Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेवल शिप रिपेअर यार्ड भरती, दहावी पास ITI उमेदवार अर्ज करा

Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल रिपेअर यार्ड अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना या कंपनीमध्ये सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यांना मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

या भरतीसाठी दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. सोबतच भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जात नाहीये, त्यामुळे सर्व इच्शुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

ही भरती ऑनलाईन स्वरूपात नाहीये, भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज पाठवायचा आहे. ऑफलाइन अर्ज कसा करायचा आणि कसा पाठवायचा याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये मी सांगितली आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा210
नोकरीचे ठिकाणकारवार & गोवा
वेतन श्रेणी8,050 रु.
वयाची अट14 ते 21 वर्षे
भरती फीफी नाही

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावट्रेडपद संख्या
अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G&E)180
अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर, पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G&E)30
Total 210

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Education Qualification

या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झालेले असावे. यासोबतच उमेदवारांनी संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये उमेदवार उत्तीर्ण झालेला असावा.

उमेदवारांनी दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवलेले असावेत, तर आयटीआय मध्ये 65 टक्के गुण मिळवलेले असावेत.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Application Form

नेवल शिप रिपेअर यार्ड भरतीसाठी ऑफलाइन सोबत अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा करायचा आणि कसा पाठवायचा याची माहिती खालील प्रमाणे आहे.

भरती अर्जयेथून पहा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट03 नोव्हेंबर 2024

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308

ही भरती अप्रेंटिस पदासाठी होत आहे, त्यामुळे अर्ज करण्या पूर्वी Apprenticeshipindia.gov.in या पोर्टल वर जाऊन उमेदवारांना त्यांचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

  • या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना वर दिलेल्या टेबल मधून भरतीचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे.
  • फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे.
  • प्रिंट आउट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • माहिती भरून झाली की नंतर फॉर्मला आवश्यक असे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • त्यानंतर उमेदवारांना नेवल शिप रिपेअर यार्ड च्या अधिकृत ऑफिसवर पोस्टाने हा फॉर्म पाठवायचा आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Selection Process

नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरतीसाठी या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांची निवड ही दहावी आणि आयटीआय च्या मार्क वर केली जाणार आहे.

जर उमेदवारांना दहावी आणि आयटीआय मध्ये चांगले मार्क मिळाले असतील तर त्यांना नेवल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदासाठी निवडले जाईल.

नवीन अपडेट:

Naval Ship Repair Yard Bharti 2024 FAQ

Who is eligible for Naval Ship Repair Yard Bharti 2024?

या भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावी पास आणि आयटीआय पर्यंत झालेले असावे.

How to apply for Naval Ship Repair Yard Bharti 2024?

या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाइन सुरुवात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अधिकृत पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.

What is the last date to apply for Naval Ship Repair Yard Bharti 2024?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे, या तारखेच्या आगोदर उमेदवारांना त्यांचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे, जर उशीर झाला तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Leave a comment