Indian Navy SSC Officer Bharti 2026 अंतर्गत भारतीय नौदलात SSC (Short Service Commission) ऑफिसर पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. नौदलात अधिकारी म्हणून सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. देशसेवेबरोबरच सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची हि एक प्रकारे सुवर्णसंधी आहे.
या भरतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीपासूनच दरमहा सुमारे 1,25,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय सरकारी भत्ते, सुविधा, राहण्याची सोय आणि इतर अनेक फायदेही दिले जातात.
या SSC ऑफिसर भरतीसाठी पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या ब्रांचसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली असून तरुण-तरुणींना नौदलात अधिकारी बनण्याची संधी दिली जाते, ही भरती पुरुष व महिला दोघांसाठीही खुली आहे.
भारतीय नौदलात SSC ऑफिसर म्हणून निवड झाल्यास देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावता येते. चांगला पगार, मान-सन्मान आणि उज्ज्वल करिअर हवे असणाऱ्या उमेदवारांनी Indian Navy SSC Officer Bharti 2026 ची ही संधी नक्कीच सोडू नये.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय नौदल |
| भरतीचे नाव | Indian Navy SSC Officer Bharti 2026 |
| पदाचे नाव | SSC Officer |
| रिक्त जागा | 260 |
| वेतन | 125000 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | पदवी/ डिप्लोमा पास |
| वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | Online |
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | SSC ऑफिसर | 260 |
कॅडर नुसार रिक्त जागा:
| अ. क्र. | ब्रांच /कॅडर | पद संख्या |
|---|---|---|
| एक्झिक्युटिव ब्रांच | ||
| 1 | SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre} | 76 |
| 2 | SSC पायलट | 25 |
| 3 | नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर | 20 |
| 4 | SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) | 18 |
| 5 | SSC लॉजिस्टिक्स | 10 |
| एज्युकेशन ब्रांच | ||
| 6 | SSC एज्युकेशन | 15 |
| टेक्निकल ब्रांच | ||
| 7 | SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) | 42 |
| 8 | SSC सबमरीन टेक इंजिनिअरिंग | 08 |
| 9 | SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) | 38 |
| 10 | SSC सबमरीन टेक इलेक्ट्रिकल | 08 |
| * | Total | 260 |
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Age Limit (वयाची अट)
| पद क्र. | जन्मतारीख | वयोमर्यादा (वर्षांमध्ये) |
|---|---|---|
| 1, 5, 7, 8, 9, 10 | 02 जानेवारी 2002 – 01 जुलै 2007 | 19 – 24 |
| 2, 3 | 02 जानेवारी 2003 – 01 जानेवारी 2008 | 18 – 23 |
| 4 | 02 जानेवारी 2002 – 01 जानेवारी 2006 | 20 – 24 |
| 6 | 02 जानेवारी 2002 – 01 जानेवारी 2006 | 20 – 24 |
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| ब्रांच | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| Executive Branch | – BE/B.Tech 60% गुणांसह – किंवा B.Sc / B.Com / B.Sc.(IT) + PG Diploma (Finance / Logistics / Supply Chain / Material Management) – किंवा MCA / M.Sc (IT) प्रथम श्रेणी |
| Education Branch | – M.Sc. (Maths / Operational Research / Physics / Applied Physics / Chemistry) प्रथम श्रेणी – किंवा MA (इतिहास) 55% गुणांसह – किंवा BE/B.Tech 60% गुणांसह |
| Technical Branch | – BE/B.Tech 60% गुणांसह |
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) अर्जांची शॉर्टलिस्टिंग –
- उमेदवारांच्या पात्र पदवीतील गुणांवर (Normalised Marks) आधारित शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- हे गुण Indian Navy च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या Normalisation Formula नुसार काढले जातील.
BE / B.Tech उमेदवारांसाठी
BE/B.Tech पूर्ण केलेले किंवा अंतिम वर्षात असलेल्या उमेदवारांसाठी ➝ 5व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण SSB शॉर्टलिस्टिंगसाठी विचारात घेतले जातील.
Post Graduate (PG) उमेदवारांसाठी
- MSc / MCA / MBA / M.Tech पूर्ण केलेल्यांसाठी ➝ सर्व सेमिस्टरचे गुण विचारात घेतले जातील.
- अंतिम वर्षात असलेल्या उमेदवारांसाठी ➝ Pre-Final Year (शेवटच्या आधीच्या वर्षाचे) गुण धरले जातील.
अंतिम मेरिट लिस्टमध्ये निवड झाल्यानंतर -
निवड झालेल्या उमेदवारांनी किमान 60% गुणांसह पदवी पूर्ण केल्याचा पुरावा officer@navy.gov.in या ई-मेलवर पाठवणे बंधनकारक आहे, अट पूर्ण न केल्यास अकॅडमीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
2) SSB Interview –
- उमेदवारांची Shortlisting झाली कि मग त्यांना SSB Interview साठी बोलवले जाईल.
- यात मुलाखती सोबत टेस्ट देखील घेतली जाईल.
- दरम्यान उमेदवार रिक्त जागेसाठी पात्र आहे का हे यात तपासले जाते.
3) Final Selection –
- अंतिम निवड हि SSB मध्ये मिळालेल्या मार्क्स वर केली जाते.
- त्याबरोबर यात कागदपत्रे तपासणी आणि मेडिकल चेकअप हे पण होते.
- आणि शेवटी रिक्त पदांची संख्या आणि Medical Fitness नुसार उमेदवारांना नियुक्ती दिली जाते.
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 24 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 फेब्रुवारी, 2026 |
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Navy SSC Officer Bharti 2026: Step-by-Step Application Process
भरतीचा ऑनलाईन अर्ज हा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
- https://www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
- नवीन उमेदवारांनी Register करा / जुने उमेदवार Login करा.
- SSC Officer Bharti 2026 निवडा.
- अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
- फोटो, स्वाक्षरी व कागदपत्रे Upload करा.
- अर्ज Submit करा (अर्ज फी नाही).
- अर्जाची प्रिंट / PDF जतन करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा
Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Indian Navy SSC Officer Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
SSC Officer पदांची भरती केली जाणार आहे.
Indian Navy SSC Officer Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 260 आहेत.
Indian Navy SSC Officer Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 24 फेब्रुवारी 2026 आहे.
Indian Navy SSC Officer Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि Shortlist, SSB Interview च्या आधारे होणार आहे.
Indian Navy SSC Officer Bharti 2026 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 1,25,000 रु. पर्यंत मिळणार आहे.

4 thoughts on “Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा”