रेल्वे मध्ये 10 वी पास वर बंपर भरती!
Naukrivalaa
10 वी आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी.
10 वी आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी.
Naukrivalaa
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी
1,113 एवढ्या रिक्त जागेवर
भरती निघाली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी
1,113 एवढ्या रिक्त जागेवर
भरती निघाली आहे.
Naukrivalaa
10 वी आणि ITI मध्ये ज्यांना
50% पेक्षा जास्त मार्क
पडले आहेत, त्यांना भरती साठी प्राधान्य असणार आहे.
10 वी आणि ITI मध्ये ज्यांना
50% पेक्षा जास्त मार्क
पडले आहेत, त्यांना भरती साठी प्राधान्य असणार आहे.
Naukrivalaa
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना
13,188 रुपये
प्रति महिना पगार दिला जाणार आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना
13,188 रुपये
प्रति महिना पगार दिला जाणार आहे.
Naukrivalaa
रेल्वे भरती साठी उमेदवाराचे वय हे
15 ते 24 वर्षे
या दरम्यान असावे.
रेल्वे भरती साठी उमेदवाराचे वय हे
15 ते 24 वर्षे
या दरम्यान असावे.
Naukrivalaa
रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे.
रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे.
Naukrivalaa
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही
01 मे, 2024
आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी अर्ज करून टाका.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही
01 मे, 2024
आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी अर्ज करून टाका.
Naukrivalaa
उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे. मेरिट लिस्ट ही इयत्ता
10 वी आणि ITI च्या मार्क
वर अवलंबून असणार आहे.
उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे. मेरिट लिस्ट ही इयत्ता
10 वी आणि ITI च्या मार्क
वर अवलंबून असणार आहे.
Naukrivalaa
Burst
येथे क्लिक करा
रेल्वे भरती साठी ऑनलाईन अर्ज येथून करा
रेल्वे भरती साठी ऑनलाईन अर्ज येथून करा
Naukrivalaa