Indian Navy SSC Officer Bharti: नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदल विभागात शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC) या पदासाठी भरती निघाली आहे. वेगवेगळ्या ब्रांच अंतर्गत भरती होणार आहे, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांना ऑनलाईन स्वरूपात Indian Navy SSC Officer Bharti साठी फॉर्म भरता येणार आहे.
भारतीय नौदल म्हणजेच नेव्ही साठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, यासाठी नेव्ही द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.
Indian Navy SSC Officer Bharti साठी एकूण 254 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मोठी विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची गरज नाही. सर्व उमेदवारांना एकदम मोफत 0 रुपये परीक्षा फि वर अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा असल्यामुळे फॉर्म भरण्यासाठी बराच कालावधी देण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. या अंतिम तारखे पूर्वी म्हणजे देय दिनांक 10 मार्च आगोदर फॉर्म भरून सादर करायचा आहे.
Indian Navy SSC Officer Bharti 2024 साठी पात्रता निकष काय आहेत? जसे की Age Limit, Education Qualification इत्यादी. सोबतच ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा, फॉर्म भरण्या आगोदर नेव्ही ने अधिकृतपणे जाहीर केलेली अधिसूचना जाहिरात PDF नक्की वाचा.
Indian Navy SSC Officer Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Indian Navy SSC Officer Bharti
✅ पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
🚩 एकूण रिक्त जागा – 254 जागा
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा पदवीधर असावा, तसेच त्याला ज्या ब्रांच मधून ऑफिसर पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदाचे निकष पूर्ण केले पाहिजे.
- एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
- एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 56,100 रुपये महिना
💵 परीक्षा फी – कोणतीही परीक्षा फी नाही.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – वयाची अट ही ऑफिसर ब्रांच नुसार वेगवेगळी आहे.
- अ. क्र.1, & 4 पदासाठी वयाची अट ही – 19 ते 24 वर्षे
- अ. क्र.2 & 3 पदासाठी वयाची अट ही – 18 ते 23 वर्षे
- अ. क्र.5, 6, 8, 9 & 10 पदासाठी वयाची अट ही – 18 ते 24 वर्षे
- अ. क्र.7 पदासाठी वयाची अट ही – 20 ते 24 वर्षे / 20 ते 26 वर्षे
📍 वयोमर्यादा सूट – या भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली नाही, अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात वाचू शकता.
📆 फॉर्मची Last Date – 10 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
🖥️ जाहिरात PDF | Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Indian Navy SSC Officer Bharti Apply Online
भारतीय नौसेना मध्ये कमिशन ऑफिसर या पदासाठी भरती निघाली आहे, या भरती संबंधी अधिकृत अधिसूचना जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
ज्या उमेदवारांना Indian Navy SSC Officer Bharti साठी अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे, वेबसाईट ची लिंक वर दिली आहे. तुम्ही येथे क्लिक करून पण अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता.
अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Indian Navy SSC Officer Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नेव्ही भरतीचा फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्हाला सुरुवातीला चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे.
फॉर्म वाचल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांचे योग्य प्रकारे उत्तर द्यायचे आहे, म्हणजे उमेदवारांना त्यांची आवश्यक अशी सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, उमेदवार कितवी पर्यंत शिकला आहे त्याची शैक्षणिक पात्रता, अशी सर्व माहिती अचूक रित्या भरायची आहे.
माहिती भरून झाल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे योग्य साईज मध्ये असावेत, जर योग्य साईज मध्ये नसतील तर कागदपत्रे अपलोड होणार नाहीत.
भारतीय नौसेना भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा ही आकारली जाणार नाही, सर्व प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी माफ असणार आहे. म्हणजेच परीक्षा फी भरण्याची गरज नाही.
योग्यरीत्या अर्ज भरून झाल्यावर, एकदा अर्ज काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे. तपासताना एखादी चूक निदर्शनास आली तर ती चूक दुरुस्त करून घ्यायची आहे.
अर्ज तपासून झाल्यावर त्यानंतरच फॉर्म काली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून नेहमी साठीचा अर्ज भारतीय नौसेनेकडे सबमिट करायचा आहे. अशाप्रकारे तुमचा फॉर्म भारतीय नौसेना ऑफिसर भरतीसाठी सादर केला जाईल.
भारतीय नौसेना भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची प्रक्रिया आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. केवळ अधिकृत वेबसाईटवर सादर केलेले अर्जच भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे, देय तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे मुदती आगोदर अर्ज सादर करा.
Indian Navy SSC Officer Bharti संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता, जाहिराती मध्ये भरतीची सर्व माहिती दिलेली आहे.
एखादी अडचण येत असे तर तुम्ही या पोस्ट खाली कमेंट करू शकता, किंवा आमचे Telegram Group जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला नेव्ही साठीचा अर्ज योग्य रित्या सादर करता येईल.
Indian Navy SSC Officer Bharti FAQ
Indian Navy SSC Officer Bharti साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?
एकूण रिक्त जागा या 254 आहेत, ज्या विविध ब्रांच अंतर्गत भरती होणार आहेत.
Indian Navy SSC Officer Bharti साठी ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होणार?
दिनांक 24 फेब्रुवारी 2024 पासून नेव्ही भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत.
Indian Navy SSC Officer Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मार्च 2024 असणार आहे.
Piz job
Hii
Hello sir… ह्या जाहिराती मध्ये MA ५५% असणाऱ्यांनी पण अर्ज केला तर चालेल असं सांगितलं आहे . पण नेव्ही जाहिरातीच्या PDF मध्ये त्या डिग्री संदर्भात काहीच मेंशन केलेलं नाही आहे….. मग MA पास असणाऱ्यांनी अर्ज करायचा की नाही..??
Hi
1. very important job