Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! तब्बल 1100+ रिक्त जागा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेमध्ये साहाय्यक प्राध्यापक या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 1192 एवढे रिक्त पद सोडण्यात आले आहेत, त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तात्काळ फॉर्म भरून घ्या.

रयत शिक्षण संस्थे मार्फत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी राबविण्यात आलेली भरती ही मुख्यतः दोन विद्यापीठात केली जाणार आहे. म्हणजे उमेदवारांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या दोन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी रिक्त जागेवर अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन स्वरूपातच अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे, त्यासाठी अधिकृत पोर्टल सुद्धा जारी केले आहे. या ठिकाणी महत्वाची अशी बाब म्हणजे विद्यापीठानुसार पोर्टल वेगळे आहेत त्यामुळे दोन लिंक देण्यात आल्या आहेत.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
रिक्त जागा1192
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतन श्रेणी57,700 रू. + महिना
वयाची अटवयोमर्यादा निर्दिष्ट करण्यात आलेली नाही.
भरती फी200 रु.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावविद्यापीठपद संख्या
1सहाय्यक प्राध्यापककर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ347
शिवाजी विद्यापीठ845
Total 1192

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Education

रयत शिक्षण संस्था भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे अधिकृत जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती नुसार असावे. सहाय्यक प्राध्यापक हे विविध विषयांसाठी निवडले जाणार आहेत.

  • अर्जदार उमेदवार हे किमान पदवीधर असावेत.
  • सोबत त्यांचे शिक्षण हे पदव्युत्तर पदवी पर्यंत झालेले असावे.
  • Special विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक पदाची पोस्ट मिळवायची असेल तर त्या विषयात Ph.D केलेली असावी.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
मुलाखतीची तारीख01 & 02 जुलै 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख22 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख27 जून 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
क.भा.पा विद्यापीठ जाहिरात PDFDownload करा
शिवाजी विद्यापीठ जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Apply Online

  • सगळ्यात पहिल्यांदा वर दिलेल्या टेबल मधून या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक शोधा.
  • तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे विद्यापीठ निवडायचे आहे ते निवडा, आणि नंतर पोर्टल Open करा.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून घ्या, नंतर लॉगिन करा.
  • पुढे Apply Now वर क्लिक करून भरतीचा फॉर्म Open करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • फॉर्म हा अचूक रित्या भरणे अपेक्षित आहे, त्यामुळे याची विशेष काळजी घ्या.
  • या सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • भरती साठी फी भरणे देखील आवश्यक आहे, 200 रू. फी आहे, कोणतीही सूट नाहीये त्यामुळे सर्व प्रवर्गातील उमेदवारांना हीच फी भरायची आहे.
  • शेवटी भरतीचा फॉर्म एकदा तपासून पाहायचा आहे, आणि नंतर Verify करून टाकायचा आहे, मगच फॉर्म सबमिट करायचा आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Selection Process

रयत शिक्षण संस्थे मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निघालेल्या या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर पात्र असे उमेदवारच पोस्ट साठी Select केले जाणार आहेत.

सुरूवातीला उमेदवारांचे शिक्षण तपासले जाणार आहे, शिक्षण जर योग्य असेल तर अशा उमेदवारांची लिस्ट तयार करून त्यांना मुलाखती साठी Call Latter पाठवले जाणार आहे.

मुलाखती मध्ये उमेदवाराचे ज्ञान तपासले जाणार आहे, सोबत उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी देखील केली जाणार आहे. शेवटी सर्व निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी निवडले जाणार आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 FAQ

Who is eligible for Rayat Shikshan Sanstha Bharti?

रयत शिक्षण संस्थेच्या भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. सोबत ज्या विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदभार सांभाळायचा आहे त्या विषयात Ph.D केलेली असणे गरजेचे आहे.

How do I apply for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024?

Rayat Shikshan Sanstha Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. वर आर्टिकल मध्ये मी याची स्टेप बाय स्टेप माहिती सुद्धा दिली आहे, त्यामुळे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून घ्या.

What is the last date of Rayat Shikshan Sanstha Bharti 2024?

रयत शिक्षण संस्था भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 आहे. भरती साठी मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे मुदती अगोदर फॉर्म भरून घ्या.

What is the date of interview for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024?

रयत शिक्षण संस्था भरती साठी मुलाखतीची तारीख ही 01 आणि 02 जुलै 2024 आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे केवळ त्यांना मुलाखती साठी त्यांच्या पात्रते नुसार बोलवेल जाणार आहे.