SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदासाठी भरती! पदवी, डिप्लोमा असेल तर नोकरीची सुवर्णसंधी | SSC JE Bharti 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे SSC JR Enginer या पदासाठी मेगा भरती निघाली आहे. SSC मार्फत SSC JE Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

एकूण 968 एवढ्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, ज्युनियर इंजिनिअर या पदासाठी ही भरती आहे, यामध्ये 4 वेगवेगळ्या स्तरावरील ज्युनियर इंजिनिअरच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ज्या उमेदवारांनी पदवी किंवा डिप्लोमा केला आहे, त्यांना या भरतीसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामधे एक विशेष बाब म्हणजे भरतीसाठी अर्जाची परीक्षा फी ही केवळ 100 रुपये आहे. बाकी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तर फी 100% माफ करण्यात आली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024

SSC Bharti साठी उमेदवारांना ऑनलाईन सुरुवात अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट फॉर्म भरणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर लिंक Active झाली आहे, जो उमेदवारी इच्छुक आहेत त्यांना दिनांक 18 एप्रिल, 2024 च्या आगोदर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे.

SSC JE Bharti 2024 Highlights

पदाचे नावज्युनियर इंजिनिअर
रिक्त जागा968
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना
वयाची अटउमेदवाराचे वय हे 30/32 वर्षा पर्यंत असावे
परीक्षा फीOpen, OBC साठी 100 रुपये. [मागासवर्गीय उमेदवारांना 0 रुपये फी]

SSC JE Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर इंजिनिअर (Civil)788
ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)15
ज्युनियर इंजिनिअर (Electrical)128
ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical)37
Total968

SSC JE Bharti 2024 Educational Qualification

SSC ज्युनियर इंजिनिअर भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी पर्यंत झालेले असावे. तसेच उमेदवाराने डिप्लोमा कोर्स केलेला असावा.

पदवी किंवा डिप्लोमा हा उमेदवाराने सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात केलेला असणे गरजेचे आहे.

SSC JE Bharti 2024 Age Limit

भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 30/32 पर्यंत असावे, त्यापेक्षा जास्त असेल तर उमेदवार भरतीसाठी पात्र होणार नाही.

  • SC प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट
  • ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट

SSC JE Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख29 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख18 एप्रिल, 2024

Online Application Process

  1. अधिकृत वेबसाईटवर भेट द्या, Apply Online हा पर्याय शोधा.
  2. त्यावर क्लिक करून भरतीचा फॉर्म ओपन करा.
  3. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  4. परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, त्यामुळे केवळ Open विद्यार्थ्यांना 100 रुपये फी भरायची आहे.
  5. फी भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे म्हणजे तुमची पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करा.
  6. त्यानंतर एकदा अर्ज तपासून घ्या, मग शेवटी भरतीचा फॉर्म सबमिट करा.

SSC JE Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अधिसूचना जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

SSC JE Bharti 2024 Selection Process

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही CBT Exam द्वारे होणार आहे. यामधे कॉम्प्युटर वर परीक्षा घेतली जाणार, त्यांनतर उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जाणार आहेत.

एकूण दोन CBT Exam होणार आहेत, पहिल्या exam मध्ये जे पास होतील त्यांना दुसऱ्या exam साठी निवडले जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या Performens नुसार त्यांची नवीन मेरिट लिस्ट काढली जाईल, ज्यांचे नाव लिस्ट मध्ये असेल त्यांना SSC Jr इंजिनियर या पदासाठी निवडले जाणार आहे.

SSC JE Bharti 2024 Exam Pattern

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी अभ्यासक्रम दोन परीक्षेसाठी देण्यात आला आहे. यामध्ये CBT 1 आणि CBT 2 अशा ऑनलाईन परीक्षा होणार आहेत.

CBT 1,2 मध्ये असणारे विषय आणि त्यांचे मार्क हे खाली दिलेल्या इमेज मध्ये नमूद केले आहेत.

SSC JE Bharti 2024 Exam Pattern

नवीन जॉब भरती अपडेट:

SSC JE Bharti 2024 FAQ

Is SSC JE 2024 application form released?

हो, SSC JE भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.

What is the last date for JE 2024?

SSC JE Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे.

What is the salary of SSC JE in 2024?

ज्युनियर इंजिनिअर या पदासाठी वेतन श्रेणी ही 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना अशी आहे.