THDC इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! 50 हजार रुपये पगार, अर्ज करा | THDC Bharti 2024

THDC Bharti: नमस्कार मित्रांनो, THDC इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. कंपनीद्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण 100 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, पात्र उमेदवारांना इंजिनियर ट्रेनी पदावर नियुक्त करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे, केवळ पदवीधर उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. बाकी कोणीही या THDC Bharti साठी अर्ज करू शकणार नाही.

ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, करियर विभागाद्वारे या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले. केवळ या संकेतस्थळाद्वारेच सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. इतर ऑफलाइन माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरतीसाठी परीक्षा फी भरणे आणि फॉर्म भरणे यासाठी वेगवेगळे पोर्टल बनवले गेले आहेत. त्यामुळे उमेदवारांना काळजीपूर्वक त्या दोन्ही पोर्टलवर जाऊन आपले परीक्षा फी भरायची आहे सोबतच फॉर्म देखील भरून घ्यायचा आहे.

या भरतीची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे तुम्ही जर या भरती प्रक्रिया साठी ऑनलाईन अर्ज इच्छुक असाल. तर त्वरित अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरून घ्या.

THDC Bharti 2024

📢 भरतीचे नाव – THDC India Limited

✅ पदाचे नाव – इंजिनियर ट्रेनी

🚩 एकूण रिक्त जागा – 100

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तसेच B.E, B.Tech, B.Sc- Engineering देखील केलेली असावी. सोबतच उमेदवार हा GATE 2023 परीक्षा उत्तीर्ण असावा.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 50 हजार रुपये महिना वेतन

💵 परीक्षा फी – General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी रुपये 600 एवढी परीक्षा फी भरायची आहे. इतर कोणत्याही प्रवर्गातील जसे SC, ST, PWD, ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना फी भरायची नाहीये, त्यांना सूट देण्यात आली आहे.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे 30 वर्षा पेक्षा कमी असावे, जास्त असेल तर असे उमेदवार पात्र असणार नाहीत. 

📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

📆 फॉर्मची Last Date – 29 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळ  https://www.thdc.co.in/
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा 
🖥️ परीक्षा फीयेथून भरा
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

THDC Bharti Apply online (अर्ज करण्याची प्रक्रिया)

THDC इंडिया लिमिटेड मध्ये इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे, तसेच अधिकृत जाहिरात अधिसूचना पण जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वरूनच अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर करायचा नाही. जर केला तर तसे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सर्वांचे अर्ज बाद केले जातील.

ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता, किंवा येथील https://www.thdc.co.in/ URL वर पण क्लिक करू शकता.

वेबसाईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला THDC Bharti Apply online साठीचा Option पर्याय शोधायचा आहे. त्यानंतर त्यावर क्लिक करून भरती साठी अर्ज ओपन करायचा आहे.

अर्ज ओपन झाल्यावर त्यामध्ये उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक माहिती भरायची नाही, सूचनेचे पालन करून त्याप्रकारे फॉर्म भरायचा आहे.

सोबतच जाहिराती मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत. कागदपत्रांची Size ही योग्य असणे सुध्दा आवश्यक आहे, जर साईज बरोबर नसेल तर Document Upload होणार नाहीत.

कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला भरतीसाठी ऑनलाइन फी भरण्यासाठी वर दिलेल्या पोर्टल वर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Applicable असलेली परीक्षा फी भरायची आहे.

साधारण प्रवर्ग आणि मागासवर्ग OBC प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये एवढी परीक्षा फी भरायची आहे. बाकी उर्वरित सर्व उमेदवारांना परीक्षा फी माफ असणार आहे, त्यात SC, ST, PWD, ExSM या प्रवर्गातील उमेदवार समाविष्ट असणार आहेत.

ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मार्च, 2024 ठरवली आहे. देय तारखे नंतर सादर केलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी अर्ज सादर करा.

नवीन भरती जॉब:

THDC Bharti FAQ

How many vacancies are there for THDC Bharti 2024?

THDC इंडिया लिमिटेड भरती साठी एकूण 100 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

What is the Last Date for THDC Bharti 2024?

THDC भरती साठी 29 मार्च, 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

How to Apply Online for THDC Bharti 2024?

THDC इंडिया लिमिटेड भरती साठी अधिकृत संकेतस्थळ वरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. प्रक्रिया वर सांगितली आहे.

Leave a comment