ZP Palghar Bharti 2024: पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी बंपर भरती! फी नाही, अर्ज करा

ZP Palghar Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत निघालेल्या शिक्षक भरती संदर्भात माहिती देणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक स्तरावरील शिक्षकांची कंत्राटी स्वरूपात भरती निघाली आहे. प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक अशा दोन पदांसाठी तब्बल 1891 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

उमेदवाराकडे शिक्षक पदासाठी आवश्यक असे सर्व स्किल्स आणि शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. कंत्राटी स्वरूपात ही भरती असल्यामुळे पर्ममनेंट शिक्षक पदाची जॉब उमेदवारांना भेटणार नाही याची काळजी घ्यावी.

या भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना स्वतःहून किंवा पोस्टाने त्यांचा अर्ज शिक्षणाधिकारी पालघर यांच्याकडे पोहोचवायचा आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे कोणत्याही स्वरूपाची फी देखील आकारली जाणार नाही, स्टेप बाय स्टेप याची माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे. त्यामुळे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि लवकर फॉर्म भरा.

ZP Palghar Bharti 2024

पदाचे नावकंत्राटी शिक्षक
रिक्त जागा1891
नोकरीचे ठिकाणपालघर, महाराष्ट्र
वेतन श्रेणी20,000 रू. + महिना
वयाची अटवयोमर्यादा दिली नाहीये
भरती फीफी नाही

ZP Palghar Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)1891
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
Total1891

ZP Palghar Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

ZP Palghar Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मDownload करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख16 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

ZP Palghar Bharti 2024 Application Form

अर्जदार उमेदवारांना ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

  • सुरुवातीला तुम्हाला वर टेबल मध्ये दिलेला भरतीचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे, एखादी एक्स्ट्रा प्रिंट काढून ठेवा.
  • प्रिंट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • फॉर्ममध्ये कोणत्याही स्वरूपाची खाडाखोड किंवा चुका करू नका, अगदी अचूक प्रमाणे माहिती भरा.
  • माहिती भरून झाल्यानंतर एकदा माहिती योग्य असल्याची खात्री करा, त्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
  • कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला वर सांगितलेल्या अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरती चा फॉर्म पाठवायचा आहे.

तुम्ही तुमचा फॉर्म स्वतः देखील अधिकृत पत्त्यावर नेऊन सादर करू शकता, अथवा पोस्टाने देखील अर्ज पाठवू शकता.

यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणत्या स्वरूपाची फी आकारली जाणार नाही तुम्हाला फक्त भरतीचा फॉर्म भरायचा आहे, आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसहित तो फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे.

ZP Palghar Bharti 2024 Selection Process

पालघर जिल्हा परिषद भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. TAIT परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची पात्रता निवड यादी जिल्हा परिषदेमार्फत लावली जाणार आहे.

ज्या उमेदवारांना सर्वाधिक गुण असतील, त्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाणार आहे. कोणत्याही स्वरूपाची परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार नाही थेट भरती असणार आहे.

गुणवंत उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची एक प्रकारे ही संधी मिळणार आहे, नोकरी कंत्राटी स्वरूपाची आहे तरीपण उमेदवारांना शिक्षक पदावर काम करण्याचा अनुभव यामुळे नक्कीच मिळेल.

ZP Palghar Bharti 2024 FAQ

Who is eligible for ZP Palghar Bharti 2024?

पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान D.Ed, B.Ed पर्यंत झालेले असावं आणि उमेदवाराने TAIT चा पेपर दिलेला असावा.

How to apply for ZP Palghar Bharti 2024?

पालघर जिल्हा परिषद भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आणि कुठे पाठवायचा याची सविस्तर माहिती स्टेप बाय आर्टिकल मध्ये मी दिली आहे.

What is the last date of ZP Palghar Bharti 2024?

पालघर जिल्हा परिषद भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी मुदतवाढ मिळेल किंवा नाही याची माहिती अद्याप आलेली नाही, त्यामुळे आता वेळ आहे तोपर्यंत फॉर्म भरा वाट पाहू नका.

Leave a comment