India Post GDS Bharti 2026: फक्त 10वी पासवर इंडिया पोस्ट मधे तब्बल 28,740 जागांची मेगाभरती आणि विना परीक्षा!

India Post GDS Bharti 2026 अंतर्गत तब्बल 28,740 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

या भरतीमध्ये Gramin Dak Sevak (GDS), Branch Post Master (BPM) आणि Assistant Branch Post Master (ABPM) या पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे 10वीच्या मार्क्सवर आधारित मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे.

India Post GDS Bharti 2026 ही भरती फक्त मोठ्या संख्येमुळेच नाही, तर तिच्या सोप्या selection process मुळेही प्रचंड popular आहे. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसते, interview नसते आणि physical test सुद्धा नसतो. संपूर्ण selection फक्त 10वीच्या मार्क्सवर आधारित Merit List वर होते. त्यामुळेच ही भरती 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक low-risk आणि high-opportunity सरकारी नोकरी मानली जाते. मागील वर्षांमध्ये लाखो उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता, ज्यामुळे competition खूप वाढले आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

India Post GDS Bharti 2026: Recruitment Overview

घटकमाहिती
भरती करणारी संस्थाभारतीय पोस्ट (India Post)
भरतीचे नावIndia Post GDS Bharti 2026
पदेGDS, BPM, ABPM
एकूण जागा28,740
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन₹10,000 – ₹29,380/-
शैक्षणिक पात्रता10वी पास
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
अर्ज फी₹100/-
अर्ज पद्धतOnline

India Post GDS Vacancy 2026: Post-wise Details

पदाचे नावअपेक्षित जागावेतन
Gramin Dak Sevak (GDS)23,000+₹10,000 – ₹24,470
Branch Post Master (BPM)3,500+₹12,000 – ₹29,380
Assistant Branch Post Master (ABPM)2,000+₹10,000 – ₹24,470
Total28,740

India Post GDS Bharti 2026: शिक्षण पात्रता, Educational Qualification

निकषतपशील
किमान पात्रता10वी पास
बोर्डState Board / CBSE / ICSE
विषयMaths आणि English अनिवार्य
भाषा ज्ञानस्थानिक भाषा आवश्यक
संगणक ज्ञानBasic Computer Knowledge

India Post GDS Bharti 2026 वयाची अट, Age Limit 2026

Categoryवयोमर्यादा
Minimum Age18 वर्षे
Maximum Age40 वर्षे
SC/ST5 वर्षे सूट
OBC3 वर्षे सूट
PwD10 वर्षे सूट

India Post GDS Bharti 2026 निवड प्रक्रिया, Selection Process

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही.

स्टेपप्रक्रिया
Step 110वीच्या मार्क्सवर Merit List
Step 2Document Verification
Step 3Final Selection

👉 जास्त मार्क्स = जास्त चान्स


IIndia Post GDS Bharti 2026 Expected Cut Off

CategoryExpected Cut Off
UR95% – 98%
OBC93% – 96%
EWS92% – 95%
SC91% – 94%
ST92% – 94%
PwD88%+

India Post GDS Last Year Cut Off (State-wise Variation असते)

खाली दिलेली cut off ही मागील वर्षांच्या (2023–2025) Maharashtra + All India Trend वर आधारित आहे:

📊 India Post GDS Previous Year Cut Off

Category2023 Cut Off2024 Cut Off2025 Expected/Trend
UR (Open)95.89%96.23%95–98%
OBC93.67%94.11%93–96%
EWS92.34%93.02%92–95%
SC91.49%92.10%91–94%
ST92.01%92.78%92–94%
PwD87.45%88.20%88%+

इंडिया पोस्ट GDS (महाराष्ट्र सर्कल) च्या मागील ५ भरती प्रक्रियांमधील (Cycles) कास्ट वाईज कट-ऑफचा कल पाहिल्यास असे लक्षात येते की, स्पर्धा दरवर्षी वाढत आहे. ग्रामीण डाक सेवक निवडीसाठी कोणतीही परीक्षा नसते, त्यामुळे १० वीचे गुणच सर्वस्व ठरतात.

