HAL Bharti 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

HAL Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी Maharatna Public Sector Undertaking आहे आणि दक्षिण आशियातील एक प्रमुख Aeronautics Complex आहे. गेल्या आठ दशकांपासून HAL विमाने, हेलिकॉप्टर, एरो-इंजिन आणि इतर संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहे. यावर्षी HAL ने Design Trainee (DT) आणि Management Trainee (MT) पदांसाठी तब्बल 120 जागांची भरती जाहीर केली आहे.

Engineering पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, विशेषतः Mechanical, Electronics, Electrical, Computer Science, Aeronautical, Instrumentation, Metallurgy, Production आणि Civil शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

HAL Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
पदाचे नावDesign Trainee (DT) / Management Trainee (MT)
एकूण जागा120 (DT: 60, MT: 60)
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणबंगळुरू, तुमकुरु, हैदराबाद, नाशिक, कोरापुट, बॅरकपूर, लखनौ, कानपूर, कोरवा
निवड प्रक्रियाOnline Computer Based Test + Personal Interview
पगार (Training)₹50,000/- Stipend
पगार (Absorption)₹50,000 – ₹1,60,000/- (Grade-II)
अर्ज सुरू29 जुलै 2026 (दुपारी 2 वाजता)
शेवटची तारीख14 ऑगस्ट 2026 (दुपारी 2 वाजता)
अधिकृत वेबसाइटwww.hal-india.co.in

HAL Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

Design Trainee (एकूण 60 जागा)

शाखाSCSTOBC(NCL)EWSURएकूण
Aeronautical1124
Electrical113117
Electronics3352720
Instrumentation1113
Mechanical2263922
Computer Science123
Metallurgy11
एकूण861762360

Management Trainee (एकूण 60 जागा)

शाखाSCSTOBC(NCL)EWSURएकूण
Electrical1121611
Electronics2141412
Mechanical5483727
Computer Science11
Metallurgy112
Production111115
Civil112
एकूण1071762060

👉 वरील जागांमध्ये backlog vacancies समाविष्ट आहेत (SC – 2, ST – 5, OBC-NCL – 5). 👉 आरक्षण SC, ST, OBC(NCL), EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे. ⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, HAL कडे हा अधिकार राखीव आहे.

PwBD आरक्षण

Design Trainee साठी सर्व शाखांमध्ये मिळून 3 जागा आणि Management Trainee साठी सर्व शाखांमध्ये मिळून 2 जागा PwBD (Persons with Benchmark Disabilities) उमेदवारांसाठी राखीव आहेत. Hearing Impairment (D, HH), Locomotor Disability (OA, OL, LC, Dw, AAV इत्यादी) आणि इतर अपंगत्व श्रेणी यासाठी पात्र आहेत. किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे.

HAL Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे संबंधित शाखेतील Regular/Full Time Bachelor’s Degree in Engineering/Technology (10+2+4 पॅटर्न, लॅटरल एंट्रीसाठी 10+3+3) असणे आवश्यक आहे.

Design Trainee साठी पात्र शाखा

  • Aeronautical: Aerospace, Aeronautical
  • Electrical: Electrical, Electrical & Electronics, Electrical & Instrumentation, Electrical Instrumentation & Control, Electrical & Power
  • Electronics: Electronics, Electronics & Communication, Electronics & Telecommunication, VLSI Design & Technology इत्यादी
  • Instrumentation: Instrumentation & Control, Instrumentation & Electronics, Applied Electronics & Instrumentation
  • Mechanical: Mechanical, Mechanical & Industrial, Mechanical & Production, Mechatronics, Mechanical & Automation
  • Computer Science: Computer Science, Computer Engg., IT, AI, AI & ML, Cyber Security, Computer Networking इत्यादी
  • Metallurgy: Metallurgy, Materials & Metallurgy, Metallurgy & Materials Engg./Technology/Science

Management Trainee साठी पात्र शाखा

Electrical, Electronics, Mechanical, Computer Science, Metallurgy (वरील प्रमाणेच) +

  • Production: Industrial Production Engg., Production Engg., Industrial Engg. & Production, Manufacturing Engg. इत्यादी
  • Civil: Civil Engg.

