जियो मध्ये 12 वी पास डिप्लोमा वर नोकरीची संधी! 18,986 रुपये महिना पगार | Jio Home Sales Officer Recruitment 2024

Jio Home Sales Officer Recruitment 2024: जियो द्वारे Home Sales Officer या पदासाठी भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना पुण्यात नोकरी जॉब करण्याची इच्छा आहे, त्यांच्या साठी ही एक मोठी संधी आहे.

Jio Careers द्वारे 17 एप्रिल 2024 रोजी Home Sales Officer Recruitment साठी Notification जारी करण्यात आली आहे. Bibvewadi, Pune येथे ही भरती होणार आहे, पात्र अशा उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन Jio Careers द्वारे करण्यात आले आहे.

Jio Home Sales Officer Recruitment 2024 साठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात Jio Careers द्वारे करायचा आहे, या पोस्ट साठी कोणते उमेदवार पात्र असणार आहेत? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती या लेखात आपण पाहणार आहोत, त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

Jio Home Sales Officer Recruitment 2024

कंपनीचे नावJio
Job TypePrivate
पदाचे नावHome Sales Officer
अनुभव1 ते 5 वर्षे
नोकरीचे ठिकाणBibvewadi, Pune
वेतन श्रेणी18,986 रुपये रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Jio Home Sales Officer Recruitment 2024 Eligibility Criteria

Jio Home Sales Officer Recruitment साठी शैक्षणिक आणि अनुभव असे दोन पात्रता निकष लावण्यात आले आहेत, सोबत पोस्ट साठी आवश्यक असे सर्व Skills देखील उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.

Education Qualification

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ कॉलेजमधून 12 वी HSC Exam Pass केलेली असावी.
तसेच उमेदवार हा डिप्लोमा डिग्री धारक असावा.

Experience Requirement

Home Sales Officer या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला Sales संबंधी अनुभव असणे गरजेचे आहे. किमान 1 वर्षे ते जास्तीत जास्त 5 वर्षे पर्यंतचा अनुभव असलेले उमेदवार या Jio Home Sales Officer Recruitment साठी अर्ज करू शकणार आहेत.

Required Skills

  • Must have outbound sales experience (preferably direct sales)
  • Familiarity with local territory
  • Speak local language
  • Customer handling skills
  • Negotiation skills
  • Articulation and Influencing skills
  • Relationship Management
  • Result orientation
  • Digital savvy

Jio Home Sales Officer Recruitment 2024 Job Responsibilities

  • Acquire and onboard customers in assigned territory
  • Responsible for customer document & Order Collection
  • Obtain building permissions
  • Drive Customer Engagement and Experience

वर सांगितलेले सर्व काम उमेदवाराला Home Sales Officer या पदा अंतर्गत करायचे आहेत, वरील सर्व Responsibilities उमेदवारांना पूर्ण करणे अनिवार्य आहे.

Jio Home Sales Officer Recruitment 2024 Apply Online

  1. सुरुवातीला तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. त्यानंतर Notification मध्ये दिलेल्या Apply Now या बटणावर क्लिक करा.
  3. त्यानंतर Jio Careers Portal वर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  4. पुढे तुम्हाला तुमची Job Profile Create करायची आहे.
  5. जॉब प्रोफाइल मध्ये आवश्यक अशी सर्व माहिती टाकायची आहे.
  6. सोबत तुम्हाला तुमचा Resume देखील तयार ठेवायचा आहे, आणि तो पण अपलोड करायचा आहे.
  7. पुढे Jio Careers द्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून भरतीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.

उमेदवारांची निवड ही Jio Careers द्वारे करण्यात येणार आहे, Sales and Distribution विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांची निवड ही याच विभागामार्फत होणार आहे.

निवड प्रक्रिये संबंधी तसेच Recruitment संबंधी सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल वर किंवा ईमेल आयडी वर Jio Careers द्वारे पाठवली जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

Jio Home Sales Officer Recruitment 2024 FAQ

Who is eligible for Jio Home Sales Officer Recruitment?

Jio Home Sales Officer पदासाठी केवळ 12 वी पास डिप्लोमा धारक अनुभवी व्यक्ती अर्ज करू शकतात, इतर कोणाचाही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अधिक माहतीसाठी कृपया ही पोस्ट वाचून घ्या.

How to apply for Jio Home Sales Officer Recruitment?

Jio Home Sales Officer Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, Jio Careers पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. अर्जाची सविस्तर प्रक्रिया तुम्ही वर लेखातून जाणून घेऊ शकता.

What is the monthly salary of a Jio Home Sales Officer?

Jio Home Sales Officer या पदासाठी प्रती महिना 18,986 रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे, वेतन हे उमेदवाराच्या अनुभवावर अवलंबून असणार आहे.

3 thoughts on “जियो मध्ये 12 वी पास डिप्लोमा वर नोकरीची संधी! 18,986 रुपये महिना पगार | Jio Home Sales Officer Recruitment 2024”

Leave a comment