Indian Navy Civilian Bharti 2024: भारतीय नौदलात 10वी,12वी,ITI पाससाठी भरती सुरू! लवकर अर्ज करा!

Indian Navy Civilian Bharti 2024: भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे,त्यासाठी indian navy द्वारे यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, एकूण 741 जागा सोडण्यात आल्या आहेत. याची सविस्तर माहिती खाली आर्टिकल मध्ये मी दिली आहे, त्यामुळे हा भरतीचा लेख काळजीपूर्वक वाचा.

Indian Navy Civilian Bharti 2024

पदाचे नावएकूण 11 पदे आहेत जे खाली दिलेले आहेत
रिक्त जागा741
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणीरू.18,000 – 1,12,400 + महिना (पदानुसार वेगळा आहे जो खाली दिलेला आहे)
वयाची अटपदानुसार वेगळी आहे जी खाली सविस्तर दिलेली आहे.
भरती फीGeneral/OBC: ₹295/-  
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

Indian Navy Civilian Bharti 2024 Vacancy Details

पदे आणि जागा :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)01
2चार्जमन (फॅक्टरी)10
3चार्जमन (मेकॅनिक)18
4सायंटिफिक असिस्टंट04
5ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)02
6फायरमन444
7फायर इंजिन ड्राइव्हर58
8ट्रेड्समन मेट161
9पेस्ट कंट्रोल वर्कर18
10कुक09
11मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)16
Total741

Indian Navy Civilian Bharti 2024 Salary

1) General Central Service, Group ‘B (NG)’, Non Gazetted, Non-Ministerial
(Pay Band as per Seventh CPC, Level 6- Rs.35400-112400)

2) General Central Service, Group ‘C’, Non Gazetted, Non-Industrial
(Pay Band as per Seventh CPC, Level 4- Rs. 25500-81100)

3) FIREMAN – General Central Service, Group ‘C’, Non Gazetted, Non-Industrial
(Pay Band as per Seventh CPC, Level 2- Rs. 19900-63200)

4) FIRE ENGINE DRIVER – General Central Service, Group ‘C’, Non Gazetted, Non-Industrial (Pay Band as per Seventh CPC, Level 3- Rs. 21700-69100)

5) TRADESMAN MATE – General Central Service, Group ‘C’, Non Gazetted, Industrial
(Pay Band as per Seventh CPC, Level 1- Rs.18000-56900)

6) PEST CONTROL WORKER – General Central Service, Group ‘C’, Non Gazetted, Non-Industrial (Pay Band as per Seventh CPC, Level 1- Rs. 18000-56900)

7) COOK- General Central Service, Group ‘C’ ,Non Gazetted, Non-Industrial
(Pay Band as per Seventh CPC, Level 2- Rs. 19900-63200)

8) MULTI TASKING STAFF (MINISTERIAL) – General Central Service, Group ‘C’, Non Gazetted, Ministerial, Non-Industrial(Pay Band as per Seventh CPC, Level 1- Rs. 18000-56900)

Indian Navy Civilian Bharti 2024 Education Qualification

भरती साठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे खालीलप्रमाणे असावे.

  1. पद क्र.1: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. पद क्र.2: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer)
  3. पद क्र.3: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography)  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter)  (iii) Auto CAD
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण

Indian Navy Civilian Bharti 2024 Age Limit

वयोमाऱ्यादा :-

02 ऑगस्ट 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1) पद क्र.1, 2, 5, 8 ते 11: 18 ते 25 वर्षे
2) पद क्र.3 & 4: 30 वर्षांपर्यंत
3) पद क्र.6 & 7: 18 ते 27 वर्षे

Indian Navy Civilian Bharti 2024

Indian Navy Civilian Bharti 2024 Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख20 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख02 ऑगस्ट 2024

Indian Navy Civilian Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा ऑनलाइन अर्जयेथून करा

Indian Navy Civilian Bharti 2024 Apply Online

AFMS Recruitment 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी एक पोर्टल जारी करण्यात आले आहे.

  • सर्वात पहिल्यांदा तुम्हाला AFMS Medical Officer Bharti Official Website वर जायचे आहे, त्याची लिंक मी वर टेबल मध्ये दिली आहे.
  • पोर्टल वर आल्यानंतर तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी झाली की नंतर Registration Number आणि Password द्वारे लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यावर तुम्हाला AFMS Medical Officer Bharti Apply Link दिसेल, त्या लिंक वर क्लिक करा.
  • फॉर्म Open झाल्यावर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती अचूक रित्या भरून घ्यायची आहे.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून, अर्ज सादर करायचा आहे. सोबत जाहिराती मध्ये जे कागदपत्रे सांगितले आहेत ते Document Upload करून घ्यायचे आहेत.
  • त्यानंतर भरती फी भरून घ्यायची आहे, फक्त 200 रुपये फी आहे. फी भरली तरच अर्ज समोर जातो.
  • एकदा फॉर्म पूर्ण भरून झाला की नंतर तुम्हाला तो Recheck करून घ्यायचा आहे. एकाधी Mistake झाली असेल तर दुरुस्त करायची आहे, आणि नंतर फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

Indian Navy Civilian Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :-

सूचना :- परीक्षा Syllabus PDF मधे दिलेला आहे सविस्तरपणे पदानुसार.

Indian Navy Civilian Bharti 2024 FAQ

1 thought on “Indian Navy Civilian Bharti 2024: भारतीय नौदलात 10वी,12वी,ITI पाससाठी भरती सुरू! लवकर अर्ज करा!”

Leave a comment