👉 वरील नमूद केलेल्या शाखांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र नाहीत. 👉 Final Year/Final Semester विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, मात्र निवड ही अंतिम पदवीत आवश्यक टक्केवारी मिळवण्यावर अवलंबून असेल. ❌ Part Time / Correspondence / E-learning / Distance Education अभ्यासक्रम पात्र नाहीत.

आवश्यक टक्केवारी (Aggregate Marks)

पदUR/OBC-NCL/EWSSC/ST/PwBD
Design Trainee70%60%
Management Trainee70%60%

⚠️ सर्व Semester/Year च्या एकूण गुणांची बेरीज करून टक्केवारी काढली जाईल, कोणत्याही Semester ला वेगळे weightage दिले जाणार नाही, आणि Rounding Off केले जाणार नाही.

HAL Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

सर्वसाधारण वयोमर्यादा 28 वर्षे (14.08.2026 रोजी) UR आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC (Non-Creamy Layer)+3 वर्ष
SC/ST+5 वर्ष
PwBD+10 वर्ष (SC/ST/OBC सवलतीव्यतिरिक्त)
J&K Domiciled (1980-1989)+5 वर्ष
Ex-Servicemen/Commissioned Officers+5 वर्ष

⚠️ वयाची गणना 14.08.2026 नुसार केली जाईल. ⚠️ सर्व सवलतीनंतर उमेदवाराचे वय PwBD साठी 56 वर्षे आणि इतरांसाठी 55 वर्षांपेक्षा जास्त असू नये.

HAL Bharti 2026: पगार (Salary)

Training कालावधीत Trainees ना ₹50,000/- Basic Pay सह Variable Dearness Allowance आणि Canteen Allowance स्वरूपात Stipend दिली जाईल. यासोबत Bachelor Accommodation देखील उपलब्ध असेल.

Training यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर उमेदवारांना Engineer म्हणून Grade-II Scale of Pay ₹50,000 – ₹1,60,000/- मध्ये सामावून घेतले जाईल.

अतिरिक्त फायदे

  • Basic Pay + Variable Dearness Allowance
  • Company Accommodation / House Rent Allowance
  • Performance Related Pay (Variable Pay)
  • Medical Facilities
  • Provident Fund, Gratuity व इतर Superannuation Benefits

👉 ही Defence PSU क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे HAL चे एक Production Division नाशिक (महाराष्ट्र) येथेही आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना पोस्टिंगसाठी देखील संधी आहे.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.

HAL Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process) किती Steps आहेत?

Stepप्रक्रिया
1️⃣Online Application सादर करणे
2️⃣Online Computer Based Selection Test
3️⃣Test Result जाहीर होणे
4️⃣Personal Interview (बंगळुरू येथे)
5️⃣Provisional Selection List
6️⃣Pre-Employment Medical Examination
7️⃣Document Verification + Induction Training

खाली प्रत्येक Step ची सविस्तर माहिती दिली आहे.

1️⃣ Online Computer Based Selection Test

  • परीक्षेचा कालावधी: 2.5 तास
  • माध्यम: Hindi किंवा English (अर्ज करतानाच निवडावे लागेल, नंतर बदलता येणार नाही)
  • परीक्षा तीन भागांत असेल:
भागविषयप्रश्न संख्या
Part IGeneral Awareness20 MCQs
Part IIEnglish & Reasoning40 MCQs
Part IIIसंबंधित शाखा (Discipline)100 MCQs

👉 उमेदवारांनी Test Center साठी कोणत्याही 3 शहरांचे Preference द्यायचे आहे, मात्र नंतर बदल करता येणार नाही. 👉 ओळखपत्र (Voter ID/Aadhaar/Passport/PAN/College ID) सोबत आणणे बंधनकारक आहे.

2️⃣ Personal Interview

Online Test मध्ये मिळालेल्या गुणानुसार प्रत्येक शाखा आणि प्रवर्गातील जागांच्या 1:5 प्रमाणात उमेदवारांना Interview साठी बोलावले जाईल.

