Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा

Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये भरती निघाली आहे, त्याची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन Western Railway द्वारे करण्यात आले आहे.

स्काउट & गाईड (Level 1) & (Level 2) पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन स्वरूपातच अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने अर्ज केला तर तो मान्य केला जाणार नाही.

या भरती विषयी पूर्ण माहिती या लेखात मी दिली आहे, त्यामुळे कृपया हि माहिती काळजीपूर्वक स्वरूपातच शेवटपर्यंत वाचा आणि नंतर भरतीची जाहिरात वाचून मगच अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थापश्चिम रेल्वे (WR)
भरतीचे नावWestern Railway Scout and Guide Bharti 2025
पदाचे नावस्काउट & गाईड
रिक्त जागा14
वेतन₹63,200 (पदानुसार कमी जास्त)
नोकरी ठिकाणपश्चिम रेल्वे
शैक्षणिक पात्रता10वी/ 12वी/ ITI पास
वयोमर्यादा18 ते 30/33 वर्षे
अर्जाची फीखुला प्रवर्ग: ₹500/- 
राखीव प्रवर्ग: ₹250/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1स्काउट & गाईड (Level 2)02₹18,000 ते ₹56,900
2स्काउट & गाईड (Level 1)12₹19,900 ते ₹63,200
Total14

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

स्काउट & गाईड (Level 2) साठी वयाची अट18 ते 30 वर्षे
स्काउट & गाईड (Level 1) साठी वयाची अट18 ते 33 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

स्काउट & गाईड (Level 2)अर्जदार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा.
स्काउट & गाईड (Level 1)अर्जदार हा 10वी उत्तीर्ण किंवा ITI पास असावा.
इतर पात्रता निकषअर्जदार हा कोणत्याही विभागात अध्यक्ष स्काउट/गाईड/ रोव्हर/ रेंजर किंवा हिमालयन वुड बॅज (HWB) धारक असावा. सोबतच तो गेल्या 5 वर्षांपासून म्हणजेच 2020-21 पासून स्काउट्स संघटनेचा सक्रिय सदस्य असावा. (सक्रियतेचे प्रमाणपत्र” परिशिष्ट ‘अ’ नुसार सोबत जोडलेले असावे) + राष्ट्रीय स्तरावरील किंवा अखिल भारतीय रेल्वे स्तरावरील दोन कार्यक्रम आणि राज्य स्तरावरील दोन कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग नोंदवला असावा.

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1. Written Test (60 Marks)

  • परीक्षा कालावधी : 60 मिनिटे
  • प्रश्नपत्रिका : हिंदी आणि इंग्रजी
  • Negative Marking : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
  • फक्त 40% पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र.
विषय/ विभागप्रश्नमार्क्स
Objective Type Questions4040
Essay Type Question20
Total4060

2. Document Verification (DV)

  • Written Test qualify केलेल्या उमेदवारांना Document Verification साठी बोलावले जाईल.
  • मूळ कागदपत्रे + Self-attested copies सादर करणे आवश्यक.
  • Aadhaar card original दाखवणे आवश्यक.
  • OBC उमेदवारांनी Central Govt. format मध्ये Valid Non-Creamy Layer certificate सादर करणे आवश्यक.
  • DV दरम्यान uploaded documents व मूळ documents मध्ये तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

3. Marks on Certificates (40 Marks)

  • National / State / District स्तरावरील Scouts & Guide कार्यक्रमामध्ये सहभाग व विशेष प्रशिक्षण यावर गुण मिळतील.
विभागCriteriaमार्क्स
National Events/Jamboree1 event = 7, 2+ events = 1010
State Events/Rallies1 event = 7, 2+ events = 1010
Specialized Course (National/State/AIR level)1 course = 7, 2+ = 1010
District Rallies2 certificates = 7, 3 = 1010
Total40

4. Medical Examination

  • शिफारस झालेल्या उमेदवारांची Railway Medical Standard नुसार वैद्यकीय तपासणी होईल.
  • जे उमेदवार फिट असतील त्यांना मेडिकल टेस्ट मध्ये पास केले जाईल, आणि जे अनफिट आहेत त्यांना नापास केले जाईल.

5. Final Merit List

  • Final merit = Written Test (60) + Certificates Marks (40) = 100 Marks
  • या भरती प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपाचा Interview नाही.
  • फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल, व लेखी परीक्षेचे मार्क्स + प्रमाणपत्र मार्क्स यावर अंतिम निवड होईल.

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Syllabus (लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम)

क्र.विषय
1History of Scouting/Guiding
2Law & Promise
3Organization – District & State Level
4Training Centre – District & State Level
5Knowledge of Books
6Scouting for Boys/Guiding for Girls in India
7Motto, Left-hand Shake
8Salute
9Prayer
10Flag Song
11National Anthem
12National & Scouting Flags
13Social Services at various occasions
14Hiking
15Proficiency Badges – कसे मिळवले जातात?
16Stages in Scouting/Guiding
17Thinking Day
18Progressive Training of Scouts/Guides/Rovers/Rangers
19Pioneering
20Handicrafts
21Indian Railway Jamborette
22National Jamboree
23Jamboree on the Air
24Organization at National Level
25National Training Centres, WAGGGS/WOSM, Uprashtrapati Award Competition
26Prime Minister Shield Competition
27Community Development Programmes
28Aims and Methods of Scouting
29Scouting कसे नागरिक घडवण्यात उपयुक्त आहे?

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात24 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 ऑक्टोबर 2025

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Western Railway Scout and Guide Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • पहिल्यांदा तुम्हाला वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचं आहे.
  • मग तुमच्या समोर पश्चिम रेल्वेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • त्या वेबसाईट मध्ये तुम्हाला Apply Now या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यावर भरतीचा फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूवर्क अचूक भरा.
  • जाहिराती मध्ये जी काही नियम अटी दिल्या आहेत त्याचे पालन करा.
  • त्यानंतर परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात तुमच्या प्रवर्गानुसार भरून घ्या.
  • सोबतच तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • त्यानंतर फॉर्म रिचेक करा काही चुकल असेल तर दुरुस्त करा.
  • मग शेवटी भरतीचा फॉर्म सबमिट करून टाका, आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
इतर भरती

RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Western Railway Scout and Guide Bharti 2025 – 26: FAQ

Western Railway Scout and Guide Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

स्काउट & गाईड पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Western Railway Scout and Guide Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 14 आहेत.

Western Railway Scout and Guide Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 24 ऑक्टोबर 2025 आहे.

Western Railway Scout and Guide Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षेवर आधारित आहे, जे उमेदवार पास होतील त्यांची निवड हि केली जाणार आहे.

2 thoughts on “Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा”

Leave a comment