ITBP Bharti 2024: इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलामध्ये भरती निघाली आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याचे आवाहन आयटीबीपी द्वारे देण्यात आले आहेत. जर तुम्हाला इच्छा आहे तर तुम्ही लगेच फॉर्म भरून घेऊ शकता.
मोठी विशेष बाब म्हणजे ही भरती दहावी पास वर होणार आहे, त्यामुळे जास्त शिक्षणाचे पण आवश्यकता नाही. जर तुमचे शिक्षण दहावी पास झाले असेल तर लगेच फॉर्म भरून टाका.
या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 160 सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये कॉन्स्टेबल, सब इंस्पेक्टर अशा काही पदांसाठी जागा निघाल्या आहेत. नोकरीची मोठी संधी आहे त्यामुळे ही संधी वाया घालू नका, आर्टिकल मध्ये या भरती संबंधी सविस्तर माहिती दिली आहे. शिक्षण, ऑनलाईन अर्ज, निवड प्रक्रिया अशी सर्व माहिती लेखात दिली आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आर्टिकल वाचून काढा, आणि जसं सांगितलं आहे त्या प्रकारे फॉर्म भरा.
ITBP Bharti 2024
पदाचे नाव | कॉन्स्टेबल, सब इंस्पेक्टर |
रिक्त जागा | 160 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 69,100 रू. + महिना |
वयाची अट | 18 ते 23, 25, 30 |
भरती फी | साधारण प्रवर्ग – पद क्र.1 ते 3: ₹100/- पद क्र.4: ₹200/- (मागासवर्ग: ₹0/-) |
ITBP Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) | 05 |
कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) | 101 |
कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) | 37 |
सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) | 17 |
Total | 160 |
ITBP Bharti 2024 Education
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
- पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 29 जुलै 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 26 ऑगस्ट 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप जाहीर झाली नाही. |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | पद क्र.1 ते 3 पद क्र.4 |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
ITBP Bharti 2024 Apply Online
इंडो तिबेटियन पोलीस दलात निघालेल्या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे लिंक वर क्लिक करून तुम्ही भरतीचा फॉर्म Fill करू शकता.
- सुरुवातीला तुम्हाला Apply Link वर क्लिक करायचे आहे.
- Official Portal वर आल्यानंतर तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- त्यानंतर लॉगिन करून Apply Now बटनावर क्लिक करायचा आहे.
- तुमच्या समोर फॉर्म येईल तो फॉर्म तुम्हाला एकदा वाचून काढायचा आहे.
- नंतर त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
- पुढच्या स्टेजमध्ये तुम्हाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करायचे आहेत.
- कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरतीची फी भरून घ्यायची आहे.
- शेवटी अर्ज तपासून खात्री झाल्यावर सबमिट करायचा आहे.
- SBI Sports Quota Bharti 2024: स्टेट बँकेत खेळाडूंना नोकरीची संधी! 85,920 रू. महिना, लगेच अर्ज करा
- RRB JE Bharti 2024: इंजिनियरिंग डिप्लोमा पास वर नोकरीची संधी! 44,900 रू. महिना पगार, अर्ज करा
ITBP Bharti 2024 FAQ
Who is eligible for ITBP Bharti 2024?
ITBP Bharti 2024 साठी 10 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
How to apply for ITBP Bharti 2024?
ITBP Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
What is the last date of ITBP Bharti 2024?
ITBP Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर अर्ज करता येणार नाही त्यामुळे आता वेळ त्यामुळे अर्ज करून टाका.
1 thought on “ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात बंपर भरती! 10 वी पास वर नोकरी, अर्ज करा”