Vanrakshak Bharti Selection Process 2024: वनरक्षक भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vanrakshak Bharti Selection Process: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला वनरक्षक भरती निवड प्रक्रिया संबंधित सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.

जर तुम्ही वनरक्षक भरतीसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला निवड प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे. नक्की कोणत्या प्रक्रियेच्या आधारे वनरक्षक भरतीमध्ये उमेदवारांची निवड केली जाते, कोणत्या अटी आणि शर्ती यामध्ये लागू आहेत याची पण माहिती आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहे.

तुम्हाला जर वनरक्षक भरती साठी अर्ज करायचा असेल, तर कृपया आर्टिकल काळजीपूर्वक वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला वनरक्षक भरतीची निवड प्रक्रिया कशी होते याची कल्पना येईल, आणि त्याच दिशेने तुम्ही प्रयत्न करू शकाल.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Vanrakshak Bharti Selection Process 2024

महाराष्ट्र सरकार द्वारे आता वनरक्षक भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यंदा वनरक्षक भरतीसाठी बऱ्याच जागा निघणार आहेत, त्यामुळे तुम्ही जर आतापासून वनरक्षक भरती संदर्भात माहिती मिळवली तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

वनरक्षक भरतीसाठी ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे निवड प्रक्रिया आहे. प्रत्येक उमेदवाराला या निवड प्रक्रिये मधूनच वनरक्षक भरतीसाठी सिलेक्ट केले जाते.

कोणीही या निवड प्रक्रियेमधून एक्सेप्शन राहू शकत नाही, सर्वांना ही निवड प्रक्रिया लागू आहे त्यामुळे या निवड प्रक्रियेची माहिती घ्या आणि त्यानुसार तयारी सुरू ठेवा. जेणेकरून एकदा का भरती निघाली की तुम्हाला लागलीच फॉर्म भरता येईल.

Vanrakshak Bharti Selection Process 2024

वनरक्षक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • शारीरिक चाचणी
  • अंतिम निवड

Written Test

वनरक्षक भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवले जाईल. जे उमेदवार पास होणार नाहीत त्यांना मात्र संधी मिळणार नाही.

विषयप्रश्नमार्कभाषा
Marathi Language1530मराठी
English Language1530इंग्रजी
General Knowledge1530मराठी/ इंग्रजी
Quant & Reasoning Ability1530मराठी/ इंग्रजी
एकूण6090
Vanrakshak Bharti Selection Process 2024

सूचना: पदा नुसार परीक्षेचा आभ्यासक्रम बदलू शकतो, सर्व पदांसाठी वरील Syllabus सारखा नाहीये.

Document Verification

एकदा का लेखी परीक्षा पार पडली की नंतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल. एकदा कागदपत्रे तपासणी झाली की नंतर ज्या उमेदवारांकडे सर्व कागदपत्रे आहेत त्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाईल.

Physical Efficiency Test

कागदपत्रे तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवार शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाईल, शारीरिक चाचणी मध्ये उमेदवारांची फिजिकल फिटनेस तपासली जाईल. यामध्ये उंची, वजन हे देखील इन्क्लुड असणार आहेत.

Physical Efficiency Test

Vanrakshak Bharti Selection Process 2024 Final Selection

वरील सर्व निवड प्रक्रियेमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना महाराष्ट्र वनरक्षक विभागाद्वारे भरती अंतर्गत निवडले जाईल.

यामध्ये अंतिम निवडी दरम्यान लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराने घेतलेले गुण विचारात घेतले जाणार आहेत. म्हणजेच लेखी परीक्षा मधील गुण आणि शारीरिक चाचणी मधील गुण एकत्रित करून ज्यांना जास्त गुण मिळाले आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.

व्हॉट्सअप ग्रुपWhatsApp Group लिंक
इंस्टाग्राम अकाउंटइथे बघा

Vanrakshak Bharti Selection Process 2024

नवीन भरती अपडेट:

Maharashtra Vanrakshak Bharti 2024 FAQ

Who is eligible to apply for Vanrakshak Bharti?

महाराष्ट्र वनरक्षक भरतीसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

How to apply for Vanrakshak Bharti?

वनरक्षक भरतीची जाहिरात आल्यानंतर अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतो.

What is the selection process of Vanrakshak Bharti?

वनरक्षक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात लेखी परीक्षा द्यावी लागेल, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून शारीरिक चाचणी द्वारे पात्र उमेदवार निवडले जातील.

Leave a comment