या लोकांना मिळणार महिन्याला 900 रुपये

Naukrivalaa

सरकार द्वारे गरजू लोकांना आधार देण्यासाठी एक अभिनव अशी योजना सुरु केली आहे.

Naukrivalaa

त्याद्वारे वृद्ध व्यक्तींना प्रत्येक महिन्याला ठराविक स्वरुपात रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते.

Naukrivalaa

प्रत्येकी 600 रुपये अशी आर्थिक मदत केली जाते, परंतु जर एका कुटुंबात दोन लाभार्थी असतील, तर त्यांना 900 रुपये मिळणार आहेत.

Naukrivalaa

योजनेचे नाव संजय गांधी निराधार योजना असे आहे, शासनाद्वारे केवळ निराधार व्यक्तींना आधार मिळावा, यासाठी हि योजना सुरु केली आहे.

Naukrivalaa

पात्र व्यक्तींना पैसे त्यांच्या बँक खात्यावर थेट DBT द्वारे पाठवले जाणार आहेत, पण खाते हे पोस्टाच्या बँकेत असावे.

Naukrivalaa

योजनेचा लाभ हा केवळ 65 वर्षा पेक्षा कमी वयाच्या निराधार व्यक्तींना मिळणार आहे. सोबत अशा व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 पेक्षा कमी असावे.

Naukrivalaa

सर्व निराधार व्यक्तींना वर्षाला 7,200 रुपये एवढा लाभ मिळणार आहे, त्यासाठी फक्त अर्ज करावा लागणार आहे.

Naukrivalaa

अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येणार नाही.

Naukrivalaa

योजनेसाठी अर्ज कसा करायचा येथून जाणून घ्या

Naukrivalaa