Indian Navy B.Tech Entry Scheme – 12 वी पास वर नेव्ही मध्ये जॉब! फक्त एवढेच दिवस शिल्लक, अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम सुरू करण्यात आली आहे, त्यानुसार 12 वी पास उमेदवारांना नेव्ही मध्ये नोकरी मिळते. यासाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावे लागतात. 

6 जुलै पासून अर्ज सुरू करण्यात येणार आहेत, आणि मुख्य बाब म्हणजे केवळ ऑनलाईन पोर्टल वरून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अन्य कोणतेही फॉर्म विचारात घेतले जाणार नाहीत, त्यामुळे जी वेबसाईट दिली आहे त्याच साईट वरून अर्ज करा.

या स्कीम मध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जाणार नाही. सर्व पात्र उमेदवार या स्कीम अंतर्गत Apply Job मिळवू शकतात. अर्जाची शेवटची तारीख ही 20 आहे, जुलै महिन्यातल्या म्हणजे आता या चालू महिन्यातील 20 जुलै 2024 या तारखे पर्यंत फॉर्म सुरू राहणार आहेत.

Indian Navy B.Tech Entry Scheme

पदाचे नावनेव्ही ऑफिसर
रिक्त जागा40
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 ते 1,77,500 रू. + महिना
वयाची अट16 ते 19 वर्षे
भरती फीFees नाही

पदाचे नावशाखाजागा
10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2025)एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच40
Total40

Indian Navy B.Tech Entry Scheme Elegibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हा किमान 12 वी पास असावा.
  • बारावीत PCM मध्ये किमान 70% गुण असावेत.
  • दहावी आणि बारावी मध्ये इंग्रजी विषयात किमान 50% मार्क मिळालेले असावेत.
  • उमेदवाराने JEE (Main)-2024 साठी Inroll केलेलं असावे.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख06 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख20 जुलै 2024
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून फॉर्म भरा

Indian Navy B.Tech Entry Scheme Apply Online (Form)

  • Indian Navy B.Tech Entry Scheme साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला @joinindiannavy.gov.in/ हे पोर्टल Open झालेले दिसेल. 
  • पोर्टल वर सुरुवातीला लॉगिन करून घ्या, लॉगिन केल्यावर Apply Online हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. 
  • फॉर्म साठी कोणत्याही स्वरूपाची फी भरायची नाही, त्यामुळे सर्वांना अर्ज सादर करण्याची संधी आहे.
  • फॉर्म मध्ये आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील या सोबत अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला एकदा हा अर्ज तपासून पाहायचा आहे, तपासणी झाली की मग नंतर सबमिट करून टाकायचा आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme Selection Process

Indian Navy B.Tech Entry Scheme मध्ये उमेदवारांची निवड ही केवळ एकाच निकषाच्या आधारे केली जाणार आहे. JEE (Main)-2024 मध्ये उमेदवाराला मिळालेल्या मार्क वर selection होणार आहे. मार्क जर जास्त पडले असतील तर निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. एकदा उमेदवार Shortlist झाले की नंतर SSB interview घेतला जातो, मुलाखती मध्ये जे उमेदवार पास होतील केवळ अशाच उमेदवारांना या रिक्त पदांवर नियुक्त केले जाणार आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme FAQ

What is the Elegibility Criteria of Indian Navy B.Tech Entry Scheme?

Indian Navy B.Tech Entry Scheme साठी उमेदवार हे किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. सोबत उमेदवाराने JEE (Main)-2024 ची परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे

How to apply for Indian Navy B.Tech Entry Scheme?

Indian Navy B.Tech Entry Scheme साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे. पोर्टल वर ज्यांनी फॉर्म भरले आहेत, केवळ तेच हा भरती साठी पात्र असणार आहेत

When will the application start for Indian Navy B.Tech Entry Scheme?

Indian Navy B.Tech Entry Scheme साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज हे 6 जुलै 2024 रोजी पासून सुरू होणार आहेत, अद्याप भरतीच्या लिंक Activate करण्यात आल्या नाहीत.

What is the last date of Indian Navy B.Tech Entry Scheme?

नेव्ही कॅडेट एंट्री स्कीम साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जुलै 2024 आहे. केवळ काही दिवस देण्यात आले आहेत, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून सादर करने आवश्यक आहे.

Leave a comment