IBPS PO Bharti 2024: ऑफिसर, ट्रेनी पदासाठी मेगाभरती! नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा (मुदतवाढ)

IBPS PO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला IBPS PO Bharti 2024 संबंधीची सविस्तर माहिती देणार आहे. जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा.

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) अशा दोन पदांसाठी हि मोठी मेगा भरती निघाली आहे. 4,455 एवढ्या प्रचंड जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

जे उमेदवार ग्रॅज्युएशन पास आहेत त्यांना या भरतीमध्ये मोठे प्राधान्य असणार आहे. या भरतीसाठी Already जाहिरात Notification प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज पण सुरू झाले आहेत.

IBPS PO Bharti 2024

पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी
रिक्त जागा4455
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी55,000 रू. + महिना
वयाची अट20 ते 30 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग – ₹850/- (मागासवर्ग: ₹175/-)

IBPS PO Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
एकूण जागा4455

IBPS PO Bharti 2024 Education Qualification

IBPS भरती साठी उमेदवाराची शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील पदवी या भरतीसाठी Valid असणार आहे. जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला शैक्षणिक दृष्ट्या या भरतीसाठी पात्र ठरवले जाणार आहे.

B.A, B.Com, B.Sc अशा कोणत्याही ग्रॅज्युएशन पदवी चे शिक्षण घेतले असेल तरी पण उमेदवारांना भरती साठी अर्ज करता येणार आहे.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख01 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख28 ऑगस्ट 2024
Preliminary Examऑक्टोबर 2024
Main Examनोव्हेंबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

IBPS PO Bharti 2024 Apply Online

IBPS भरती साठी केवळ ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरता येणार आहे. ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येणार नाहीत.

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मध्ये मधून ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
  • IBPS च्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यावर नोंदणी करून घ्या, त्यानंतर ID Password टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर PO, MT यापैकी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून Apply Now वर क्लिक करा.
  • समोर भरतीचा फॉर्म येईल, तो फॉर्म पूर्ण भरून घ्या.
  • त्यानंतर भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • परीक्षा फी आकारली जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही Payment Mode द्वारे फी भरून घ्या.
  • शेवटच्या टप्प्यामध्ये एकदा भरतीचा अर्ज तपासून पाहा, काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा नंतर फॉर्म सबमिट करा.

IBPS PO Bharti 2024 Selection Process

IBPS Bharti साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खाली दिलेल्या टप्प्यानुसार होणार आहे. जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये पास होतील त्यांना नोकरी मिळणार आहे.

  • पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
  • मुख्य परीक्षा (Main Exam)
  • मुलाखत (Interview)
  • कागदपत्रे पडताळणी (Document Verification)

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला पूर्व परीक्षा द्यावी लागते, त्यानंतरचे उमेदवार पूर्व परीक्षेत पास होते त्यांना मुख्य परीक्षेला बोलावले जाते. मुख्य परीक्षेचे विद्यार्थी पास होतील त्यांना IBPS मार्फत थेट मुलाखतीला बोलवले जाते, मग त्यानंतर पात्र उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी करून जर उमेदवार पदासाठी पात्र असेल तर त्याला नोकरीवर ठेवले जाते.

नवीन भरती जॉब अपडेट:

IBPS PO Bharti 2024 FAQ

Who is eligible for IBPS PO Bharti 2024?

IBPS भरती साठी अर्जदार उमेदवार यांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पदवी पर्यंत झालेले असावे, कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.

How do I apply for IBPS PO Bharti 2024?

IBPS भरती साठी अर्जदारांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

What is the last date of IBPS PO Bharti 2024?

IBPS Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे, एकदा मुदत संपली की नंतर फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे आता संधी तोपर्यंत अर्ज करून टाका.

Leave a comment