BMC Clerk Bharti 2024: मुंबई महानगरपालिका मध्ये क्लर्क पदासाठी मेगा भरती! 69,100 रू. महिना पगार

BMC Clerk Bharti 2024: मुंबई महानगरपालिके मध्ये क्लर्क पदासाठी मोठी बंपर मेगा भरती निघाली आहे. BMC मार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार क्लर्क ची नोकरी करू इच्छित आहेत, आणि ज्यांना चांगल्या प्रकारे टायपिंग चे Knowledge आहे, त्यांच्यासाठी नोकरी मिळवायची ही मोठी सुवर्णसंधी आहे.

मुंबई महानगरपालिका मध्ये क्लर्क भरती साठी एकूण तब्बल 1846 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, ज्या या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर तुम्हाला या BMC Clerk Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, BMC च्या अधिकृत Recruitment Portal वरून फॉर्म भरायचा आहे.

भरतीसाठी अर्ज सादर करणे 20 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाले आहे, आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2024 ठरवण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत फॉर्म भरून घ्या.

BMC Clerk Bharti 2024

पदाचे नावलिपिक
रिक्त जागा1846
नोकरीचे ठिकाणमुंबई महानगरपालिका
वेतन श्रेणी69,100 रू. महिना
वयाची अट18 ते 38 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹1000/- (SC/ ST/ PWD: ₹900/-)

BMC Clerk Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
लिपिक1846

BMC Clerk Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
लिपिकउमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन पास असावा.

BMC Clerk Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Now
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख20 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 ऑक्टोबर 2024

BMC Clerk Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ Open होईल, त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी झाल्यावर लॉगिन करायचे आहे, त्यानंतर BMC Clerk Bharti 2024 Apply Online ची लिंक शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर अजून एक वेब पेज उघडेल, त्यात तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करा, माहिती चुकीची टाकू नका.
  • फॉर्म भरल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा, परीक्षा फी भरून घ्या.
  • शेवटी पुन्हा एकदा BMC Clerk Bharti 2024 चा फॉर्म तपासा, माहिती योग्य असल्याची खात्री करा.
  • माहिती चुकीची आढळली असेल, तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या, Wrong Information मुळे अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
  • त्यानंतर शेवटी पूर्ण खात्री पटल्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून, BMC Clerk Bharti 2024 चा अर्ज ऑनलाईन सादर करा.

BMC Clerk Bharti 2024 Selection Process

मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. लेखी परीक्षेत जे उमेदवार पात्र होतील त्यांना जॉब भेटणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरिट लिस्ट

सुरुवातीला जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करतील त्यांना लेखी Written Test साठी बोलवले जाईल, परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना Document Verification साठी बोलवले जाईल त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी मेरिट लिस्ट बनवली जाईल, मेरिट लिस्ट मध्ये जे उमेदवार येतील त्यांना मुंबई महानगरपालिका मध्ये क्लर्क पदाची नोकरी मिळेल.

BMC Clerk Bharti 2024 FAQ

Who is eligible for BMC Clerk Bharti 2024?

मुंबई महानगरपालिका क्लर्क भरतीसाठी अर्ज सादर करणारे उमेदवार किमान ग्रॅज्युएशन पास असावेत, आणि त्यांना टायपिंगचे ज्ञान असावे. सोबत इतर देखील निकष आहेत ते तुम्ही आर्टिकल मध्ये वाचून जाणून घेऊ शकता.

How to apply for BMC Clerk Bharti 2024?

BMC Clerk Bharti साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत पोर्टल देण्यात आले आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगितली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरा.

What is the last date of BMC Clerk Bharti 2024?

BMC Clerk Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment