UPSC NDA Bharti 2024: UPSC राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA द्वारे मेगा भरती निघाली आहे. आर्मी मध्ये विविध पदांसाठी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
विशेष बाब म्हणजे अर्जदार उमेदवार हा केवळ 12 वी पास असणे आवश्यक आहे, मुख्य बाब म्हणजे उमेदवाराने त्याचे बारावीचे शिक्षण आणि HSC बोर्डाचा पेपर हा विज्ञान Science शाखेतून दिलेला असावा.
विज्ञान शाखेत जरी शिक्षण घेतले असेल तरी विद्यार्थ्याने PCM हे तीन विषय निवडलेले असावेत, जर Physics, Chemistry आणि Mathmatics Subject अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने निवडले असतील तरच त्याला या UPSC NDA Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे.
UPSC NDA Bharti 2024
पेपरचे नाव | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA आणि NA) परीक्षा II |
रिक्त जागा | 404 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 56,100 रुपया पासून |
वयाची अट | 15 ते 18 वर्षे |
भरती फी | General, OBC: 100 रू. (SC, ST, महिला: फी नाही) |
UPSC NDA Bharti 2024 Education Qualification
- UPSC NDA Bharti 2024 साठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12 वी पास असावा.
- अर्जदाराने इयत्ता बारावीचे शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलेले असावे.
- Science Stream मध्ये उमेदवाराने PCM हे तीन विषय निवडलेले असावेत.
UPSC NDA Bharti 2024 Training Details
UPSC NDA Bharti ही ट्रेनिंग स्वरुपाची आहे, यामधे ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना आर्मी ट्रेनिंग दिली जाईल. या ट्रेनिंग ची विशेष बाब म्हणजे ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना Fix Stipend 56,100 रुपये प्रति महिना मिळणार आहे. सोबत जेव्हा तुमचा Training Period पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला आर्मी मध्ये ऑफिसर या पदासाठी डायरेक्ट निवडले जाईल.
अधिक माहिती साठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा, जाहिराती मध्ये या भरती संबंधी सविस्तर माहिती दिली आहे.
DRDO DMRL Bharti 2024: DMRL मध्ये ITI पास वर भरती सुरू! हैद्राबाद मध्ये नोकरी मिळणार, फी नाही, लगेच अर्ज करा
UPSC NDA Bharti 2024 Application Process
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मे 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 04 जून 2024 |
परीक्षेची तारीख | 01 सप्टेंबर 2024 |
UPSC NDA Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्यासाठी इतर कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यावर तुम्ही एका नवीन पोर्टल वर पोहचाल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे, तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे, अचूक रित्या फॉर्म सादर करणे अपेक्षित आहे.
- सर्व माहिती भरून झाली की मग आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे अपलोड झाले की मग तुम्हाला परीक्षेची फी भरून घ्यायची आहे.
- शेवटी तुम्हाला एकदा UPSC NDA Bharti Form Verify करायचा आहे, फॉर्म तपासून पाहिल्यानंतर एखादी चूक झाली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.
- एकदा अर्ज सबमिट झाला की तुमची फॉर्म NDA कडे सादर होईल, अशा प्रकारे तुम्ही तुमचा UPSC NDA Bharti 2024 Form Online Apply करू शकता.
नवीन भरती जॉब अपडेट:
- Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय क्लर्क भरती, ग्रॅज्युएट पास लगेच अर्ज करा
- IAF Agniveervayu Musician Bharti 2024: भारतीय हवाई दलात संगीतकार पदासाठी भरती! 10 वी पास वर नोकरी मिळणार
- Indian Post Payment Bank Bharti 2024: पोस्टाच्या बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी भरती सुरू! पगार मिळत आहे 83 हजार रुपये महिना, अर्ज करा
UPSC NDA Bharti 2024 FAQ
Who is eligible for UPSC NDA Bharti?
UPSC NDA Bharti साठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा, आणि त्याने विज्ञान शाखेतून HSC बोर्ड परीक्षा दिलेली असावी.
How to apply for UPSC NDA Bharti?
UPSC NDA Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज करताना विशेष काळजी घ्यायची आहे.
What is the age limit for UPSC NDA Bharti?
UPSC NDA Bharti साठी अर्जदार उमेदवारांची वयाची अट ही 15 ते 18 वर्षे आहे. अर्जदार उमेदवार हा 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 या दरम्यान जन्मलेला असावा.
3 thoughts on “UPSC NDA Bharti 2024: 12 वी पास विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये नोकरी मिळणार! जाणून घ्या माहिती”