रेल्वे सुरक्षा दलात 10 वी पास वर भरती सुरू! 4660 रिक्त जागा, 35400 रुपये महिना पगार | RPF Bharti 2024

भारतीय रेल्वे सुरक्षा दलामध्ये मोठी बंपर भरती निघाली आहे, त्यासाठी RPF Bharti 2024 अधिसूचना काढण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे, मोठी संधी आहे! त्यामुळे जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, तर ही संधी सोडू नका.

रेल्वे सुरक्षा दल भरती ही केवळ 10 वी पास आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी लागू असणार आहे. बाकी कमी शिक्षण असलेल्या उमेदवारास या रेल्वे सुरक्षा दल भरती साठी अर्ज करता येणार नाही.

एकूण रिक्त जागा या 4660 एवढ्या आहेत, ज्या फक्त 2 पदांसाठी असणार आहेत. यामधे सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल हे पद भरले जाणार आहेत, सर्वात जास्त रिक्त जागा या कॉन्स्टेबल पदाच्या आहेत.

सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण घेतलेला असावा, तर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पास झालेले असावेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे, 2024 असणार आहे. देय तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भारतीय रेल्वे सुरक्षा दल भरती 2024

भरतीचे नावRPF Bharti 2024
पदाचे नावसब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी35,400 रुपये प्रति महिना वेतन (अधिक माहिती साठी जाहिरात वाचा)
वयाची अट18 ते 28 वर्षे (पहिल्या पदासाठी 21 ते 28 वर्षे)
परीक्षा फी500 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना 250 रुपये फी भरायची आहे.)
पदाचे नावपदसंख्या
सब इन्स्पेक्टर452
कॉन्स्टेबल4208
Total4660

RPF Bharti Educational Qualification

भारतीय रेल्वे सुरक्षा दल भरती साठी शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार भिन्न आहे, यामधे भरतीसाठी केवळ दोन पद असल्याने केवळ दोन स्तरावरील शैक्षणिक पात्रता भरती साठी लागू असणार आहे.

  • सब इन्स्पेक्टर – कोणत्याही शाखेतील पदवी
  • कॉन्स्टेबल – किमान 10 वी पास

RPF रेल्वे भरती साठी अर्ज कसा करायचा पहा

RPF Bharti Physical Qualifaction

सब इन्स्पेक्टर पदासाठी:

1600 मीटर रनिंग 800 मीटर रनिंगलांब उडीउंच उडी
सब इन्स्पेक्टर (पुरुष)6 मिनिट 30 सेकंद12 फुट3 फुट 9 इंच
सब इन्स्पेक्टर (महिला)4 मिनिट9 फुट3 फुट

कॉन्स्टेबल पदासाठी:

1600 मीटर रनिंग800 मीटर रनिंगलांब उडीउंच उडी
कॉन्स्टेबल (पुरुष)5 मिनिट 45 सेकंद14 फुट4 फुट
कॉन्स्टेबल (महिला)3 मिनिट 40 सेकंद9 फुट3 फुट

छाती आणि उंची:

प्रवर्गपुरुष उंचीपुरुष छातीमहिला उंची
UR/OBC165 सेमी80 – 85 सेमी157 सेमी
SC/ST160 सेमी76.2- 81.2 सेमी152 सेमी
Garhwalis, Gorkhas, Marathas, Dogras, Kumaonese, and Other Categories by Govt.163 सेमी80 -85 सेमी155 सेमी

RPF Bharti Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख15 एप्रिल, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख14 मे, 2024

Online Application Process

भारतीय रेल्वे सुरक्षा दल भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरणे आवश्यक आहे.

RPF भरती साठी लागणारी कागदपत्रे पहा

  • सुरुवातील फॉर्म भरण्यासाठी उमेवाराला अधिकृत संकतस्थळावर जायचे आहे, संकेतस्थळावर गेल्यानंतर Apply online हा पर्याय निवडायचा आहे.
  • तुमच्या समोर RPF Bharti चा Application Form Open होईल, फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे. जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  • त्यानंतर भरतीसाठी आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे हे साईट वर दिलेल्या सूचने नुसार योग्य Size मध्ये असावेत. जर नसतील, तर भरतीचा अर्ज पुढे जाणार नाही.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यावर RPF Bharti साठी परीक्षा फी भरायची आहे. सर्व उमेदवारांना परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, Open, OBC, EWS प्रवर्गासाठी 500 रुपये फी आहे, तर मागासवर्गीय आणि महिलांसाठी केवळ 250 रुपये परीक्षा फी भरायची आहे.
  • फी भरून झाल्यावर, उमेदवारांना RPF Bharti चा अर्ज सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाला तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरणार आहात, त्यामुळे अर्ज योग्य रित्या सबमिट करा.

RPF Bharti Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अधिसूचना जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

RPF Bharti Selection Process

  • सुरुवातीला ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर, कॉम्प्युटर वर आधारित CBT Exam घेतली जाणार आहे. ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होणार आहे.
  • परीक्षा झाल्यावर उमेदवाराची शारीरिक चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी परीक्षेत पास झालेल्या सर्व उमेदवारांना बोलवले जाणार आहे.
  • त्यानंतर उमेदवाराचे सर्व कागदपत्रे पडताळणी केले जाणार आहेत, शेवटी मेडीकल तपासणी करून मेरिट लिस्ट काढली जाणार आहे. ज्यांना सर्वाधिक चांगले गुण मिळवले आहेत, त्यांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

RPF Bharti FAQ

रेल्वे सुरक्षा दल भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण तब्बल 4,660 रिक्त जागा आहेत, ज्या केवळ दोन पदासाठी असणार आहेत.

रेल्वे सुरक्षा दल भरती साठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

भारतीय रेल्वे सुरक्षा दल भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

14 मे, 2024 ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.

11 thoughts on “रेल्वे सुरक्षा दलात 10 वी पास वर भरती सुरू! 4660 रिक्त जागा, 35400 रुपये महिना पगार | RPF Bharti 2024”

Leave a comment