YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा

YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन बँके द्वारे करण्यात आले आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.

हि भरती फक्त 10 वी आणि पदवी पास वर होणार आहे, त्यामुळे तुमच जर शिक्षण कमी जरी झाल असल तरी पण तुम्ही या भरती साठी अर्ज करण्यास पात्र आहात.

ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरायचा आहे,अधिकृत वेबसाईट वरूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मध्यवर्ती सहकारी बँकेत जॉब मिळणार असल्याने तुमच्या साठी नक्कीच हि एक चांगली संधी आहे.

जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असाल तर अजून तुम्हाला या भरती मध्ये फायदा होणार आहे, स्थानिक रहिवासी अर्जदारांना यात प्राधान्य हे दिले जाणार आहे. त्यामुळे भरती विषयी या आर्टिकल मधून माहिती घ्या आणि त्वरित फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

YDCC Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थायवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (YDCC)
भरतीचे नावYDCC Bank Bharti 2025
पदाचे नावलिपिक/ शिपाई
रिक्त जागा133
वेतन12200-15200 रु.
नोकरी ठिकाणयवतमाळ
शैक्षणिक पात्रता10वी/ पदवी पास
वयोमर्यादा18/21 ते 35 वर्षे
अर्जाची फी₹1062/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

YDCC Bank Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ लिपिक119
2सहाय्यक कर्मचारी (शिपाई)14
Total133

YDCC Bank Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

कनिष्ठ लिपिक21 ते 35 वर्षे
सहाय्यक कर्मचारी (शिपाई)18 ते 35 वर्षे

YDCC Bank Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

कनिष्ठ लिपिकअर्जदार हा 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा.
सहाय्यक कर्मचारी (शिपाई)अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा.

YDCC Bank Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी निवड प्रक्रिया हि खालीलप्रमाणे आहे.

1) ऑनलाईन परीक्षा –

कनिष्ठ लिपिक पदासाठी:

विषयगुण
बँकिंग
मराठी व्याकरण
इंग्रजी
सामान्य ज्ञान
गणित व बुद्धिमत्ता चाचणी
Total90 गुण

सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदासाठी:

विषयगुण
सामान्य ज्ञान
बुद्धिमत्ता चाचणी
Total90 गुण

2) कागदपत्रे पडताळणी –

लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवाराचे कागदपत्रे योग्य आहेत का हे पाहिले जाईल. जर कागदपत्रे अयोग्य आढळली तर तात्काळ उमेदवारास भरती निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.

3) मुलाखत –

पुढे मग पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, यात उमेदवाराची पात्रता तपासली जाईल. अर्जदार उमेदवार पदासाठी किती पात्र आहे हेच यात पाहिले जाईल. जर उमेदवार मुलाखती मध्ये चांगले प्रदर्शन करेल तर त्याला मुलाखती मध्ये पास केले जाईल.

त्यानंतर मग शेवटी सर्व पात्र पास झालेल्या उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट केली जातील, आणि मग लिस्ट मधील नावानुसार उमेदवारास नोकरी हि दिली जाईल.

YDCC Bank Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात18 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2025

YDCC Bank Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

YDCC Bank Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सगळ्यात आधी तुम्हाला वरील Apply Link वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर बँकेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईट वर तुम्हाला तुमच रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि लॉगीन करून घ्यायचं आहे.
  • मग वेबसाईट वरील Apply Now या लिंक वर क्लिक करून फॉर्म उघडायचा आहे.
  • फॉर्म मध्ये जी काही माहिती सांगितली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही पेमेंट मोड द्वारे भरायची आहे.
  • पुढे फॉर्म मध्ये तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर मग अर्ज रिचेक करून शेवटी सबमिट करायचा आहे.
इतर भरती

North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा

Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा

Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा

MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा

RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

YDCC Bank Bharti 2025 – 26: FAQ

YDCC Bank Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

लिपिक आणि शिपाई पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

YDCC Bank Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 133 आहेत.

YDCC Bank Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 30 ऑक्टोबर 2025 आहे.

YDCC Bank Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत यावर आधारित आहे.