SSC Hall Ticket 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या भरतीसाठी पेपर क्रमांक 1 चे प्रवेशपत्र SSC द्वारे जारी करण्यात आले आहे. या संदर्भात अधिकृत अपडेट देखील देण्यात आली आहे.
SSC Selection Posts XII साठी हॉलतिकीट प्रसिद्ध झाले आहेत, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्या हॉल तिकीट सध्या आलेले आहेत. SSC WR मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे, त्यासाठी पेपर I ची परीक्षा Conduct केली जाणार आहे.
परीक्षा केव्हा घेतली जाणार? परीक्षेचे हॉलतिकीट कसे डाउनलोड करायचे? प्रक्रिया काय आहे? अशी सर्व महत्वाची माहिती या लेखामध्ये मी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील मित्र अथवा इतर कोणी स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी अर्ज केला असे तर त्यांना ही माहिती नक्की द्या. आणि थोडासा वेळ काढून तुम्ही पण हे आर्टिकल सुरू पासून ते शेवटपर्यंत वाचून घ्या.
SSC Hall Ticket 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 2049 रिक्त जागांसाठी जी भरती निघाली आहे, त्यासाठी हे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रू. + महिना पगार
भरतीचा हा पहिला टप्पा असल्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. प्रत्येकाचे हॉलतिकीट प्रसिद्ध झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमचे SSC भरतीचे हॉलतिकीट डाउनलोड करणे अनिवार्य आहे.
जर तुम्ही हॉलतिकीट डाउनलोड केले नाही, तर तुम्हाला परीक्षेसाठी जाता येणार नाही. जरी तुम्ही परीक्षेला गेलात तर पण तुम्हाला पेपर देऊ दिला जाणार नाही. हॉलतिकीट परीक्षेसाठी उमेदवाराचे ID कार्ड असते त्याच्याशिवाय उमेदवार परीक्षेला बसू शकता नाही.
How to download the SSC Hall Ticket 2024?
परीक्षेची तारीख | 20 ते 26 जून 2024 |
भरतीचे हॉलतिकीट | येथून डाउनलोड करा |
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून भरतीचे हॉलतिकीट येथून डाउनलोड करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत वेबसाईट वर पोहोचाल, तेथे तुम्हाला Home Page वर हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी Options दिसतील.
- त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचा Application Number म्हणजे अर्ज सादर करताना Generate केलेला अर्ज क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे.
- त्याच्या खाली तुम्हाला Captcha Fill करायचा आहे, Captcha Ha गणिती आकडेमोड असणार आहे. तो तुम्हाला बरोबर टाकून घ्यायचा आहे.
- त्यानंतर Search या बटणावर क्लिक करायचे आहे, तुमच्या समोर तुमचा कमिशन भरतीचे हॉलतिकीट दिसेल.
- भरतीचे हॉलतिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे, त्यानंतर त्याची Colour प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि ते प्रवेशपत्र हॉलतिकीट परीक्षेला जाताना काळजीपूर्वक न विसरता सोबत घेऊन जायचे आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये ग्रेजुएशन पास वर भरती! लगेच अर्ज करा
अधिकची माहिती - जर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक माहीत नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या दुसऱ्या Option चा देखील वापर करू शकता. यात तुम्हाला तुमच्या नावाचे पाहिले चार अक्षर आणि वडिलांच्या नावाचे पाहिले चार अक्षर टाकायचे आहे. नंतर तुमची जन्मतारीख टाकून Captcha Fill करून Search करायचे आहे. तुम्हाला तुमचा स्टाफ सिलेक्शन भरतीचे हॉलतिकीट मिळून जाईल.
नवीन भरती जॉब अपडेट:
- Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार
- SEBI Bharti 2024 – ग्रॅज्युएशन पास वर भरती सुरू! मिळणार 1,55,000 रू. महिना पगार, जाणून घ्या माहिती
- Cotton Corporation Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशनवर भरती! 90,000 रू. महिना पगार
SSC Hall Ticket 2024 FAQ
How to download the SSC Exam Hall Ticket?
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला वर आर्टिकल मध्ये जसे सांगितले आहे तसे स्टेप बाय स्टेप Process follow करायची आहे, आणि भरतीचे हॉलतिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे.
What is the official link for SSC Hall Ticket 2024?
SSC Hall Ticket 2024 साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे, त्याची पण Direct Link वर आर्टिकल मध्ये टेबल स्वरूपात दिली आहे.
What is the exam date of SSC Bharti 2024?
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीचे पेपर हे दिनांक 20 जून ते 26 जून दरम्यान होणार आहेत. या सहा दिवसात उमेदवारांना Exam द्यायची आहे, जे उमेदवार या Exam मध्ये पास होतील केवळ त्यांनाच पुढे भरती मध्ये Shortlist केले जाईल.