PMEGP Loan Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण प्रधानमंत्री कर्ज योजना महाराष्ट्र संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अभिनव अशा कर्ज योजनेद्वारे नागरिकांना आर्थिक मदत केली जाणार आहे. PMEGP Loan Yojana मार्फत तब्बल 20 ते 50 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
बेरोजगार तरुणांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल, तुम्ही पण जर बेरोजगार असाल, आणि स्वतःचा व्यवसाय उभारू इच्छित असाल तर तुम्हाला सरकार मदत करणार आहे.
तरुणांनी बेकार न राहता काही ना काही काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, आपली क्रय शक्ती योग्य जागी लावावी की कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे, सोबत समाजातील इतर तरुणांना काम मिळवून द्यावे हा या PMEGP Loan Yojana मागील मूळ उद्देश आहे.
PMEGP Loan Yojana 2024 साठी कोण पात्र आहे, कोणाला लाभ मिळणार, योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार? अर्ज कसा करायचा आहे? अशी सर्व महत्त्वाची माहिती या लेखामध्ये मी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून तुम्ही तर यशस्वी व्हाल, पण तुमच्या सोबत इतर लोक देखील व्यशस्वी होतील, आणि चांगल्या प्रकारे कुटुंबाची जबाबदारी घेतील.
PMEGP Loan Yojana 2024
योजनेचे नाव | PMEGP Loan Yojana |
सुरुवात | केंद्र सरकार द्वारे |
उद्देश | बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवणे. |
लाभार्थी | 18 वर्षांवरील सर्व बेरोजगार तरुण |
लाभ | व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 ते 50 लाख रुपयांचे कर्ज मिळते |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.kviconline.gov.in/ |
PMEGP Loan Yojana Qualification Details (पात्रता निकष)
प्रधानमंत्री कर्ज योजनेचा फायदा हा देशातील सर्व बेरोजगार तरुणांना होणार आहे, योजनेसाठी पात्रता निकष तर सांगण्यात आले आहेत परंतु जे उमेदवार हे निकष पूर्ण करू शकत नाहीत त्यांना मात्र या प्रधानमंत्री कर्ज योजनेचा लाभ भेटणे शक्य होणार नाही.
प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी शासनाने लावून दिलेले पात्रता निकष हे पुढील प्रमाणे आहेत:
अर्जदार उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष असावे, जर 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तर उमेदवाराला या कर्ज योजने द्वारे कर्जाचा लाभ घेता येणार नाही.
उमेदवार हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला असावा, उमेदवाराची तसेच त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही कमकुवत असावी, तरच कर्ज मिळू शकेल.
या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती उमेदवार हा तरुण असावा, तरुण युवक असेल तर त्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या तरुणाकडे कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसावे, जर असेल तर असा उमेदवार प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
म्हणजे उमेदवार अर्जदार हा सुशिक्षित बेरोजगार असावा, त्याने उच्च शिक्षण घेतले असावे, परंतु त्याला नोकरी मिळालेली नसावी. जर उच्च शिक्षण झाले नसले तरी या कर्ज योजनेचा लाभ मिळतो.
PMEGP Loan Yojana Document List (अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे)
प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करताना उमेदवाराला आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतात. कागदपत्रे अपलोड केले नाही तर उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जात नाही, त्यामुळे योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:
- अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत
- अर्जदाराच्या पॅन कार्डची झेरॉक्स प्रत
- अर्जदाराच्या जातीचा दाखला, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट
- अर्जदार जिथे राहतो तेथील रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदाराची जितके शिक्षण झाले आहे, त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र
- अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर (आधार कार्ड ला लिंक असावा)
- अर्जदाराचा सध्याचा चालू पासपोर्ट फोटो (1)
थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करताना फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत.
PMEGP Loan Yojana Apply Online (ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया)
प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, योजनेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना केंद्र सरकार द्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, उमेदवार स्वतः देखील योजनेचा फॉर्म भरू शकतात. त्यासाठी मोबाईल, Laptop किंवा कॉम्प्युटर यातील कोणत्याही साधनाचा वापर करता येतो.
सर्वात पहिल्यांदा अर्जदार उमेदवारांना प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळ वर जायचे आहे. त्याचा URL हा http://www.kviconline.gov.in/ असा आहे.
अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर तेथे तुम्हाला योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याचा ऑप्शन दिसेल, तो Option तुम्हाला शोधायचा आहे, त्यानंतर Apply Online या बटणावर क्लिक करायचे आहे.
तुमच्यासमोर प्रधानमंत्री कर्ज योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्मवर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे. माहिती अचूक असणे अपेक्षित आहे, जर चुकीची आढळली तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यासोबतच अर्जदारांना वर सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात असावेत, Hard Copy पण तयार ठेवायची आहे, नंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाऊ शकते.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म केंद्र सरकार कडे सादर केला जाईल.
वरून जेव्हा तुमचा अर्ज कर्ज योजनेसाठी स्वीकारला जाईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या Register Bank Account वर 20 ते 50 लाख रुपये एवढी कर्जाची रक्कम जमा केली जाईल.
त्यानंतर तुम्ही या कर्जाचा वापर करून तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, आणि एवढ्या मोठ्या कर्ज रक्कमेच्या मदतीने व्यवसाय आणखीन वृध्दींगत करू शकता, म्हणजेच वाढवू शकता.
PMEGP Loan Yojana FAQ
प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी कोण पात्र आहे?
देशातील सर्व बेरोजगार तरुण ज्यांचे वय हे 18 वर्षा पेक्षा कमी आहे.
प्रधानमंत्री कर्ज योजनेद्वारे किती रुपयांचा लाभ मिळतो?
एकूण कर्जाची रक्कम ही 20 ते 50 लाख रुपये एवढी आहे, जी अर्जदाराला त्याच्या व्यवसायासाठी मिळते.
प्रधानमंत्री कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, अर्जदार अधिकृत संकेतस्थळ वरून या योजनेसाठी फॉर्म भरू शकतो.
Thanks
Hii
Hii
Hii