Naukrivala Academy Scholarship Exam 2026: नोकरीवाला अकॅडमी स्कॉलरशिप! 10वी/12वी साठी AI कोर्स सुद्धा, लगेच इथून अर्ज करा

Naukrivala Academy • ऑक्टोबर 2026
10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक स्कॉलरशिप परीक्षा

टॉप 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. निकाल 1 नोव्हेंबरला.

प्रत्येकी शिष्यवृत्ती ₹2000 परीक्षा फी फक्त ₹9

Naukrivala Academy Scholarship Exam 2026 या पोस्टमध्ये आपण परीक्षेचे नियम, अभ्यासक्रम, निवड कशी होते, निकाल कधी लागणार आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होणारा नवीन AI कोर्स याबद्दल सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून Naukrivala Academy दर महिन्याला ही स्कॉलरशिप परीक्षा घेते. ऑक्टोबर महिन्याच्या परीक्षेत टॉप 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2000 शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Scholarship Exam 2026: संपूर्ण माहिती

आयोजकNaukrivala Academy
कोणासाठी10वी आणि 12वीचे विद्यार्थी
परीक्षा पद्धतOnline
एकूण प्रश्न50
परीक्षा फी₹9
शिष्यवृत्तीटॉप 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2000
अर्ज सुरू1 ऑक्टोबर 2026
शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2026
निकाल1 नोव्हेंबर 2026
अधिकृत वेबसाइटnaukrivalaacademy.com

महत्त्वाच्या तारखा

  • 1 ऑक्टोबरअर्ज सुरू
  • 30 ऑक्टोबरशेवटची तारीख
  • 1 नोव्हेंबरनिकाल

परीक्षेचा अभ्यासक्रम

परीक्षेत एकूण 50 प्रश्न असतील. यात खालील विषयांवरील प्रश्नांचा समावेश आहे:

  • सामान्य ज्ञान
  • विज्ञान
  • गणित
  • बुद्धिमत्ता

10वी आणि 12वीसाठी एकच Common पेपर असेल. पेपरचा स्तर Normal ते Hard असेल.

परीक्षेचे महत्त्वाचे नियम

  1. प्रत्येक प्रश्नासाठी फक्त 15 सेकंद वेळ मिळेल.
  2. Qualify होण्यासाठी 50 पैकी किमान 35 प्रश्न बरोबर (70%) पाहिजेत.
  3. Qualify झालेल्यांपैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या टॉप 10 विद्यार्थ्यांची निवड होईल.
  4. गुण समान आले तर कमी वेळेत पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला प्राधान्य मिळेल.

महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ फक्त एकदाच परीक्षा

एका विद्यार्थ्याने एकदाच परीक्षा द्यायची आहे. दोन वेळा परीक्षा दिल्यास विद्यार्थी थेट Disqualify होईल.

❗ शिष्यवृत्ती एकदाच

₹2000 ची शिष्यवृत्ती One-time आहे, दर महिन्याला मिळणारी नाही.

❗ खरी माहिती भरा

फॉर्ममध्ये चुकीची माहिती आढळल्यास शिष्यवृत्ती रद्द होऊ शकते.

👉 ₹9 फी ठेवण्यामागचे कारण म्हणजे फक्त Serious विद्यार्थी यावेत आणि Fake Registration थांबावे.

10वी-12वीसाठी नवीन AI कोर्स

Naukrivala Academy 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI कोर्स सुरू करत आहे. या कोर्समध्ये शिकवले जाईल:

  • AI वापरून अभ्यास कसा करायचा
  • Prompt म्हणजे काय आणि तो कसा लिहायचा
  • अवघड धडे सोप्या मराठीत समजून घेणे
  • Notes, Revision आणि Doubt Solving साठी AI
  • Board Exam तयारीसाठी AI चा योग्य आणि सुरक्षित वापर
Class पद्धतLive
BatchSaturday Batch आणि Sunday Batch (वेगवेगळ्या)
प्रत्येक Class1.5 तास
फी₹249 प्रति विद्यार्थी
Certificate✅ मिळेल
Start Dateलवकरच जाहीर होईल

👉 Enrollment सध्या naukrivalaacademy.com वर सुरू आहे.

अर्ज कसा करायचा?

  1. 1naukrivalaacademy.com ला भेट द्या.
  2. 2Scholarship Exam चा फॉर्म भरा (नाव, जिल्हा, तालुका इ.).
  3. 3₹9 फी Online भरा आणि लगेच परीक्षा सुरू करा.
परीक्षेसाठी अर्ज करा

महत्त्वाच्या लिंक्स

परीक्षा / AI कोर्सइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल (अपडेटसाठी)इथे क्लिक करा

FAQs

परीक्षेची फी किती आहे?

फक्त ₹9.

किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल?

टॉप 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2000.

Qualify होण्यासाठी किती गुण लागतात?

50 पैकी किमान 35 प्रश्न बरोबर, म्हणजे 70%.

परीक्षा दोन वेळा देता येते का?

नाही. दोन वेळा परीक्षा दिल्यास विद्यार्थी Disqualify होईल.

निकाल कधी लागेल?

1 नोव्हेंबर 2026 रोजी.

AI कोर्सची फी किती आहे?

₹249 प्रति विद्यार्थी, Certificate सह.

Leave a comment