Mazagon Dock Apprentice Bharti 2025 अंतर्गत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सरकारी कंपनीमार्फत केली जात असून तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरतीसाठी पदवी पास तसेच संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विविध ट्रेड आणि शाखांमध्ये अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांना येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही. सरकारी संस्थेमध्ये प्रशिक्षण मिळाल्यामुळे भविष्यात नोकरीच्या संधी वाढण्यास मदत होऊ शकते.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025 बाबत पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट वाचूनच अर्ज करावा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. |
| भरतीचे नाव | Mazagon Dock Apprentice Bharti 2025 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस |
| रिक्त जागा | 200 |
| वेतन | 12300 रु. |
| नोकरी ठिकाण | मुंबई |
| शैक्षणिक पात्रता | पदवी/ डिप्लोमा पास |
| वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | 170 |
| 2 | डिप्लोमा अप्रेंटिस | 30 |
| Total | 200 |
| अ. क्र | विभाग | पदवीधर अप्रेंटिस | डिप्लोमा अप्रेंटिस |
|---|---|---|---|
| 1 | सिव्हिल | 110 | 30 |
| 2 | कॉम्प्युटर | ||
| 3 | इलेक्ट्रिकल | ||
| 4 | इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन | ||
| 5 | मेकॅनिकल | 00 | |
| 6 | शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी/Naval Architecture | 00 | |
| 7 | B.Com | 60 | 00 |
| 8 | BCA | ||
| 9 | BBA | ||
| 10 | BSW | ||
| Total | 170 | 30 | |
| Grand Total | 200 | ||
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
| साधारण प्रवर्ग | 18 ते 27 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | अर्जदार हा संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ B.Com/ BCA/ BBA/ BSW केलेला असावा. |
| 2 | डिप्लोमा अप्रेंटिस | उमेदवाराने संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा. |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटीस पदासाठी निघालेल्या भरती साठी निवड हि डायरेक्ट होणार आहे, यामध्ये कोणत्याही स्वरुपाची लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन टेस्ट राहणार नाहीये.
फक्त उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे, मग अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल. यात सर्व ओरीजनल कागदपत्रे चेक केले जातील, जन्म तारीख वय, रहिवासी, शैक्षणिक अशी सर्व माहिती या कागदपत्रांच्या आधारे पाहिली जाईल.
मग ज्यांची नावे कागदपत्रे पडताळणी मध्ये पात्र करण्यात आली आहेत, त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल. यात उमेदवाराची छोटी मुलाखत होईल, आणि मग शेवटी पदवी/ डिप्लोमा मध्ये मिळालेल्या मार्क्स च्या आधारे मेरीट ठरवून अंतिम निवड केली जाईल.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 27 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 05 जानेवारी, 2025 |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process
- सर्वप्रथम Mazagon Dock Shipbuilders Limited ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- Apprentice भरतीसाठी दिलेल्या नोटिफिकेशनची लिंक शोधा.
- नोटिफिकेशन पूर्ण वाचा आणि पात्रता तपासा.
- Apply Online / Online Application या लिंकवर क्लिक करा.
- नवीन उमेदवार असल्यास आधी नोंदणी करा.
- नोंदणी करताना नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी माहिती भरा.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन करा.
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- भरलेली माहिती एकदा तपासून घ्या.
- अर्ज फॉर्म सबमिट करा.
- अर्जाची प्रत किंवा अर्ज क्रमांक Save करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास खेळाडू अर्ज करा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Mazagon Dock Apprentice Bharti मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे.
Mazagon Dock Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 200 आहेत.
Mazagon Dock Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 05 जानेवारी 2026 आहे.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत यावर आधारीत आहे.
Mazagon Dock Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
माझगाव डॉक अप्रेंटीस पदासाठी स्टायपेंड 12300 रु. आहे.

2 thoughts on “Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती, फी नाही, पदवी पास अर्ज करा”