Aditya Birla Capital Scholarship 2024-25: Reliance Foundation च्या माध्यमातून 9-12वी मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. त्यात 12 हजार रू. स्कॉलरशिप स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत थेट त्यांच्या बँक खात्यात.
जे विद्यार्थी या स्कॉलरशिप चा लाभ घेऊ इच्छित आहेत, त्यांना Aditya Birla Capital Scholarship 2024 साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ह्या स्कॉलरशिप मधे मुलींना जास्त प्राधान्य दिलं जाईल.
त्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरावा लागेल, या शिष्यवृत्ती साठी कोण पात्र असणार? अटी शर्ती काय आहेत? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती? अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये दिल्या आहेत.
कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये ज्या स्टेप दिल्या आहेत त्या फॉलो करून Aditya Birla Capital Scholarship 2024-25 साठी अर्ज सादर करायचा आहे.
Aditya Birla Capital Scholarship 2024-25
योजनेचे नाव | Aditya Birla Capital Scholarship 2024-25 |
योजनेची सुरुवात | Aditya Birla Capital |
उद्देश | 9-12वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | 9-12वी मधे शिकणारे विद्यार्थी |
लाभ | 12 हजार रुपये. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Aditya Birla Capital Scholarship 2024-25 Eligibility Criteria
- विद्यार्थी भरताचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्याला मागच्या वर्गात कमीत कमी ६०% गुण पाहिजेत.
- विद्यार्थीने चालू वर्षात प्रवेश घेतलेला असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी पाहिजे.
सूचना – आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्याच्या उपकंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची मुले आणि पात्र नाहीत
Aditya Birla Capital Scholarship 2024-25 Education Qualification
कोणते विद्यार्थी पात्र आहेत ?
विद्यार्थी 9-12वी मधे शिकत असावा.
Reliance Foundation Scholarship 2024 Benefits
या शिष्यवृत्ती योजनेमार्फत अर्जदार पात्र विद्यार्थ्यांना Reliance Foundation माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. ती रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना त्यांची संपूर्ण पदवीच्या शिक्षण घेण्यासाठी काम येणार आहे. सोबतच शैक्षणिक खर्च आणि इतर फी भरण्यासाठी देखील विद्यार्थी या पैशांचा वापर करू शकतात.
Aditya Birla Capital Scholarship 2024-25 Required Documents
Aditya Birla Capital Scholarship साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
कागदपत्रे –
- Passport-size photograph of the applicant
- Marksheet of previous educational qualification
- Government-issued identity proof (Aadhaar Card/Voter ID/Driving License/PAN Card)
- Current year admission proof (fee receipt/admission letter/institution identity card/bonafide certificate)
- Bank account details of the applicant (or parent)
- Income Proof issued by Gram Panchayat/Ward Counsellor/Sarpanch/Income Proof issued by SDM/DM/CO/Tehsildar or Salary Slips issued by employer/ITR
Aditya Birla Capital Scholarship 2024-25 Apply Online
या स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरणे अनिवार्य आहे, फॉर्म कसा भरायचा याची माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेल्या लिंक वर जाऊन बघा.
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख | 15 ऑक्टोबर 2024 |
Reliance Foundation Scholarship अर्जाची लिंक | Apply Online |
Aditya Birla Capital Scholarship 2024-25 How to Apply?
ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? – हा व्हिडीओ बघा
How can you apply?
- Click on the ‘Apply Now‘ button below.
- Login to Buddy4Study using a registered ID to land on the ‘Online Application Form Page.’
- If not registered, register at Buddy4Study with your Email/Mobile/Google account.
- You will now be redirected to the ‘Aditya Birla Capital Scholarship for Class 9-12 Students 2024-25‘ application form page.
- Click on the ‘Start Application’ button to begin the application process.
- Fill in the required details in the online application form.
- Upload the required documents.
- Accept the ‘Terms and Conditions’ and click on ‘Preview.’
- Review the preview screen to ensure that all the filled-in details are correct.
- If all the details appear correctly on the preview screen, click on the ‘Submit’ button to complete the application process.
Aditya Birla Capital Scholarship 2024
New Scholarship:
- Kotak Kanya Scholership 2024: कोटक कन्या शिष्यवृत्ती, मुलींना शिक्षणासाठी 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत
- SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा
- Reliance Foundation Scholarship 2024, 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 2 लाख रू. पर्यंत स्कॉलरशिप मिळत आहे ! लवकर अर्ज करा
2 thoughts on “Aditya Birla Capital Scholarship 2024-25:9-12वी मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 हजार स्कॉलरशिप मिळत आहे! लवकर अर्ज”