NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 83,000 रुपये महिना पगार! पदवी, डिप्लोमा असेल तर संधी | NGEL Bharti 2024

ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी NGEL Bharti 2024 निघाली आहे, अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. त्याची माहिती मी या लेखामध्ये सविस्तर दिली आहे, त्यामुळे एकदा ही माहिती वाचून घ्या.

ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती ही विविध 63 रिक्त जागांसाठी राबवली जात आहे, यामध्ये सर्वाधिक रिक्त जागा या इंजिनियर पदांसाठी आहेत.

पदा नुसार शैक्षणिक पात्रता देखील सांगण्यात आलेली आहे, पदवी, डिप्लोमा कोर्स केलेल्या उमेदवारांना या NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती साठी सर्वाधिक प्राधान्य असणार आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेणे आवश्यक आहे. सोबत अर्ज कसा करायचा? निवड प्रक्रिया काय आहे? याची पण माहिती उमेदवारांना असणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती मी खाली आर्टिकल मध्ये दिलेली आहे, त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

NGEL Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू शकता.
रिक्त जागा63
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी83,000 रुपये प्रति महिना
वयाची अटउमेदवाराचे वय हे 30 वर्षा पर्यंत असावे.
परीक्षा फीOpen, OBC साठी 500 रुपये. [मागासवर्गीय उमेदवारांना फी नाही]

NGEL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
इंजिनिअर (RE-Civil)20
इंजिनिअर (RE-Electrical)29
इंजिनिअर (RE-Mechanical)09
एक्झिक्युटिव (HR)01
इंजिनिअर (CDM)01
एक्झिक्युटिव (Finance)01
इंजिनिअर (IT)01
एक्झिक्युटिव (CC)01
Total63

NGEL Bharti 2024 Educational Qualification

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) CA/CMA (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.7: (i) B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) (ii) 03 वर्षे अनुभव

NGEL Bharti 2024 Age Limit

ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती साठी दिनांक 13 एप्रिल, 2024 रोजी उमेदवारांचे वय हे 30 वर्षा पर्यंत असावे. वय जर 30 वर्षा पेक्षा जास्त असेल तर उमेदवाराला भरती साठी अर्ज करता येणार नाही.

वयोमर्यादा निकषांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. SC, ST आणि OBC या प्रवर्गातील अर्जदारांना 3 ते 5 वर्षांची वयामध्ये शिथिलता असणार आहे.

  • SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट – 35 वर्षा पर्यंत
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट – 33 वर्षा पर्यंत
  • साधारण Open प्रवर्गातील उमेदवारांना 0 वर्षे सूट – 30 वर्षा पर्यंत

NGEL Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख31 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख13 एप्रिल, 2024

Online Application Process

  1. सुरूवातीला अधिकृत https://jobapply.in/ntpcgreen2024expprofessional/ संकेतस्थळाला भेट द्या.
  2. Apply online हा पर्याय शोधा.
  3. चालू ईमेल आयडी सोबत ठेवा, त्यानुसार अर्ज भरा.
  4. जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा.
  5. परीक्षा फी Online Payment Mode ने भरून घ्या.
  6. त्यानंतर फॉर्मची पावती Save करा.

NGEL Bharti 2024 Application Form

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही NGEL Bharti 2024 साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

NGEL Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अधिसूचना जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

NGEL Bharti 2024 Selection Process

NGEL Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही दोन टप्प्यात होणार आहे, पहिल्यांदा उमेदवारांची ऑनलाईन CBT Exam घेतली जाणार आहे. त्यानंतर जे उमेदवार या परीक्षेत पास होतील, त्यांची shortlisting करून त्यांना Personal Interview साठी बोलवले जाणार आहे. मुलाखती मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांची Final मेरिट लिस्ट काढली जाणार आहे, त्यानुसार पात्र उमेदवार हे निवडले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया: Online Exam > Personal Interview > Posting

Interview मध्ये उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी देखील केली जाणार आहे.

नवीन जॉब भरती अपडेट:

NGEL Bharti 2024 FAQ

How to Apply For NGEL Bharti 2024?

ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर दिली आहे.

What is per month salary for NGEL Bharti 2024?

प्रत्येक महिन्याला 83,000 रुपये वेतन दिले जाणार आहे, वेतन हे उमेदवाराच्या अनुभवा नुसार कमी जास्त केले जाऊ शकते.

What is the last date for NGEL Bharti 2024 Online Form?

दिनांक 13 एप्रिल, 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. देय तारखे नंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही.

2 thoughts on “NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 83,000 रुपये महिना पगार! पदवी, डिप्लोमा असेल तर संधी | NGEL Bharti 2024”

Leave a comment