Reliance Foundation Scholarship 2024: Reliance Foundation च्या माध्यमातून 12वी पास विद्यार्थ्यांना पुढील पदवीच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. त्यात 2 लाख रू.पर्यंत स्कॉलरशिप स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत थेट त्यांच्या बँक खात्यात.
जे विद्यार्थी या स्कॉलरशिप चा लाभ घेऊ इच्छित आहेत, त्यांना Reliance Foundation Scholarship साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरावा लागेल, या शिष्यवृत्ती साठी कोण पात्र असणार? अटी शर्ती काय आहेत? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती? अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये दिल्या आहेत.
कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये ज्या स्टेप दिल्या आहेत त्या फॉलो करून Reliance Foundation Scholarship 2024 साठी अर्ज सादर करायचा आहे.
Reliance Foundation Scholarship 2024
योजनेचे नाव | Reliance Foundation Scholarship 2024 |
योजनेची सुरुवात | Reliance Foundation |
उद्देश | 12वी नंतर पदवीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | 12वी नंतर कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षी असणारे विद्यार्थी |
लाभ | 2 लाख रुपये पर्यंत. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Reliance Foundation Scholarship 2024 Eligibility Criteria
- विद्यार्थी भरताचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्याला 12वी मधे कमीत कमी 60% गुण पाहिजेत.
- विद्यार्थीने चालू वर्षात फुल टाइम कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे.(तस 15 लाख पर्यंत चालेल पण प्राधान्य 2.5 लाख उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्याला दिल जाईल.
- Aptitude Test पास करणे आवश्यक आहे.
खालील विद्यार्थी पात्र नाहीत..
- Students who are in the 2nd year or higher (have started their courses from academic year 2023-24 or before)
- Students pursuing their degree through online, hybrid, remote, distance or any other non-regular modes
- Students who have passed diploma after std. 10th
- Students pursuing 2 year undergraduate degree courses
- Students who do not answer the mandatory aptitude test or are found cheating during the test
Reliance Foundation Scholarship 2024 Education Qualification
विद्यार्थी 12वी पास असावा.
विद्यार्थ्याला 12वी मधे कमीत कमी 60% गुण पाहिजेत.
Reliance Foundation Scholarship 2024 Benefits
या शिष्यवृत्ती योजनेमार्फत अर्जदार पात्र विद्यार्थ्यांना Reliance Foundation माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. ती रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना त्यांची संपूर्ण पदवीच्या शिक्षण घेण्यासाठी काम येणार आहे. सोबतच शैक्षणिक खर्च आणि इतर फी भरण्यासाठी देखील विद्यार्थी या पैशांचा वापर करू शकतात.
Reliance Foundation Scholarship 2024 Required Documents
Reliance Foundation Scholarship साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
कागदपत्रे –
- 1. Passport Photos
- 2. Address Proof
- 3. 10th Marksheet
- 4. 12th Marksheet
- 5. Bonafide Certificate
- 6. Family Income Proof
- 7. Disability Certificate
Reliance Foundation Scholarship 2024 2024 Apply Online
या स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरणे अनिवार्य आहे, फॉर्म कसा भरायचा याची माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेल्या लिंक वर जाऊन बघा.
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख | 06 ऑक्टोबर 2024 |
Reliance Foundation Scholarship अर्जाची लिंक | Apply Online |
Reliance Foundation Scholarship Selection Process
- आधी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.सगळी माहिती भरायची आहे.
- कागदपत्रे जमा करायची आहेत साईटवर.
- Aptitude Test द्यायची आहे. – सॅम्पल टेस्ट पेपर लिंक
- फाइनल सिलेक्शन
- निकाल
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर आणि ईमेल वरून संपर्क करू शकतात. तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला मिळतील.
Please read our Frequently Asked Questions if you have any questions.
For any additional questions, please text “hi” on WhatsApp to 7977 100 100 , call our helpline on (011) 4117 1414 or email us at RF.UGScholarships@reliancefoundation.org
New Scholarship:
- Kotak Kanya Scholership 2024: कोटक कन्या शिष्यवृत्ती, मुलींना शिक्षणासाठी 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत
- SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा
Reliance Foundation Scholarship 2024 2024 FAQ
Who is eligible for the Reliance Foundation Scholarship 2024?
12वी पास स्कॉलरशिप साठी पात्र आहेत.
How to apply for the Reliance Foundation Scholarship 2024?
Reliance Foundation Scholarship साठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date of Reliance Foundation Scholarship 2024 Application Form?
Reliance Foundation Scholarship साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोबर 2024 आहे.