संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळे मध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती निघाली आहे, ITI पास वर ही (DRDO DMRL Bharti 2024) Recruitment राबवली जात आहे. यासंबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
ऑनलाईन स्वरूपात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, विशेष बाब म्हणजे DRDO DMRL Bharti 2024 साठी कोणत्याही स्वरूपाची फी भरायची गरज नाहीये, जर ITI उत्तीर्ण उमेदवार असेल तर मोठे प्राधान्य असणार आहे.
DRDO DMRL Bharti 2024 साठी कोणते उमेदवार पात्र असणार? Elegibility Criteria काय आहे? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? निवड कशी होणार? अशा सर्व बाबी या लेखात मी दिल्या आहेत, त्यामुळे नोकरीची गरज असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचून घ्या, आणि लगेच तातडीने अर्ज करून टाका.
DRDO DMRL Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटीस |
रिक्त जागा | 127 |
नोकरीचे ठिकाण | हैद्राबाद |
वेतन श्रेणी | 9,000 रुपये प्रति महिना |
वयाची अट | उमेदवाराचे वय 14 वर्षा पेक्षा जास्त असावे |
भरती फी | कोणतीही फी नाही |
DRDO DMRL Bharti 2024 Vacancy Details (ITI Trade)
ट्रेड | पद संख्या |
फिटर | 20 |
टर्नर | 08 |
मशीनिस्ट | 16 |
वेल्डर | 04 |
इलेक्ट्रिशियन | 12 |
इलेक्ट्रॉनिक्स | 04 |
COPA | 60 |
कारपेंटर | 02 |
बूक बाइंडर | 01 |
Total | 127 |
DRDO DMRL Bharti 2024 Elegibility Criteria
संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अप्रेंटीस भरती साठी DRDO DMRL द्वारे पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत, या पात्रता निकषांमध्ये Education Qualification, Age Limit या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
🎓 Education Qualification
- उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असावे.
- ITI चे ट्रेड वर Vacancy Details मध्ये दिले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका ट्रेड मध्ये उमेदवार हा उत्तीर्ण झालेला असावा.
केवळ ITI वर DRDO DMRL Bharti 2024 राबविण्यात येत आहे, बाकी इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता लागू असणार नाही.
ज्या उमेदवारांनी Higher Education घेतले आहे, त्यांना या Apprentice Bharti साठी अर्ज करता येणार नाही. जर अशा उमेदवारांनी अर्ज केला तरी त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
🔞 Age Limit
DRDO DMRL Bharti साठी कोणत्याही स्वरूपाची निश्चित Age Limit वयोमर्यादा अट देण्यात आलेली नाही. केवळ एक बाब सांगण्यात आली आहे, त्यानुसार अर्जदार उमेदवार हा 14 वर्षा पेक्षा जास्त वयाचा असावा. 14 वर्षा पेक्षा कमी वयाचा अर्जदार उमेदवार या अप्रेंटीस भरती साठी पात्र असणार नाही.
DRDO DMRL Bharti 2024 Application Process (Online Apply)
पोर्टल वर | नोंदणी येथून करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
जाहिरात PDF | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 मे 2024 |
ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख | 31 मे 2024 |
DRDO DMRL Apprentice Bharti साठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत. इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आलेली नाहीये.
- सुरुवातीला भरती साठी प्रत्यक्ष अर्ज करण्या अगोदर, तुम्हाला तुमची नोंदणी www.apprenticeshipindia.org या पोर्टल वर करून घ्यायची आहे. नोंदणी करून झाल्यावर तुमचा नोंदणी क्रमांक Save करून ठेवायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर DRDO DMRL Apprentice Bharti चा गूगल फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती सर्व माहिती अचूक रीतीने अर्जामध्ये टाकायची आहे. फॉर्म भरताना सुरुवातीला नोंदणी केलेला क्रमांक देखील अर्जामध्ये टाकायचा आहे.
- आवश्यक अशी सर्व माहिती Fill करायची आहे, Important Documents Upload करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एकदा गुगल फॉर्म Recheck करून घ्यायचा आहे. फॉर्म Verify केल्यानंतर तो तुम्हाला Submit करून टाकायचा आहे.
DRDO DMRL Bharti 2024 Selection Process
DRDO DMRL Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही ITI कोर्स मध्ये मिळालेल्या मार्क्स वर अवलंबून असणार आहे. संबधित ITI ट्रेड मध्ये जर उमेदवाराला चांगले गुण असतील तर केवळ गुणवंत अशा उमेदवाराला DRDO DMRL Bharti साठी Apprentice म्हणून 1 वर्षासाठी कामावर नियुक्त केले जाईल.
- FACT Bharti 2024: ITI पास वर अप्रेंटीस पदाची भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा
- Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदलामध्ये 12 वी पास वर भरती! जाणून घ्या संपूर्ण माहिती
DRDO DMRL Bharti 2024 FAQ
Who is eligible for DRDO DMRL Bharti 2024?
DRDO DMRL Bharti साठी ज्या उमेदवारांनी ITI कोर्स केला आहे असेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, परंतु ITI बरोबर किमान शिक्षण हे 10 वी पर्यंत झालेले असणे अनिवार्य आहे.
How to apply for DRDO DMRL Bharti 2024?
DRDO DMRL Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, सुरुवातीला Apprentices पोर्टल वर नोंदणी करून घ्यायची आहे, मग गुगल फॉर्म द्वारे भरती साठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहे.
What is the Monthly Stipend for the DRDO DMRL Apprentice Post?
DRDO DMRL Apprentice पदासाठी महिन्याला 8,000 ते 9,000 रुपये Stipend दिले जाणार आहे. तुम्ही या संबंधी अधिक माहिती जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता, जाहिरात वाचण्यासाठी वर Link दिली आहे.
2 thoughts on “DRDO DMRL Bharti 2024: DMRL मध्ये ITI पास वर भरती सुरू! हैद्राबाद मध्ये नोकरी मिळणार, फी नाही, लगेच अर्ज करा”