SSB Constable Bharti 2026: सीमा सशस्त्र दलात 10वी पासवर मोठी भरती! पगार ६९,१०० रुपये, लगेच इथून अर्ज करा

SSB Constable Bharti 2026 SSB (Sashastra Seema Bal) कडून वर्ष 2026 साठी Constable पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 10वी पास उमेदवारांसाठी 827 जागा उपलब्ध आहेत.

सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. ही भरती Central Government (Ministry of Home Affairs) अंतर्गत असल्यामुळे संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकतात.

या लेखात आपण SSB Constable Bharti 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की पात्रता, वयोमर्यादा, पगार, जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा आणि काही महत्त्वाच्या hidden अटी.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSB Constable Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती करणारी संस्थाSSB (Sashastra Seema Bal)
पदाचे नावConstable (Various Trades)
एकूण जागा827
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगार₹21,700 – ₹69,100
अधिकृत वेबसाइटssb.gov.in

SSB Constable Bharti 2026: एकूण जागा

या भरतीमध्ये एकूण 827 जागा आहेत.

प्रमुख पोस्टनुसार जागा:

पदजागा
Constable (Driver)553
Constable (Veterinary)34
Constable (Gardener)41
Constable (Washerman)74
Constable (Barber)43
Constable (Tailor)41
इतरउर्वरित

👉 Driver पोस्टमध्ये सर्वाधिक जागा आहेत.

SSB Constable Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Constable (Driver)10वी पास + Heavy Vehicle Driving License आवश्यक
Constable (Veterinary)10वी (Science) + 1 वर्ष Veterinary संबंधित अनुभव
Constable (Carpenter)10वी पास + ITI / संबंधित trade मध्ये 2 वर्ष अनुभव
Constable (Tailor)10वी पास + ITI / संबंधित trade मध्ये अनुभव
Constable (Barber)10वी पास + संबंधित कामाचा अनुभव
Constable (Washerman)10वी पास + संबंधित कामाचा अनुभव
Constable (Cobbler)10वी पास + संबंधित trade मध्ये अनुभव
Constable (Water Carrier)10वी पास
Constable (Gardener)10वी पास + संबंधित कामाचा अनुभव
Constable (Nursing Orderly)10वी पास + First Aid Certificate + हॉस्पिटलमध्ये अनुभव

SSB Constable Bharti 2026: वयोमर्यादा

पोस्टवय
Driver / Veterinary / Nursing18 – 27 वर्ष
Gardener / Barber / Tailor18 – 23 वर्ष
Carpenter18 – 25 वर्ष

👉 वयाची गणना 10वी प्रमाणपत्रानुसार केली जाईल.

Age Relaxation:

  • SC/ST → 5 वर्षे
  • OBC → 3 वर्षे
  • Ex-Servicemen → नियमानुसार

SSB Constable Bharti 2026: पगार (Salary)

हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि पडायलाच हवा.

  • ₹21,700 ते ₹69,100 (Pay Level-3)

👉 In-hand salary: ₹25,000 – ₹30,000 (अंदाजे)

अतिरिक्त फायदे:

  • DA (Dearness Allowance)
  • HRA (House Rent Allowance)
  • Medical सुविधा
  • Pension

👉 ही एक स्थिर आणि secure सरकारी नोकरी आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✔️ हो, महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.

ही भरती All India level वर आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश इत्यादी सर्व राज्यांतील उमेदवार apply करू शकतात.

मुलगा आणि मुलगी दोघेही अर्ज करू शकतात का?

✔️ हो, दोघेही अर्ज करू शकतात.

👉 पण:

  • Driver पोस्ट → फक्त पुरुषांसाठी
  • बाकी सर्व पोस्ट → पुरुष + महिला

SSB Constable Bharti 2026: निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये selection process खालीलप्रमाणे आहे:

1. Physical Efficiency Test (PET)

  • Male: 4.8 km रन (24 मिनिटे)
  • Female: 2.4 km रन (18 मिनिटे)

2. Physical Standard Test (PST)

  • Height
  • Chest (फक्त पुरुषांसाठी)

3. Written Exam (CBT)

  • 100 प्रश्न / 100 मार्क

विषय:

  • General Knowledge
  • Maths
  • Reasoning
  • English / Hindi

👉 Final merit written exam वर आधारित असते.

4. Skill Test

  • संबंधित trade नुसार

5. Document Verification

6. Medical Examination

SSB Constable Bharti 2026: Passing Marks

CategoryMinimum Marks
UR/EWS/OBC50%
SC/ST45%

👉 Cut-off यापेक्षा जास्त जाऊ शकतो.

SSB Constable Bharti 2026: Physical Requirements

Height (अंदाजे):

  • Male: 165–170 cm
  • Female: 155–157 cm

Chest (Male):

  • 78–80 cm + expansion

👉 Category नुसार बदल होऊ शकतो.

SSB Constable Bharti 2026: अर्ज फी

  • General / OBC / EWS → ₹100
  • SC / ST / Female / Ex-servicemen → फ्री

SSB Constable Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे online आहे.

