PM Wani Wifi Yojana: केंद्र सरकारने देशातील तरुणांना अगदी माफक दरात इंटरनेट देण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. त्यानुसार फक्त 6 रूपया पासून मोबाईल Wifi Data मिळणार आहे.
तुम्हाला जर या PM Wani Wifi Yojana चा फायदा घ्यायचा असेल, तर या आर्टिकल मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. Information मोठी कामाची आहे, यामुळे तुम्ही चांगले पैसे सुध्दा कमवू शकणार आहात.
Voucher स्वरुपात हे इंटरनेट Data मिळणार आहे, सरकारने राबवलेल्या या योजनेचा फायदा हा सर्वात जास्त तरुणांना होणार आहे. देशाला डिजिटल करण्याच्या कामात स्वस्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे, त्यामुळे शासनाद्वारे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
PM Wani Wifi Yojana 2024
देशभरात WiFi क्रांती करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. अधिक स्वस्त आणि चांगले इंटरनेट तेही शासनाच्या हमी वर या PM Wani Wifi Yojana द्वारे दिले जात आहे.
गावात, खेड्यात, शहरात सर्व ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी एक WiFi Provider नियुक्त केला जाणार, त्या WiFi Provider द्वारे Vouchers मार्फत डाटा लोकांना घेता येणार आहे. हे इंटरनेट मोबाईल, Laptop, PC तसेच इतर इलेक्ट्रॉनिक Device साठी देखील वापरता येणार आहे.
PM Wani Wifi Yojana द्वारे पैसे कसे कमवावे?
PM Wani Yojana द्वारे Shopkeeper तसेच इतर दुकानदार WiFi Provider होऊन पैसे कमवू शकतात. जर तुम्हाला पण या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याची माहिती आपण Application Form Section मध्ये दिली आहे. तेथून तुम्ही WiFi Provider साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
PM Wani Wifi Yojana Eligibility Criteria
- इंटरनेट Provider च्या दुकानापासून 100 ते 200 मीटर च्या रेंज मध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना PM Wani Wifi Yojana चा लाभ घेता येतो.
- कमी किंमतीत हायस्पीड इंटरनेट डेटा नागरिकांना मिळतो.
थोडक्यात वर सांगितलेले पात्रता निकष आहेत, बाकी देशातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. फक्त त्यांच्या जवळपास कोणत्या दुकानावर PM Wani Wifi घेतलेले असावे.
PM Wani Wifi Yojana Benifits
- कमी किंमतीत हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो.
- गरीब कुटुंबातील मुलांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मदत होईल.
- दुकानदारांना सरकार द्वारे आणि नागरीकांद्वारे अधिकचे पैसे कमवता येतात.
- गावात खेड्यात, दुर्गम भागात जेथे इंटरनेट बरोबर चालत नाही, तेथे इंटरनेट सेवा मिळते.
PM Wani Wifi Yojana Internet Plans
खाली दिलेल्या Table मध्ये PM Wani Wifi Yojana Internet Plans देण्यात आले आहेत. यामधे Price, Data आणि Plan Validity देखील देण्यात आली आहे.
Plan | Data | Validity |
---|---|---|
Rs. 6 | 1 GB | 1 Day |
Rs. 9 | 2 GB | 2 Days |
Rs. 18 | 5 GB | 3 Days |
Rs. 25 | 20 GB | 7 Days |
Rs. 49 | 40 GB | 14 Days |
Rs. 99 | 100 GB | 30 Days |
PM Wani Wifi Yojana Application Form
PM Wani Wifi Provider साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:
- सुरुवातीला तुम्हाला सरल संचार पोर्टल वर जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे.
- त्यांनतर https://pmwani.gov.in/wani/ या लिंक वर क्लिक करून तुमचा Registration Number टाकायचा आहे, ईमेल आयडी, मोबाईल नंबर अशी पूर्ण माहिती भरायची आहे.
- शेवटी सबमिट वर क्लिक करायचे आहे, आवश्यक सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
तुम्हाला PM Wani Yojana द्वारे App Provider बनवले जाईल, PDOA Registration झाल्यावर तुम्ही तुमच्या Area मध्ये WiFi सुविधा देऊ शकता.
PM Wani Wifi Yojana संबंधी अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या +91-80-25119898 नंबर वर कॉल करू शकता. तुमचे सर्व प्रश्न तुम्ही Customer Care ला विचारून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणती अडचण येणार नाही.
सरकारी योजना:
- विदेशात शिकण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती
- 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप! 400 रूपया पर्यंत, फायदा घ्या
PM Wani Wifi Yojana FAQ
How to Apply for PM Wani Wifi Yojana?
PM wani WiFi Provider साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, तुम्ही वर आर्टिकल मध्ये सांगितलेल्या स्टेप Follow करून फॉर्म भरू शकता.
What is the Elegibility criteria for PM Wani Wifi Yojana?
देशातील कोणताही व्यक्ती PM Wani Yojana चा लाभ घेऊ शकतो, पण जर तुम्हाला WiFi Provider व्हायचे असेल, तर तुमच्या कडे Shop असणे आवश्यक आहे.
What is the rate of WiFi Internet under Wani Yojana?
6 रूपया पासून ते 99 रूपया पर्यंत इंटरनेट Plan आहेत, यामधे Hotspot व्दारे इंटरनेट दिले जाते, त्यामुळे तुम्ही कोणत्याही Hotspot Enabled Device वरून याचा वापर करू शकता.
1 thought on “केंद्र सरकार देत आहे, स्वस्तात इंटरनेट! नवीन PM वानी Wifi Yojana जाहीर, जाणून घ्या माहिती | PM Wani Wifi Yojana”