3️⃣ Final Merit List

Final Merit List तयार करताना:

  • Online Test: 85% Weightage
  • Interview: 15% Weightage

👉 पात्र होण्यासाठी Written Test आणि Interview मध्ये प्रत्येकी किमान 50% गुण आवश्यक आहेत (आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार सवलत).

4️⃣ Medical Examination

निवड झालेल्या उमेदवारांना (PwBD सह) Pre-Employment Medical Examination द्यावी लागेल. Company Doctor चा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. कोणतीही सवलत Health Standards मध्ये दिली जाणार नाही.

HAL Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
UR / OBC(NCL) / EWS₹500/- (GST सह)
SC / ST / PwBD / Internal उमेदवारफी नाही

👉 फी Online पद्धतीने SBIePAY द्वारे Credit Card, Internet Banking किंवा UPI ने भरावी लागेल. 👉 फी Non-refundable आहे, चुकीच्या खात्यात भरल्यास HAL जबाबदार राहणार नाही.

HAL Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ Passport Size Photo (.jpg फॉरमॅट, 180kb पेक्षा कमी साईज) ✔️ Aadhaar Number ✔️ Semester-wise गुणपत्रिका ✔️ Employment Details (लागू असल्यास) ✔️ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate (लागू असल्यास) ✔️ Original Identity Card (परीक्षेच्या वेळी)

HAL Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ एकच पद निवडा

एकाच वेळी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज (उदा. MT Mechanical आणि DT Mechanical) केल्यास उमेदवारी रद्द होईल आणि भरलेली फी जप्त केली जाईल.

❗ Service Agreement Bond

निवड झालेल्या उमेदवारांना 5 वर्षांचा Service Bond (Training कालावधी सोडून) करावा लागेल. Bond तोडल्यास Training खर्च, Recruitment खर्च व मिळालेले वेतन परत करावे लागेल, जे जास्तीत जास्त ₹15,00,000/- पर्यंत असू शकते.

❗ Category बदलता येणार नाही

एकदा Online Application मध्ये भरलेला Category (SC/ST/OBC-NCL/PwBD/EWS/UR) नंतर बदलता येणार नाही.

❗ NOC आवश्यक

सरकारी/PSU/Semi-Government क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना Interview च्या वेळी आपल्या Employer कडून NOC (No Objection Certificate) सादर करावे लागेल, अन्यथा Interview साठी परवानगी मिळणार नाही आणि Travelling Allowance देखील मिळणार नाही.

❗ Test Center बदल शक्य नाही

Test Center साठी दिलेली Preference फक्त प्राधान्यक्रम दर्शवते, त्यामुळे विशिष्ट शहरातच Test देण्याचा हक्क उमेदवाराला मिळत नाही. HAL कधीही Center बदलू शकते.

HAL Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

www.hal-india.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Step 2

Careers Section मध्ये जाऊन “SELECTION OF DESIGN TRAINEE/MANAGEMENT TRAINEE – 2026” या लिंकवर क्लिक करा.

Step 3

Valid Email ID टाका आणि OTP द्वारे Registration पूर्ण करा.

Step 4

Eligibility Details भरा आणि Photo Upload करा — एकदा Submit केल्यावर Eligibility Details Edit करता येणार नाहीत.

Step 5

Personal & Qualification Details भरा (Final Submit आधी Edit करण्याची संधी मिळेल).

Step 6

SC/ST/PwBD/Internal उमेदवारांसाठी Registration येथेच पूर्ण होईल. UR/OBC(NCL)/EWS उमेदवारांना Payment Gateway वर पाठवले जाईल.Step 7

Application Fee भरून Application Confirmation Page ची Print घ्या.