Step by Step प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाइटवर जा
  2. New Registration करा
  3. Login करा
  4. Application form भरा
  5. Documents upload करा
  6. Fee भरा
  7. Final submit करा

👉 Application print काढून ठेवा

SSB Constable Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

  • 10वी मार्कशीट
  • Aadhaar Card
  • Photo / Signature
  • Caste Certificate
  • Domicile Certificate
  • Driving License (Driver साठी)
  • Experience Certificate

SSB Constable Bharti 2026: काम काय असतं?

Constable ही field job आहे:

  • सीमा सुरक्षा (Border duty)
  • patrol duty
  • law & order maintain करणे
  • department काम

👉 ही police/force type job आहे.

SSB Constable Bharti 2026: Hidden Conditions (महत्त्वाच्या अटी)

ही section खूप महत्वाची आहे 👇

❌ फक्त ONLINE अर्ज स्वीकारले जातील
❌ Multiple application भरल्यास reject
❌ चुकीची माहिती दिल्यास form cancel
❌ फोटो/सिग्नेचर चुकीचा असल्यास reject
❌ दोन लग्न असल्यास अपात्र
❌ criminal case असल्यास माहिती देणे आवश्यक
❌ document mismatch → direct reject

👉 या अटींमुळे अनेक उमेदवार बाद होतात.

SSB Constable Bharti 2026: महत्त्वाच्या टिप्स

  • अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत ठेवू नका
  • documents आधी तयार ठेवा
  • form भरताना चुका टाळा
  • running practice करा (PET साठी)
  • written exam वर focus करा

SSB Constable Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

वेळेत अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे. खाली दिलेल्या तारखा लक्षात ठेवा:

क्र.कार्यक्रमतारीख
1अर्ज सुरू21 एप्रिल २०२६
2अर्ज अंतिम तारीख19 एप्रिल २०२६
3परीक्षा तारीखनंतर जाहीर होईल
4Admit Cardपरीक्षा आधी

👉 अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

SSB Constable Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

निष्कर्ष (Conclusion)

SSB Constable Bharti 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी एक खूप मोठी संधी आहे. 800+ पेक्षा जास्त जागा, चांगला पगार आणि Central Government job असल्यामुळे ही भरती खूपच आकर्षक ठरते.

विशेष म्हणजे, या भरतीमध्ये कमी शिक्षणातही सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे, त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरातीनंतर 30 दिवस आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा आणि तयारी सुरू करा.

DSSSB ASO Bharti 2026: FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

SSB Constable Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

SSB Constable भरतीसाठी किमान 10वी (Matriculation) पास असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी ITI, अनुभव किंवा Driving License आवश्यक आहे.

SSB Constable Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. काही पदांसाठी कमाल वय 23 किंवा 25 वर्षे आहे. SC/ST आणि OBC ला सूट दिली जाते.

SSB Constable Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण 827 जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये Driver पदासाठी सर्वाधिक जागा आहेत.

SSB Constable Bharti 2026 साठी पगार किती आहे?

या भरतीमध्ये पगार ₹21,700 ते ₹69,100 (Pay Level-3) आहे. त्यासोबत DA, HRA आणि इतर allowances मिळतात.

महाराष्ट्रातून SSB Constable Bharti 2026 साठी अर्ज करता येतो का?

हो, महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात. ही All India level भरती आहे.

SSB Constable Bharti 2026 साठी मुलगी अर्ज करू शकते का?

हो, मुलगी आणि मुलगा दोघेही अर्ज करू शकतात. मात्र Driver पदासाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.

SSB Constable Bharti 2026 selection process काय आहे?

Selection process मध्ये PET, PST, Written Exam, Skill Test, Document Verification आणि Medical Test यांचा समावेश आहे.

SSB Constable Bharti 2026 साठी अर्ज फी किती आहे?

General/OBC/EWS साठी ₹100 फी आहे. SC/ST, महिला आणि Ex-servicemen साठी अर्ज फी नाही.

SSB Constable Bharti 2026 मध्ये final selection कशावर आधारित आहे?

Final selection Written Exam मधील गुणांवर आधारित असतो. PET आणि PST हे qualifying असतात.

SSB Constable Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे online आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन registration करून form भरावा लागतो आणि documents upload करून fee भरावी लागते.

