Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक मध्ये 10वी, डिप्लोमा पास उमेदवारांना नोकरीची संधी! लगेच अर्ज करा

Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. अर्जदार उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

या संदर्भात अधिकृत जाहिरात माझगाव डॉकद्वारे काढण्यात आली आहे, ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत. एकूण रिक्त जागा 234 आहेत ज्या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

जे उमेदवार माझगाव डॉक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. सरकारी कंपनीमध्ये जॉब मिळत आहे त्यामुळे तुमचा जॉब सिक्युअर असणार आहे, म्हणून कोणताही वेळ न दवडता लगेच अर्ज करा.

Mazagon Dock Bharti 2024

भरतीचे नावमाझगाव डॉक शिपबिल्डर्स भरती
पदाचे नावविविध पदे
पदांची संख्या234
नोकरीचे ठिकाणमुंबई
पगार22,000 ते 83,180 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियालेखी परीक्षा – ट्रेड स्किल टेस्ट – अंतिम निवड
साधारण प्रवर्गमागासवर्ग
परीक्षा फी₹354/-फी नाही
पदाचे नावपद संख्या
चिपर ग्राइंडर06
कम्पोजिट वेल्डर27
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर07
इलेक्ट्रिशियन24
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक10
फिटर14
गॅस कटर10
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर01
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)10
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)03
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)07
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)03
मिलराइट मेकॅनिक06
मशिनिस्ट08
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)05
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)01
रिगर15
स्टोअर कीपर/स्टोअर स्टाफ08
 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर25
यूटिलिटी हैंड (Skilled)06
वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)05
फायर फायटर12
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)18
मास्टर I st क्लास02
लायसन्स टू एक्ट इंजिनिअर01
Total234

माझगाव डॉक भरती पात्रता निकष

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरतीसाठी पात्रता आणि कशी वेगवेगळे आहेत. त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

हे पण वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा

वयाची अट

पद क्रमांक 1 ते 23 साठी18 ते 38 वर्षे
पद क्रमांक 24 ते 25 साठी18 ते 48 वर्षे
SC, ST साठी05 वर्षे सूट
OBC साठी03 वर्षे सूट

शैक्षणिक अट

पदाचे नावशिक्षण
चिपर ग्राइंडरNAC, शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 05 वर्ष अनुभव.
कम्पोजिट वेल्डरNAC (Welder/Welder (G&E)/ TIG/MIG Welder/ Structural Welder/ Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder)
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरNAC (Electrician) + शिपबिल्डिंग उद्योगात इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
इलेक्ट्रिशियनNAC (Electrician)
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकNAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar)
फिटरNAC (Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) किंवा NAC+01वर्ष अनुभव.
गॅस कटरNAC (Structural Fitter/ Welder (G&E)/ TIG/ MIG Welder/ Structural Welder/ Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder/ Gas Cutter)
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटरहिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)NAC (Draughtsman-Mechanical)
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) /Marine Engineering)
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (Mechanical/ Mechanical & Industrial Engg./ Mechanical & Production Engg./ Production Engg/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering./ Shipbuilding/ Allied Mechanical Engg) / Marine Engineering)
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication /Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) or Marine Engineering)
मिलराइट मेकॅनिकNAC (Millwright Maintenance Mechanic / Mechanic Advanced Machine Tool Maintenance)
मशिनिस्टNAC (Machinist/ Machinist (Grinder)
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (Mechanical/ Mechanical & Industrial Engg. /Mechanical & Production Engg. /Production Engg. /Production Engineering & Management/ Production & Industrial Engg./ Shipbuilding/Allied Mechanical Engg.) /Marine Engineering)
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) / Marine Engineering)
रिगरNAC (Rigger)
स्टोअर कीपर/स्टोअर स्टाफNAC (Mechanical & Industrial Engineering/ Mechanical & Production Engineering/ Production Engineering/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering), Shipbuilding, Electrical (Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation), Electronics, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Computer Engineering / Marine Engineering)
 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरNAC (Structural Fitter / Structural Fabricator) किंवा, शिपबिल्डिंग उद्योगात स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
यूटिलिटी हैंड (Skilled)NAC (Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) किंवा NAC +शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)NAC (Carpenter/ Shipwright -wood)
फायर फायटर10वी उत्तीर्ण, अग्निशमन डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)NAC, शिपबिल्डिंग उद्योगात 05 वर्षे अनुभव.
मास्टर I st क्लासमास्टर 1st क्लास प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
लायसन्स टू एक्ट इंजिनिअरलायसन्स टू एक्ट इंजिनिअर + 02 वर्षे अनुभव किंवा भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेतील माजी सैनिक ज्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे आणि MMB/ MMD कडून अधिनियम अभियंता प्रमाणपत्र धारण केलेले आहे.

महत्वाच्या लिंक

जाहिरातPDF पहा
ऑनलाइन अर्जयेथून करा

महत्वाच्या तारखा

अर्जाची शेवटची तारीख16 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • माझगाव डॉक च्या रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
  • तुमची नोंदणी करून लॉगिन करा.
  • Apply Online वर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाईन स्वरूपात भरतीची फी भरा.
  • अर्जाची योग्य रित्या छाननी करा.
  • माहिती बरोबर असल्यास शेवटी अर्ज सबमिट करा.

हे पण वाचा: कर्नाटक बँकेमध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, लगेच येथून अर्ज करा

उमेदवारांची निवड कशी होणार?

माझगाव डॉक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल, त्यानंतर ट्रेड स्किल टेस्ट द्याव्या लागतील, शेवटी मेरीटनुसार जेव्हा उमेदवारांना जास्त मार्क पडले आहेत त्यांना भरतीसाठी निवडले जाईल.

Mazagon Dock Bharti 2024 Exam

नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQ

Who is eligible for Mazagon Dock Bharti?

दहावी पास, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

How to apply for Mazagon Dock Bharti?

ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसडून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for Mazagon Dock Bharti?

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.

1 thought on “Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक मध्ये 10वी, डिप्लोमा पास उमेदवारांना नोकरीची संधी! लगेच अर्ज करा”

Leave a comment