UPSC Result 2024, निकाल जाहीर! येथून ऑनलाईन चेक करा (स्टेप बाय स्टेप माहिती)

UPSC Result 2024: यूपीएससी मार्फत एनडीएने सेकंड आणि यूपीएससी सीडीएस संयुक्त संरक्षण सेवा चा निकाल जाहीर झाला आहे. जर तुम्ही या दोन परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

UPSC Result लागला आहे, ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

यूपीएससीचा निकाल कसा पाहायचा, याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे.

तुम्ही जर यूपीएससी भरतीसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्यामुळे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक वाचा, सोबतच जे स्टेप सांगितले आहेत t बरोबर फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल, सोबतच तुम्ही पास झाला की नाही ते देखील चेक करता येईल.

UPSC NDA, NA (II) Result 2024

यूपीएससी एनडीए आणि येणे दोन ची परीक्षा काही दिवसांपूर्वी झाली, आता त्याचा निकाल देखील आला आहे.

ज्या उमेदवारांनी NDA आणि NA II साठी फॉर्म भरला होता, अशा सर्व Candidates चा Result UPSC मार्फत जाहीर करण्यात आला आहे.

या सेक्शन मध्ये यूपीएससी चा निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक दिली आहे. त्या लिंक चा वापर करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

सोबतच निकाल कसा पाहायचा? याची देखील माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे. त्यामुळे माहिती वाचा आणि नंतर निकाल पहा.

Exam Date01 सप्टेंबर 2024
UPSC NDA, NA (II)Check Result

How to check UPSC NDA, NA (II) Result 2024

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर दिलेल्या (Check Result) या लिंक वर क्लिक करायचा आहे.
तुमच्यासमोर शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल.
त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक पाहायचा आहे.
यादीमध्ये जर तुमचा परीक्षा क्रमांक तिला असेल तर तुम्हाला यूपीएससी मार्फत शॉर्टलिस्ट केलेले आहे.

यादीमध्ये जेव्हा उमेदवारांची परीक्षा क्रमांक दिलेले आहेत ते यूपीएससीच्या पुढील स्टेजसाठी पात्र झाले आहेत.

UPSC CDS (II) Result 2024

यूपीएससी संरक्षण सेवा म्हणजेच सीडीएस सेकंड भरती निकाल देखील जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी संयुक्त संरक्षण सेवा भरतीसाठी फॉर्म भरला होता त्यांचा निकाल आता आला आहे.

तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच तुमचा निकाल पाहायचा आहे. निकाल कसा पाहायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती मी या सेक्शन मध्ये दिली आहे.

काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार तुमचा निकाल पाहून घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये यूपीएससी द्वारे निवडले आहे की नाही हे जाणून घेता येईल.

Exam Date01 सप्टेंबर 2024
UPSC CDS (II)Check Result

How to check UPSC CDS (II) Result 2024

यूपीएससी संयुक्त संरक्षण सेवा भरती चा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत.

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
  • तुम्ही यूपीएससी द्वारे जाहीर केलेल्या निकालाच्या यादीवर याल.
  • यादीमध्ये तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक रोल नंबर चेक करायचा आहे.
  • जर यादीमध्ये तुमचा रोल नंबर असेल तर तुम्ही लेखी परीक्षेत पास झाला असे समजा.

UPSC Result 2024

थोडक्यात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही यूपीएससीचा निकाल ऑनलाईन स्वरूपात पाहू शकता.

निकाल एकदा लागल्यानंतर, तुम्हाला तुमचे ओरिजनल कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत. सोबतच इंटरव्यू ची देखील तयारी करायची आहे.

लेखी परीक्षा नंतर इंटरव्यू स्टेज असते, जर तुम्ही इंटरव्यू मध्ये पास झालात तर तुम्हाला या भरती अंतर्गत निवडले जाऊ शकते.

UPSC Result 2024 FAQ

How to check UPSC Result 2024 Online?

यूपीएससीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून लिस्ट डाऊनलोड करावे लागेल. निकाल कसा पाहायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

How to download UPSC Result 2024 Shortlist PDF?

यूपीएससी निकालाची शॉर्टलिस्ट पीडीएफ जर तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून ते डाऊनलोड देखील करू शकता.

When did UPSC Exam Conducted?

यूपीएससीची NDA, NA आणि संयुक्त संरक्षण सेवा ची लेखी परीक्षा 01 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आली आहे.

Leave a comment