शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र येथे स्वयंसेवक या पदासाठी भरती निघाली आहे.

Naukrivalaa
एकूण 50 रिक्त जागा आहेत, विशेष मोठी गोष्ट म्हणजे भरती हि केवळ 10 वी पास वर होणार आहे.

शालेय शिक्षण विभाग भरती साठी सर्व जण अर्ज करू शकतात, जरी उमेदवार 12 वी पास, पदवीधर असले तरी ते पात्र असणार आहेत.

स्वयंसेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणती वयाची अट असणार नाही. सर्व वयो गटातील उमदेवार फॉर्म भरू शकतात.

पदासाठी महिन्याला पगार किती मिळेल? याची माहिती अद्याप सांगितली नाही, पण जेव्हा माहिती येईल तेव्हा त्याची अपडेट आम्ही Naukrivalaa.com या आपल्या साईट वर देऊ.

भरतीसाठी ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचे आहेत, फॉर्म 1 एप्रिल, 2024 पासून सुरु झाले आहेत.

अर्ज हा पोस्टाने किंवा स्वतः अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख हि 15 एप्रिल, 2024 आहे.

शालेय शिक्षण विभाग स्वयंसेवक भरतीसाठी निवड प्रक्रिया हि केवळ मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभाग भरती साठी अर्ज कसा करायचा? कोणत्या पत्त्यावर पाठवायचा?