Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदासाठी भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना जॉब नाहीये पण नोकरीचा अनुभव पाहिजे आहे त्यांच्या साठी हि सुवर्णसंधी आहे.
या अप्रेंटिस भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतात. नवीन पदवीधरांना बँकिंग क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी ही भरती उपयुक्त आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना विविध बँकिंग कामांची माहिती दिली जाते.
अप्रेंटिस म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना निश्चित कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाते. या काळात बँकेच्या नियमांनुसार मानधन (स्टायपेंड) दिले जाते. ही नोकरी कायमस्वरूपी नसली तरी भविष्यासाठी बँकिंग करिअरची मजबूत पायाभरणी होते.
Bank of India Apprentice Bharti 2026 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यत वाचा आणि मगच त्वरित अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Bank of India Apprentice Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | बँक ऑफ इंडिया |
| भरतीचे नाव | Bank of India Apprentice Bharti 2026 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस |
| रिक्त जागा | 400 |
| वेतन | 13,000 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | पदवी पास |
| वयोमर्यादा | 20 ते 28 वर्षे |
| अर्जाची फी | 400 ते 800 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
Bank of India Apprentice Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) | 400 |
Bank of India Apprentice Bharti 2026: Age Limit (वयाची अट)
| साधारण प्रवर्ग | 20 ते 28 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
Bank of India Apprentice Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
बँक ऑफ इंडिया अप्रेंटीस भरती साठी शैक्षणिक पात्रता हि पदवी पर्यंत आहे, ज्या उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी चे झाले असेल तर अशा उमेदवारांना या बँक ऑफ इंडिया प्रशिक्षणार्थी भरती साठी अर्ज करता येणार आहे.
| शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतून पदवी पास |
Bank of India Apprentice Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) लेखी परीक्षा –
| अ.क्र. | विषयाचे नाव (English) | प्रश्न संख्या | एकूण गुण |
|---|---|---|---|
| 1 | General / Financial Awareness | 25 | 25 |
| 2 | English Language | 25 | 25 |
| 3 | Quantitative & Reasoning Aptitude | 25 | 25 |
| 4 | Computer Knowledge | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
2) लोकल भाषा टेस्ट –
- लेखी परीक्षा झाली कि मग पात्र उमेदवारांची लोकल भाषा टेस्ट घेतली जाईल.
- उमेदवाराला राज्यानुसार कोणतीही भाषा लिहिता, वाचता आणि चांगल्या प्रकारे बोलता येत असावी.
- जर 10 वी किंवा 12 वी मध्ये तुम्ही लोकल भाषेचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला टेस्ट द्यायची गरज नाही.
शेवटी अर्जदाराची निवड हि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाते, कट ऑफ च्या वर मार्क पडले तर उमेदवार पात्र ठरवले जातात. यात कागदपत्रे पडताळणी देखील असणार आहे.
Bank of India Apprentice Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 25 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 जानेवारी, 2026 |
Bank of India Apprentice Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Bank of India Apprentice Bharti 2026: Step-by-Step Application Process
- सर्वात आधी Bank of India ची अधिकृत वेबसाइट किंवा नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या लिंकवर जा.
- Apprentice Recruitment 2026 असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- New Registration / Register वर क्लिक करून नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अशी मूलभूत माहिती भरा.
- नोंदणी झाल्यानंतर Login ID आणि Password मिळेल, त्याद्वारे लॉगिन करा.
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती योग्य प्रकारे भरा.
- आवश्यक कागदपत्रे जसे फोटो, स्वाक्षरी, मार्कशीट स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क लागू असल्यास ते ऑनलाईन पद्धतीने भरा.
- सर्व माहिती एकदा नीट तपासा आणि Submit बटनावर क्लिक करा.
- अर्ज यशस्वी झाल्यानंतर Application Form डाउनलोड किंवा प्रिंट करून ठेवा.
इतर भरती
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा
CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा
SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा
SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा
IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा
Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा
Bank of India Apprentice Bharti 2026: FAQ
Bank of India Apprentice Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी पदांची भरती या रिक्रुटमेंट मध्ये केली जाणार आहे.
Bank of India Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 400 आहेत.
Bank of India Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 10 जानेवारी 2026 आहे.
Bank of India Apprentice Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, लोकल भाषा टेस्ट, कागदपत्रे पडताळणी वर आधारित असणार आहे.
Bank of India Apprentice Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
बँक ऑफ इंडिया अप्रेंटीस भरती साठी स्टायपेंड 13 हजार रुपये प्रती महिना आहे.

1 thought on “Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा”