Maha CM Letter In Registration: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने एक अभिनव असा उप्रकम सुरू केला आहे त्यानुसार आता राज्यातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भोजन करण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत भोजन करण्याची संधी तर भेटणारच आहे सोबतच विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करणे आवश्यक आहे, विलक्षण असा प्रयोग आहे, यामुळे राज्यातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व कळणार आहे.
माझी शाळा सुंदर शाळा अस या उपक्रमाचं नाव आहे, यामध्ये विद्यार्थी उपक्रमात सहभागी होऊन मुख्यमंत्री सोबत प्रत्यक्षरीत्या भोजन करण्याची संधी मिळवू शकतात.
Maha CM Letter उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन स्वरूपात आपला अर्ज सादर करा.
Maha CM Letter In Marathi
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी तसेच ते पटवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.
विद्यार्थ्यासोबतच विद्यार्थ्यांचे आई-वडील पालक यांना देखील ही संधी मिळणार आहे, विद्यार्थ्याला भोजन करण्याच्या संधी सोबतच रोख स्वरूपाचे बक्षीस देखील दिले जाणार आहे.
माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाद्वारे केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे मुलांच्या अंगी शिक्षणाची गोडी निर्माण करणे, आणि त्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित करणे.
माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्याची सविस्तर अशी प्रक्रिया खाली सांगितलेली आहे.
Maha CM Letter In Registration
माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृतरित्या शासनाने शासन निर्णय पारित केलेला आहे. त्याद्वारे आता यासाठी एक वेगळे अधिकृत संकेतस्थळ देखील सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांची आणि त्यांच्या पालकांची आवश्यक अशी सर्व माहिती अर्जामध्ये भरायची आहे सोबतच दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज हा सबमिट करायचा आहे.
राज्य शासनाद्वारे कोणत्याही एका भाग्यशाली विद्यार्थ्यांची उपक्रमाद्वारे निवड केली जाणार आहे, आणि त्या विद्यार्थ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भोजन करण्याची संधी मिळणार आहे. सोबतच मुलाच्या शालेय शिक्षणासाठी तसेच अभ्यासक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांद्वारे रोख रुपये तसेच बक्षीस दिले जाणार आहेत.
How to Apply For Maha CM Letter
माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना mahacmletter.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. आणि तेथून दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
Maha CM Letter In Registration Process:
सुरुवातीला तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे, अधिकृत वेबसाईट ची लिंक वर दिली आहे. त्यासोबतच तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करू शकता.
अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला संकेतस्थळावर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. माहिती वाचून झाल्यानंतर, रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचा आहे.
रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठीचा फॉर्म ओपन होईल. तुफान सुरुवातीला योग्यरीत्या पाहायचा आहे, जेणेकरून कोणती माहिती फॉर्म मध्ये भरायची आहे हे तुम्हाला कळेल.
फॉर्ममध्ये सुरुवातीला नाव, पत्ता अशा साधारण बाबी टाकायच्या आहेत. फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे.
फॉर्म भरताना अर्जामध्ये जो मोबाईल नंबर विचारला आहे तो मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या पालकांचा द्यायचा आहे. इतर कोणाचाही मोबाईल नंबर ग्राह्य धरला जाणार नाही, काळजीपूर्वक ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यास विद्यार्थ्यांच्या पालकांचा नंबर द्यावयाचा आहे.
पुढे आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असणे गरजेचे आहे. चुकीची माहिती देऊ नका, अन्यथा तुमची निवड या उपक्रमा अंतर्गत होणार नाही.
आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचा सेल्फी फोटो काढून तो देखील फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे. सेल्फी फोटो मध्ये विद्यार्थी, तसेच सोबत विद्यार्थ्यांचे आई वडील पालक असावेत. सेल्फी हा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून काढलेला असावा.
सेल्फी फोटो सोबतच विद्यार्थ्यांना एक Unique Slogan म्हणजेच घोषवाक्य पांढऱ्या कागदावर डार्क ब्लॅक पेन ने लिहून त्याचा पण फोटो फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे.
हे दोन्ही फोटो फॉर्म मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य Size आणि Ratio मध्ये असावेत. जास्त MB चे फोटो झाले तर ते अपलोड होणार नाहीत, त्यामुळे त्यांची size Compress करून घ्या, आणि मग अपलोड करा.
नंतर एक शपथ दिलेली असेल, त्यावर विद्यार्थ्यांना नियमित करावयाच्या बाबी नमूद असतील, तेथे तुम्हाला मी सहमत आहे, अशा Box वर क्लिक करायचे आहे.
बॉक्स वर क्लिक केल्यावर तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. अशा तर्हेने तुमचा माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमासाठी अर्ज हा मुख्यमंत्री CMO यांच्या कडे जमा होईल.
नंतर CMO Office द्वारे सर्व अर्जांची तपासणी केल्यावर एका शाळकरी विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे. ही निवड त्या मुलाच्या सेल्फी फोटो आणि घोषवाक्य यावर अवलंबून राहणार आहे.
त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल, की आपली निवड व्हावी तर चांगली सेल्फी फोटो काढा, आणि एक भारी घोषवाक्य लिहून घ्या. म्हणजे तुमची निवड पक्की..
Maha CM Letter In Registration FAQ
Maha CM Letter साठी अर्ज कसा करावा?
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे.
Maha CM Letter द्वारे कोणता लाभ मिळणार?
शाळकरी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भोजन करण्याची संधी मिळेल, सोबत बक्षीस देखील दिले जाईल.
Maha CM Letter साठी Last Date कोणती आहे?
Maha CM Letter साठी अद्याप कोणतीही Last Date जारी केलेली नाहीये.
I need a money for my studies
सरकार ही सबकुछ है
सरकार ही सबकुछ है
Cc
I live at lohara