इतर भरती अपडेट्स

Land Records Department Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या भू-अभिलेख विभागात मोठी भरती लवकरच! लगेच इथून GR बघा

MPSC Forest Services Bharti 2026: महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५, वनक्षेत्रपाल पदासाठी 144 जागा, सर्व माहिती इथे बघा

SECL Apprentice Bharti 2026: SECL मध्ये 1600+ जागांसाठी मोठी भरती! 10वी/Diploma/ग्रॅजुएशन उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

RRB ALP Bharti 2026: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटची मेगाभरती! 11000+जागांसाठी, लगेच इथून अर्ज करा

MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450+ जागांसाठी मेगाभरती! चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथून सर्व माहिती बघा

Agniveervayu Sports Quota Bharti 2026: भारतीय वायुसेनेत स्पोर्ट्स कोट्यात भरती सुरू! 12वी पास खेळाडूंसाठी मोठी संधी, लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू

Bank of Maharashtra Result 2025: बँक ऑफ महाराष्ट्रच्या 600 Apprentice पदांचा निकाल जाहीर, लगेच इथे बघा

WRD Maharashtra Bharti 2026: जलसंपदा विभागात 14,000+ पदांची मोठी भरती होणार! ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू

After 10th Admission Process and Courses 2026: 10 वी नंतर काय करावे? योग्य स्ट्रीम, कोर्सेस आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

How to Join Defence Forces after 12th: 12 वी नंतर Defence Forces म्हणजेच Army, Navy, Air Force मध्ये जाण्याचा संपूर्ण रोडमॅप! लगेच इथे बघा

KVS NVS Result 2026: केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती 14967 जागांचा निकाल जाहीर! लगेच इथे पहा

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000+ जागा, 10वी पास अर्ज करा (मुदतवाढ)

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+ जागांसाठी मेगाभाती! पगार ₹30,000 रुपये ते ₹2,80,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती! डिप्लोमा व ग्रॅजुएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

AIIMS Nursing Officer Bharti 2026: AIIMS मध्ये 2551 जागांसाठी मोठी भरती! GNM व B.Sc. Nursing उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत Associate Officer पदासाठी मोठी भरती! महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

Indian Army CEE Bharti 2026: भारतीय सैन्य दलात हवालदार व RT JCO पदासाठी भरती! पगार ₹56,100 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्यात Sepoy Pharma आणि Soldier Technical पदांसाठी भरती! 12वी पास व D.Pharma साठी, लगेच इथून अर्ज करा

UPSC CAPF Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 349 जागांसाठी ग्रॅजुएशन साठी भरती! पगार ₹85,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा

GAIL Bharti 2026: गेल इंडिया लिमिटेड मध्ये Executive Trainee जागांसाठी भरती! पगार ₹60,000 ते ₹1,80,000, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Indian Army Women Agniveer Bharti 2026:भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती! 10वी पासवर इंडियन आर्मीमध्ये मुलींसाठी अग्निवीरची मेगाभरती! लगेच इथून अर्ज करा

South Indian Bank Bharti 2026: साऊथ इंडियन बँक जूनियर ऑफिसर पदांसाठी भरती! अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

HPCL Apprentice Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, पगार ₹25000 रूपये, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Western Railway Bharti 2026:पश्चिम रेल्वेत 5349 जागांसाठी मोठी भरती! परीक्षा नाही, १०वी व ITI पास साठी भरती, लगेच इथून अर्ज करा

MMRDA Bharti 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०वी ते ग्रॅजुएशन साठी भरती! पगार ₹1,32,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Maharashtra Governement Megabharti 2026: महाराष्ट्रात 70 हजार जागांची मेगाभरती होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा – मोठी अपडेट 🔥

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती! पगार ₹1,22,800 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती,Graduation उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! लगेच इथून अर्ज करा

Army ASC Centre Recruitment 2026: आर्मी ASC सेंटर भरती! 10वी/12वी/Graduation उमेदवारांसाठी भरती, परीक्षा नाही,थेट मुलाखत! इथे संपूर्ण माहिती बघा

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026: आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026! 10वी/12 वी/ITI पास मुला मुलींसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

Indian Army NCC Bharti 2026: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम! NCC साठी आर्मी मध्ये नॉन-टेक्निकल पदांसाठी भरती, लगेच इथून अर्ज करा

Indian Army Agniveer Bharti 2026:भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026,8वी/10/वी/12वी पासवर इंडियन आर्मी अग्निवीरची मेगाभरती! लगेच इथून अर्ज करा

Delhi High Court JJA Recruitment 2026: दिल्ली हायकोर्ट मध्ये 152 जागांसाठी भरती, Graduation उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! इथून अर्ज करा

NTPC Bharti 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 515 जागांसाठी भरती! ₹40000 पगार, GATE द्वारे अर्ज करा

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायु नॉन-कॅबॅटंट’ पदाची भरती, 10वी पास वर भरती

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये भरती! B.E./B.Tech पास अर्ज करा, 50500 रु. पगार, लगेच अर्ज करा

BMC Kamgar Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार भरती! 56900 रु पगार, 10वी पास अर्ज करा

MCGM Bharti 2026: मुंबई महानगरपालिकेत 145 जागांची मोठी भरती! पगार 1,00,000 रु, 10 वी ते MBBS अर्ज करा

Khadki Cantonment Board Bharti 2026: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती! ₹24,500 पगार, परीक्षा नाही, थेट मुलाखत

SBI Circle Based Officer CBO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती! ₹85,000 पगार, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी (पुणे) येथे नोकरीची संधी! फी नाही, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती! 30,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

Leave a comment