खालील माहिती २०२३, २०२४ आणि २०२५ मधील विविध मेरिट लिस्टच्या आधारे तयार करण्यात आली आहे:

India Post GDS Last Year Cut Off महाराष्ट्र सर्कल: मागील ५ वर्षांचे अंदाजे कट-ऑफ (%)

प्रवर्ग (Category)२०२५ (Cycle 1-6) Expected/Trend२०२४ (Schedule-II)२०२३ (Schedule-I)२०२१-२२ (Cycles)
Open (UR)९५.८ – ९९.०९५.० – ९८.५९४.० – ९७.०९२.० – ९६.०
OBC९४.० – ९८.०९३.५ – ९७.०९३.० – ९६.०९०.५ – ९५.०
EWS९४.० – ९७.५९२.० – ९६.०९१.५ – ९५.५८९.० – ९४.०
SC९२.६ – ९६.५९१.५ – ९५.०९०.० – ९४.०८८.५ – ९३.५
ST९१.५ – ९३.५८८.० – ९२.०८५.० – ९०.०८२.० – ८८.०
PwD८०.० – ८८.०७८.० – ८६.०७५.० – ८४.०७०.० – ८०.०

भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल आणि ट्रेंड्स:

  • मेरिट लिस्टचा परिणाम: पहिल्या मेरिट लिस्टमध्ये कट-ऑफ नेहमी ९८-९९% च्या आसपास असतो. परंतु, जसजशा ५ व्या किंवा ६ व्या मेरिट लिस्ट येतात, तसतसा कट-ऑफ खाली घसरतो. काही दुर्गम जिल्ह्यांमध्ये ST प्रवर्गासाठी तो ८०-८५% पर्यंत सुद्धा खाली आल्याचे पाहायला मिळाले आहे.
  • जिल्ह्यानुसार फरक: कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांत कट-ऑफ सर्वात जास्त (High) असतो. याउलट गडचिरोली, गोंदिया आणि कोकणातील काही भागांत कट-ऑफ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोडा कमी राहतो.
  • CBSE vs State Board: १० वीला १०/१० CGPA असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे कट-ऑफ ९५% च्या वर राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

टीप: वरील आकडेवारी मागील भरतीतील पहिल्या आणि शेवटच्या मेरिट लिस्टच्या सरासरीवर आधारित आहे. २०२६ च्या आगामी भरतीसाठी १० वीला किमान ९०% पेक्षा जास्त गुण असल्यास निवडीची संधी अधिक असते.

🔹 Cut Off इतका जास्त का असतो?

India Post GDS भरतीमध्ये cut off जास्त असण्यामागची कारणे:

  • परीक्षा नसते
  • 10वी पाससाठी Direct Government Job
  • ग्रामीण भागात job security
  • Competition प्रचंड जास्त
  • Limited vacancies per state

म्हणूनच, जर तुझे 10वीचे मार्क्स 90% पेक्षा जास्त असतील, तरच या भरतीत selection होण्याची realistic chance असते.


India Post GDS Application Fee 2026

CategoryFee
General / OBC / EWS₹100/-
SC / ST / PwD / FemaleNo Fee

How To Apply for India Post GDS Bharti 2026?

  1. Official Website ला भेट द्या
  2. New Registration करा
  3. Personal Details भरा
  4. 10वी मार्क्स भरा
  5. Documents Upload करा
  6. Fee Pay करा
  7. Form Submit करा
  8. Print घ्या

India Post GDS Important Dates 2026 (Expected)

EventDate
Notification Release / जाहिरात तारीखजानेवारी 2026
Online Apply Start / अर्ज सुरू होण्याची तारीख21 जानेवारी 2026 पासून सुरू होतील
Last Date / शेवटची तारीख4 फेब्रुवारी 2026
Merit Listमार्च 2026

India Post GDS Important Links / महत्वाच्या लिंक्स

LinkAction
Official Website / अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
Notification PDF / जाहिरात PDFयेथे क्लिक करा (31 जानेवारी रोजी येईल)
Apply Online / ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
WhatsApp Groupयेथे जॉइन करा

India Post GDS Job Profile – काम काय असते?

Gramin Dak Sevak, BPM आणि ABPM या पदांवर काम करणाऱ्या उमेदवारांची जबाबदारी वेगवेगळी असते.

  • पत्रवाटप करणे
  • पोस्ट ऑफिसचे दैनंदिन व्यवहार पाहणे
  • सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे
  • Savings Account, RD, FD, Insurance संबंधित काम
  • ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस सेवा सुरळीत चालू ठेवणे

ही नोकरी फक्त पत्रवाटपापुरती मर्यादित नसून, अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील असतात.

इतर भरती अपडेट्स

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती! 30,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

CSIO Recruitment 2026: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेमध्ये भरती! 56900 रु. पगार, 10वी/ 12वी पास अर्ज करा

Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात भरती! 81100 रु. पगार, 10वी/12वी पास (खेळाडू) अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा

Leave a comment