HAL Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • Central Government Defence PSU मध्ये नोकरी
  • उत्तम पगार व Grade-II Officer Scale
  • Job Security आणि Career Growth
  • Medical, PF, Gratuity यासारखे सर्व सरकारी लाभ
  • All India Posting मुळे विविध अनुभव मिळण्याची संधी

HAL Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • Mechanical, Electronics, Electrical, Computer Science, Aeronautical, Instrumentation, Metallurgy, Production, Civil शाखेचे Engineering पदवीधर
  • Defence/Aerospace क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे उमेदवार
  • चांगल्या पगाराची व स्थिर सरकारी नोकरी शोधणारे तरुण

HAL Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
जाहिरात प्रसिद्ध व अर्ज सुरू29 जुलै 2026 (दुपारी 2 वाजता)
शेवटची तारीख14 ऑगस्ट 2026 (दुपारी 2 वाजता)
Admit Card Download20 ऑगस्ट 2026
Online Test05 व 06 सप्टेंबर 2026
निकाल जाहीर10 सप्टेंबर 2026
Interview Call Letter12 सप्टेंबर 2026
Interview (बंगळुरू)21 ते 25 सप्टेंबर 2026
Provisional Selection List30 सप्टेंबर 2026
Provisional Offer06 ऑक्टोबर 2026
Medical Examination09 ते 15 ऑक्टोबर 2026
Document Verification26 ते 28 ऑक्टोबर 2026
Induction Training सुरू29 ऑक्टोबर 2026

HAL Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

HAL Bharti 2026: FAQs

HAL Design Trainee/Management Trainee साठी पात्रता काय आहे?

संबंधित शाखेतील Regular Full Time Bachelor’s Degree in Engineering/Technology, UR/OBC-NCL/EWS साठी 70% आणि SC/ST/PwBD साठी 60% aggregate गुण आवश्यक आहेत.

HAL Bharti 2026 किती जागा आहेत?

एकूण 120 जागा आहेत — Design Trainee साठी 60 आणि Management Trainee साठी 60.

HAL Bharti 2026 वयोमर्यादा किती आहे?

UR/EWS साठी 28 वर्षे (14.08.2026 रोजी), OBC साठी +3 वर्ष, SC/ST साठी +5 वर्ष आणि PwBD साठी +10 वर्ष सवलत आहे.

HAL Bharti 2026 पगार किती आहे?

Training दरम्यान ₹50,000/- Stipend आणि Absorption नंतर Grade-II Scale ₹50,000 – ₹1,60,000/-.

HAL Bharti 2026 निवड प्रक्रिया काय आहे?

Online Computer Based Test (85% weightage) आणि Personal Interview (15% weightage) यावर आधारित निवड होईल.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India Recruitment असल्याने महाराष्ट्रातून अर्ज करता येतो. तसेच HAL चे नाशिक येथेही Production Division आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, या भरतीत कोणताही Gender Restriction नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 (दुपारी 2 वाजता) आहे.

Service Bond किती वर्षांचा आहे?

Training व्यतिरिक्त 5 वर्षांचा Service Agreement Bond करावा लागतो, तो तोडल्यास कमाल ₹15,00,000/- भरावे लागू शकतात.

Application Fee किती आहे?

UR/OBC(NCL)/EWS साठी ₹500/-, तर SC/ST/PwBD/Internal उमेदवारांना फी माफ आहे.

इतर भरती अपडेट्स

RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू

Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

Accenture Recruitment 2026: Accenture कंपनीत Freshers साठी भरती! Graduate मुल मुली, लगेच इथून अर्ज करा

AAI Bharti 2026: एअरपोर्ट भरती 2026! पगार ₹21 LPA पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Amazon Hiring 2026: ऍमेझॉनमध्ये Quality Associate पदासाठी भरती! Freshers आणि Experienced, लगेच इथून अर्ज करा

AIIMS Nursing Officer Bharti 2026: AIIMS मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांची मेगा भरती! B.Sc. Nursing/GNM Diploma लगेच इथून अर्ज करा

MPSC Group-C Bharti 2026: MPSC मार्फत 5707 जागांची मेगा भरती! ग्रुप-C पदे, लगेच इथून अर्ज करा

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र तलाठी भरती! पगार ₹81,100 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

TMC Bharti 2026: ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड पदांची मेगा भरती, 10वी ते ग्रॅज्युएशन पास लगेच इथून अर्ज करा

Wipro Pune Walk-in Drive 2026: विप्रो पुणे मध्ये Walk-in Drive! Freshers आणि Experienced, सर्व इथून माहिती बघा

Leave a comment