AOC Bharti 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 10वी, 12वी पास वर भरती! लगेच अर्ज करा

AOC Bharti 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे, इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन AOC मार्फत करण्यात आले आहे.

अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे, तब्बल 723 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकूण 9 पद आहेत, तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी फॉर्म भरून घ्या.

10वी, 12वी आणि ITI पास वर भरती प्रक्रिया राबवली जात आहे, सोबत या भरतीसाठी कोणतीही फी देखील आकारली जाणार नाही त्यामुळे सर्व पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 डिसेंबर आहे, दिलेल्या तारखे पर्यंत फॉर्म भरला गेला पाहिजे, जर उशीर झाला तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

AOC Bharti 2024

भरतीचे नावआर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती
पदाचे नावविविध पदे
पदांची संख्या723
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
पगारपदा नुसार भिन्न
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियास्कील टेस्ट – लेखी परीक्षा – अंतिम निवड

AOC Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
मटेरियल असिस्टंट (MA)19
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)27
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)04
टेली ऑपरेटर ग्रेड-II14
फायरमन247
कारपेंटर & जॉइनर07
पेंटर & डेकोरेटर05
MTS11
ट्रेड्समन मेट389
Total723
AOC Bharti 2024 Vacancy Details

हे पण वाचा: भारतीय हवाई दलात स्पेशल एन्ट्री स्कीम द्वारे 336 जागांची भरती! 12वी पास अर्ज करा

AOC Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
मटेरियल असिस्टंट (MA)कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)10वी उत्तीर्ण, अवजड वाहने चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
टेली ऑपरेटर ग्रेड-II12वी उत्तीर्ण, पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
फायरमन10वी उत्तीर्ण
कारपेंटर & जॉइनर10वी उत्तीर्ण, ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
पेंटर & डेकोरेटर10वी उत्तीर्ण, ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
MTS10वी उत्तीर्ण
ट्रेड्समन मेट10वी उत्तीर्ण

AOC Bharti 2024 Age Limit

पद क्र.1 & 318 ते 27 वर्षे
पद क्र.2,& 4 ते 918 ते 25 वर्षे
SC/ ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

हे पण वाचा: कर्नाटक बँकेमध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, लगेच येथून अर्ज करा

AOC Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जयेथून करा
जाहिरातयेथून वाचा
अर्जाची शेवटची तारीख22 डिसेंबर 2024
  • Army Ordnance Corps च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • वेबसाईट वर तुमची नोंदणी करून घ्या, मग लॉगिन करा.
  • एकदा लॉगिन केलं की तुमच्या समोर पोर्टल चा डॅशबोर्ड Open होईल.
  • Apply Now वर क्लिक करा, आणि फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • परीक्षा फी आकारली जात नाहीये, त्यामुळे तुम्हाला फी भरण्याची गरज नाही.
  • पुढे अर्ज भरल्या नंतर एकदा तो चांगल्या प्रकारे तपासून घ्या, छाननी पूर्ण झाली की मग फॉर्म सबमिट करा.

AOC Bharti 2024 Selection Process

अर्जदार उमेदवारांची निवड ही पदा नुसार भिन्न स्वरूपात होणार आहे, याची माहिती खालील प्रमाणे आहे.

Stage I – पदा नुसार टेस्ट
Stage II – लेखी परीक्षा

AOC Bharti 2024 Exam 1
AOC Bharti 2024 Exam 2

Writeen Exam Details:

AOC Bharti 2024 Exam Details

हे पण वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा

AOC Bharti 2024 FAQ

Who is eligible for AOC Bharti 2024?

10 वी, 12 वी, ITI पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

How to apply for AOC Bharti 2024?

अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for AOC Bharti 2024?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment