Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 अंतर्गत भारतीय नौदलामध्ये अधिकारी पदासाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती 12 वी पास उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी देशसेवेबरोबरच उत्तम करिअरची सुरुवात करण्याची ही संधी आहे.

या भरतीची खास बाब म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय नौदलाकडून उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते, जे पूर्णपणे मोफत असते.

Indian Navy B.Tech Entry Scheme अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना सुरुवातीला ₹56,100 रुपये प्रतिमहिना पगार मिळतो. यासोबतच भत्ते, सुविधा, निवास व्यवस्था आणि इतर अनेक सरकारी लाभ देखील दिले जातात.

जर तुम्ही 12 वी विज्ञान शाखेतून (PCM) उत्तीर्ण असाल आणि देशसेवेत रस असेल, तर ही भरती तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या लेखामध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारतीय नौदल
भरतीचे नावIndian Navy B.Tech Entry Scheme 2026
पदाचे नाव10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026)
ब्रांचचे नावएक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
रिक्त जागा44
वेतन1,77,500 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता12वी पास
वयोमर्यादा16 ते 18 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावब्रांच (शाखा)पद संख्या
110+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026)एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच44
Total44

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काही ठराविक पात्रता अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. ही भरती प्रामुख्याने 12 वी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या उमेदवारांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे आहे आणि भारतीय नौदलात अधिकारी म्हणून काम करायचे आहे, त्यांच्यासाठी ही भरती सुवर्णसंधी आहे.

अर्ज करणारा उमेदवार Physics, Chemistry आणि Mathematics (PCM) विषयांसह 12 वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा, शैक्षणिक टक्केवारी आणि इतर अटी अधिकृत अधिसूचनेनुसार लागू राहतील. अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारे आणि वैद्यकीय तपासणीनंतर केली जाते.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 – पात्रता अटी

घटकपात्रता / अट
शैक्षणिक पात्रता12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Mathematics)
बोर्डमान्यताप्राप्त बोर्ड
अभ्यासक्रमB.Tech (भारतीय नौदलामार्फत)

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) JEE Main 2025 च्या CRL वर आधारित शॉर्टलिस्टिंग

  • Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 साठी स्वतंत्र लेखी परीक्षा नसते.
  • Naval Headquarters कडून JEE Main 2025 – All India Common Rank List (CRL) च्या आधारे कट-ऑफ ठरवला जातो.
  • अर्ज करताना उमेदवाराने आपला CRL Rank अचूक भरलेला असणे आवश्यक आहे.
  • या रँकच्या आधारे उमेदवारांची SSB साठी शॉर्टलिस्टिंग केली जाते.

2) SSB Interview (5 दिवसांची निवड प्रक्रिया)

  • शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना SSB Interview साठी बोलावले जाते.
  • ही प्रक्रिया बेंगळुरू / भोपाळ / कोलकाता / विशाखापट्टणम येथे मार्च 2026 पासून होते.
  • SSB कॉल लेटर ई-मेल व SMS द्वारे दिले जाते आणि केंद्र बदलण्याची परवानगी नसते.

3) वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

  • SSB Interview मध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची नौदलाच्या नियमांनुसार सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाते.
  • मेडिकल फिट उमेदवारांनाच पुढील टप्प्यासाठी पात्र मानले जाते.

4) Common Merit List तयार करणे

  • अंतिम Common Merit List ही फक्त SSB गुणांच्या आधारे तयार केली जाते.
  • महिला उमेदवारांसाठी जास्तीत जास्त 07 जागा असून त्यांनाही मेरिट लिस्टमध्ये येणे आवश्यक असते.

5) अंतिम निवड आणि नियुक्ती

  • मेरिट लिस्टमध्ये नाव आले तरी थेट नोकरीची हमी नसते.
  • Police Verification, Character Verification, मेडिकल फिटनेस आणि उपलब्ध जागा यानुसार अंतिम नियुक्ती दिली जाते.

2️⃣ Training नंतर Posting कुठे?

Training पूर्ण झाल्यावर Permanent Commission Officer म्हणून posting मिळते, आणि ती खालीलप्रमाणे कुठेही असू शकते:

🔹 Naval Bases:

  • Mumbai
  • Kochi
  • Visakhapatnam
  • Goa
  • Karwar
  • Chennai
  • Port Blair (Andaman & Nicobar)

🔹 Warships / Submarines:

  • Aircraft Carrier
  • Destroyers
  • Frigates
  • Submarines

🔹 Air Stations (जर branch related असेल तर)

🔹 Technical / Research Units


थोडक्यात सांगायचं तर:

📍 Posting India मधे कुठेही + समुद्रावरही (ships वर) मिळू शकते.
📍 एकाच ठिकाणी कायमची posting नसते—transfer होत राहतात.
📍 Navy life म्हणजे discipline, travel, adventure आणि respect 🔥

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात03 जानेवारी, 2026
अर्जाची शेवटची तारीख23 जानेवारी, 2026

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Step-by-Step Application Process

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

सर्वप्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in ला भेट द्या. येथे B.Tech Entry Scheme 2026 ची अधिकृत भरती जाहिरात उपलब्ध असेल.

Step 2: नवीन नोंदणी (Registration) करा

वेबसाईटवर “Register” या पर्यायावर क्लिक करून नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी मूलभूत माहिती भरून नवीन अकाउंट तयार करा.

Step 3: लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर User ID आणि Password वापरून लॉगिन करा. B.Tech Entry Scheme 2026 निवडून ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.

Step 4: शैक्षणिक माहिती भरा

12 वी परीक्षा (Physics, Chemistry, Mathematics) संबंधित तपशील आणि JEE Main 2025 चा CRL Rank अचूकपणे भरा, चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

Step 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

पासपोर्ट साईज फोटो, सही (Signature), 12 वी मार्कशीट आणि इतर आवश्यक कागदपत्रे दिलेल्या साईज व फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

Step 6: अर्ज तपासा आणि सबमिट करा

अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व भरलेली माहिती एकदा नीट तपासा, कोणतीही चूक नसल्याची खात्री झाल्यावर अर्ज सबमिट करा.

Step 7: अर्जाची प्रिंट / PDF सेव्ह करा

अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा किंवा PDF सेव्ह करून ठेवा, पुढील प्रक्रियेसाठी हा अर्ज उपयोगी पडतो.

इतर भरती अपडेट्स

BEL Bharti 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती, 40000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत भरती, 44900 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

India Post Office Bharti 2026: पोस्ट ऑफिस भरती, 30000+ जागा, विना परीक्षा 10वी च्या मार्कवर नोकरी, लगेच इथे सर्व माहिती बघा

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती, फी नाही, पदवी पास अर्ज करा

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा

BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा

Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच मध्ये ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 44 आहेत.

Indian Navy B.Tech Entry Scheme साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 19 जानेवारी 2026 आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि JEE Mains, SSB Interview, Medical Examination च्या आधारे केली जाणार आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme पदासाठी वेतन पगार किती आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा ₹56,100 – ₹1,77,500 पर्यंत मिळणार आहे.