MHT CET 2026 Result: CET निकाल लवकरच जाहीर होणार! लगेच इथून बघा

मित्रांनो, ज्या क्षणाची सगळे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आता आला आहे! MHT CET 2026 (PCM आणि PCB ग्रुप) चा निकाल State CET Cell, महाराष्ट्र कडून जाहीर होत आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MHT CET 2026 Result: संपूर्ण माहिती

घटकतपशील
परीक्षाMHT CET 2026 (PCM / PCB)
आयोजकState CET Cell, महाराष्ट्र
निकाल स्वरूपPercentile (Scorecard)
बघण्याची पद्धतOnline
आवश्यक माहितीEmail ID व Password
पुढील टप्पाCAP Counselling
अधिकृत वेबसाइटcetcell.mahacet.org

👉 दोन्ही सेशन दिले असतील तर तुमचा सर्वोत्तम (best) percentile पुढील प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल.

MHT CET 2026 निकाल कसा बघायचा?

1️⃣ अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. 2️⃣ Result लिंकवर क्लिक करा. 3️⃣ तुमचा Registered Email ID आणि Password टाका. 4️⃣ Submit केल्यावर तुमचे subject-wise व overall percentile दिसेल. 5️⃣ Scorecard ची PDF लगेच डाउनलोड करून सेव्ह करा.

⚠️ निकालानंतर लगेच CAP portal वर रजिस्ट्रेशन करायला विसरू नका, कारण merit list आणि कॉलेज allotment याच रजिस्ट्रेशनवर अवलंबून असते.

MHT CET 2026 Result: महत्त्वाच्या लिंक्स

निकाल बघाइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

अशाच लेटेस्ट निकाल, ॲडमिट कार्ड आणि भरतीच्या अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामला लगेच Follow करा. All the best! 🎯

इतर करियर अपडेट्स

Leave a comment