केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू! 2,08,700 रू. महिना पगार, अर्ज करा | UPSC Bharti 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. UPSC Bharti 2024 साठी जे पात्र उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना अर्ज करता येणार आहे.

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे या UPSC Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात अधिसूचना काढली आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, संधी सोडू नका, संधीचा फायदा घ्या आणि त्वरित फॉर्म भरा.

एकूण 147 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, यामध्ये सर्वाधिक जागा या स्पेशलिस्ट ग्रेड-III या पदासाठी राखीव आहेत, म्हणजे जे उमेदवार या पदासाठी अर्ज करतील त्यांना 147 पैकी 123 रिक्त जागेवर नोकरीची संधी मिळणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024

लोकसेवा आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या भरती साठी उमेदवारांची निवड ही कायमस्वरूपी नोकरी साठी केली जाणार आहे. अर्जदार उमेदवारांना Permanently Job मिळणार आहे.

जर उमेदवाराचा Performence कमी असेल, किंवा नोकरी कालावधीत कमी झाला तर अशा उमेदवारांना UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग तात्काळ पदावरून काढून टाकू शकते. याचे सर्व अधिकार आयोगाकडे आहेत.

UPSC Bharti 2024 Highlights

भरतीचे नावUPSC Bharti 2024
पदाचे नावविविध पद आहेत, त्याची माहिती तुम्ही Vacancy Details मध्ये घेऊ शकता.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी2,08,700 रुपये प्रति महिना वेतन
वयाची अटउमेदवार हा 40 वर्षा पेक्षा जास्त वयाचा नसावा.
परीक्षा फीGeneral, OBC आणि EWS साठी फक्त 25 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना आणि महिलांना फी नाही)

UPSC Bharti Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट-B (Mechanical)01
एंथ्रोपोलॉजिस्ट01
स्पेशलिस्ट ग्रेड-III123
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर04
सायंटिस्ट-B (Civil)08
सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation)03
असिस्टंट डायरेक्टर (Safety)07
Total147

UPSC Bharti Educational Qualification

पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष हे भिन्न आहेत, उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या संबंधित पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराला पूर्ण करणे बंधनकारक आहे.

  • पद क्र.1: M.Sc. (Physics)+01 वर्ष किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) +02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: M.Sc. (Anthropology)
  • पद क्र.3: (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) पदवी (Drilling/Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/Agricultural Engineering /Petroleum Technology) (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) पदवी (Mechanical/Electrical/Chemical /Marine/Production /Industrial/
  • /Instrumentation/Civil Engineering/Architecture/Textile Chemistry/ Textile
  • Technology/Computer Science/ Electronics & Communication) (ii) 03 वर्षे अनुभव

UPSC Bharti Age Limit

  1. पद क्र.1: उमेदवाराचे वय हे 40 वर्षा पेक्षा कमी असावे.
  2. पद क्र.2: उमेदवाराचे वय हे 38 वर्षा पेक्षा कमी असावे.
  3. पद क्र.3: उमेदवाराचे वय हे 40 वर्षा पेक्षा कमी असावे.
  4. पद क्र.4 ते 7: उमेदवाराचे वय हे 35 वर्षा पेक्षा कमी असावे.

UPSC Bharti Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख23 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख11 एप्रिल, 2024

Online Application Process

UPSC भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी दिलेल्या UPSC Recruitment Portal वर जायचे आहे.

पोर्टल वर गेल्यानंतर भरतीचा फॉर्म ऑनलाईन भरून घ्यायचा आहे, विचारलेली सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि सर्टिफिकेट देखील सोबत Soft Copy मध्ये जोडायचे आहेत, काही डॉक्युमेंट ची माहिती फॉर्म मध्ये भरावी लागते, त्यामुळे आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवा.

त्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे, अर्ज करणाऱ्या सर्व Open, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी बंधनकारक आहे, पण फी मात्र केवळ 25 रुपये आहे. आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि सर्व महिलांना पण फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.

एकदा परीक्षा फी भरून झाली की उमेदवार भरतीचा फॉर्म सबमिट करू शकतात, ज्याद्वारे UPSC Bharti Application Form केंद्रिय लोकसेवा आयोगाकडे सादर होईल, आणि तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 एप्रिल, 2024 आहे. त्यामुळे फॉर्म जेवढ्या लवकर भरता येईल, तेवढं उमेदवारांसाठी त्याचा फायदा होणार आहे.

UPSC Bharti Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अधिसूचना जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

UPSC Bharti Selection Process

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही केवळ दोन स्तरावर होणार आहे. जे उमेदवार या दोन्ही स्तरावर पास होतील केवळ त्यांनाच रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.

सुरुवातीला उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांनी जी माहिती फॉर्म मध्ये भरली आहे, त्यानुसार उमेदवार हे Shortlist केले जाणार आहेत.

Shortlist केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे, जर उमेदवार मुलाखती मध्ये पास झाले तर त्यांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना रिक्त जागेवर नोकरीसाठी नियुक्त केले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

UPSC Bharti FAQ

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत किती जागांसाठी भरती होणार आहे?

एकूण 147 रिक्त जागांसाठी UPSC Bharti प्रक्रिया राबवली जात आहे, त्यामध्ये एकूण 7 पदे असणार आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

UPSC भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची अर्ज प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये सांगितली आहे.

UPSC Bharti साठी उमेदवारांची निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे, Selection Process ची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

2 thoughts on “केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू! 2,08,700 रू. महिना पगार, अर्ज करा | UPSC Bharti 2024”

Leave a comment