Maharashtra Police Bharti Result 2025: महाराष्ट्र पोलीस भरती निकाल जाहीर! जिल्हानुसार निकाल, लगेच इथे बघा

Maharashtra Police Bharti Result 2025 महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी (Physical Test) आणि लेखी परीक्षा (Written Exam) दोन्ही टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उमेदवारांसाठी निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध पोलीस युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस शिपाई पदांसाठी भरती करण्यात येत आहे. हजारो उमेदवारांनी या भरतीसाठी सहभाग घेतला होता.

आता उमेदवार आपला निकाल युनिटनुसार (District Wise) तपासू शकतात. काही युनिटचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जात आहेत.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Maharashtra Police Bharti Result 2025: थोडक्यात माहिती

Maharashtra Police Bharti Result 2025 अंतर्गत महाराष्ट्र पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अंतिम निकाल जाहीर केला जात आहे.

घटकमाहिती
भरती संस्थामहाराष्ट्र पोलीस
पदाचे नावपोलीस शिपाई
भरती वर्ष2025
परीक्षा टप्पेशारीरिक चाचणी + लेखी परीक्षा
लेखी परीक्षामार्च 2026 (पूर्ण)
निकाल स्थितीजाहीर (Unit Wise)

Maharashtra Police Bharti Result 2025: परीक्षेबाबत माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत प्रथम शारीरिक चाचणी (PET/PST) घेण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते.

आता या दोन्ही टप्प्यांनुसार अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जात आहे.

Maharashtra Police Bharti Result 2025: निकाल कसा तपासावा?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • तुमचा जिल्हा / युनिट निवडा
  • Result / Merit List लिंकवर क्लिक करा
  • PDF डाउनलोड करा
  • तुमचा रोल नंबर / नाव शोधा

Maharashtra Police Bharti Result 2025: पुढील प्रक्रिया

  • Final Merit List जाहीर केली जाईल
  • Document Verification होईल
  • निवड झालेल्या उमेदवारांना जॉइनिंग दिली जाईल

Maharashtra Police Bharti Result 2025: महत्त्वाच्या सूचना

  • निकाल फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच तपासा
  • कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
  • पुढील अपडेट्स नियमित तपासा
  • आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा

Maharashtra Police Bharti Result 2025: युनिटनुसार निकाल (PDF लिंक)

खाली दिलेल्या टेबलमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार निकाल पाहू शकता:

जिल्हानुसार निकाल

अ. क्रयुनिटनिकाल
1मुंबईइथे क्लिक करा
2ठाणे शहरइथे क्लिक करा
3पुणे शहरइथे क्लिक करा
4नागपूर शहरइथे क्लिक करा
5पिंपरी चिंचवडइथे क्लिक करा
6मिरा भाईंदरइथे क्लिक करा
7सोलापूर शहरइथे क्लिक करा
8नवी मुंबईइथे क्लिक करा
9लोहमार्ग मुंबईइथे क्लिक करा
10ठाणे ग्रामीणइथे क्लिक करा
11रायगडइथे क्लिक करा
12रत्नागिरीइथे क्लिक करा
13सिंधुदुर्गइथे क्लिक करा
14नाशिक ग्रामीणइथे क्लिक करा
15धुळेइथे क्लिक करा
16छ. संभाजीनगरइथे क्लिक करा
17वाशिमइथे क्लिक करा
18अहमदनगरइथे क्लिक करा
19कोल्हापूरइथे क्लिक करा
20पुणे ग्रामीणइथे क्लिक करा
21लोहमार्ग नागपूरइथे क्लिक करा
22सोलापूर ग्रामीणइथे क्लिक करा
23छ. संभाजीनगर ग्रामीणइथे क्लिक करा
24छ. संभाजीनगर शहरइथे क्लिक करा
25परभणीइथे क्लिक करा
26हिंगोलीइथे क्लिक करा
27लातूरइथे क्लिक करा
28नांदेडइथे क्लिक करा
29अमरावती ग्रामीणइथे क्लिक करा
30अकोलाइथे क्लिक करा
31बुलढाणाइथे क्लिक करा
32यवतमाळइथे क्लिक करा
33नागपूर ग्रामीणइथे क्लिक करा
34वर्धाइथे क्लिक करा
35गडचिरोलीइथे क्लिक करा
36चंद्रपूरइथे क्लिक करा
37भंडाराइथे क्लिक करा
38गोंदियाइथे क्लिक करा
39लोहमार्ग पुणेइथे क्लिक करा
40पालघरइथे क्लिक करा
41बीडइथे क्लिक करा
42धाराशिवइथे क्लिक करा
43जळगावइथे क्लिक करा
44जालनाइथे क्लिक करा
45सांगलीइथे क्लिक करा

SRPF युनिट निकाल

अ. क्रयुनिटनिकाल
1पुणे SRPF 1इथे क्लिक करा
2पुणे SRPF 2इथे क्लिक करा
3नागपूर SRPF 4इथे क्लिक करा
4दौंड SRPF 5इथे क्लिक करा
5धुळे SRPF 6इथे क्लिक करा
6दौंड SRPF 7इथे क्लिक करा
7गडचिरोली SRPF 13इथे क्लिक करा
8गोंदिया SRPF 15इथे क्लिक करा
9कोल्हापूर SRPF 16इथे क्लिक करा
10चंद्रपूर SRPF 17इथे क्लिक करा
11कातोल नागपूर SRPF 18इथे क्लिक करा
12वरणगाव SRPF 20इथे क्लिक करा

इतर भरती अपडेट्स

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणे येथे भरती! 10वी/ITI/इंजीनीरिंग साठी सुवर्णसंधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

SSB Constable Bharti 2026: सीमा सशस्त्र दलात 10वी पासवर मोठी भरती! पगार ६९,१०० रुपये, लगेच इथून अर्ज करा

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती! पगार ₹1,22,800 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा (मुदतवाढ)

DSSSB ASO Bharti 2026: Assistant Section Officer पदाच्या 587 जागा! ग्रॅजुएट उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

Land Records Department Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या भू-अभिलेख विभागात मोठी भरती लवकरच! लगेच इथून GR बघा

MPSC Forest Services Bharti 2026: महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५, वनक्षेत्रपाल पदासाठी 144 जागा, सर्व माहिती इथे बघा

SECL Apprentice Bharti 2026: SECL मध्ये 1600+ जागांसाठी मोठी भरती! 10वी/Diploma/ग्रॅजुएशन उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

RRB ALP Bharti 2026: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटची मेगाभरती! 11000+जागांसाठी, लगेच इथून अर्ज करा

MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450+ जागांसाठी मेगाभरती! चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथून सर्व माहिती बघा

Agniveervayu Sports Quota Bharti 2026: भारतीय वायुसेनेत स्पोर्ट्स कोट्यात भरती सुरू! 12वी पास खेळाडूंसाठी मोठी संधी, लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू

Leave a comment