सरकार देत आहे, 6 रुपयात 1 GB नेट, नवीन झक्कास योजना सुरु!

Naukrivalaa

केंद्र शासनाद्वारे डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत एक अभिनव अशी योजना सुरु करण्यात आली आहे.

Naukrivalaa

त्यानुसार आता देशातील सर्व नागरिकांना सरकार मार्फत अगदी कमी किंमतीत इंटरनेट डेटा मिळणार आहे.

Naukrivalaa

याद्वारे गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल वर ऑनलाईन अभ्यास तसेच क्लास देखील करता येणार आहेत.

Naukrivalaa

दुर्मीन भागात जेथे अजून पण इंटरनेट ची सुविधा पोहोचली नाही, अशा भागात देखील या योजनेद्वारे सरकार WiFi लावणार आहे.

Naukrivalaa

योजनेचे नाव आहे, PM Wani WiFi Yojana याच योजनेद्वारे गरिबांना इंटरनेट एकदम स्वस्त दरात मिळणार आहे.

Naukrivalaa

योजनेद्वारे कमी दरात इंटरनेट मिळवण्यासाठी तुम्हाला WiFi Provider कडून काही Voucher विकत घ्यावे लागतील.

Naukrivalaa

तुमच्या जवळ आसपास कोणी PM Wani WiFi Provider असेल तर तेथूनच हे Voucher तुम्हाला मिळू शकतात.

Naukrivalaa

यासाठी काही Voucher चे Plan सुरु करण्यात आले आहेत, त्याची लिस्ट तुम्हाला Naukrivalaa.com या साईट वर मिळून जाईल.

Naukrivalaa