UPSC CAPF Bharti 2024: यूपीएससी मार्फत असिस्टंट कमांडंट AC या पदासाठी मेगा भरती निघाली आहे, BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB मध्ये रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
एकूण रिक्त जागा या 506 आहेत, ज्या वर सांगितल्या प्रमाणे फोर्स नुसार Deploy करण्यात आल्या आहेत. कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त तसेच पात्र अशा उमेदवारांना या UPSC CAPF Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे.
UPSC CAPF Bharti 2024
पदाचे नाव | असिस्टंट कमांडंट |
रिक्त जागा | 506 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | Rs. 56,100 |
वयाची अट | 20 ते 25 वर्षे |
भरती फी | Open/ OBC: 200 रुपये [मागासवर्ग: फी नाही] |
UPSC CAPF Bharti 2024 Vacancy Details
फोर्स | रिक्त जागा |
---|---|
BSF | 186 |
CRPF | 120 |
CISF | 100 |
ITBP | 58 |
SSB | 42 |
Total | 506 |
UPSC CAPF Bharti 2024 Eligibility Criteria
UPSC CAPF Bharti साठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
या सोबत शैक्षणिक पात्रते बरोबर शारिरीक पात्रता देखील उमेदवारांना पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे, शारीरिक पात्रते मध्ये उंची, वजन आणि छाती हे सर्व निकष लावण्यात आले आहेत.
उंची | छाती | वजन | |
---|---|---|---|
पुरुष | 165 CM | 81 – 86 CM | 50 kg |
महिला | 157 CM | — | 46 kg |
Physical Efficiency Tests | पुरुष | महिला |
---|---|---|
100 मीटर रनिंग | 16 सेकंद | 18 सेकंद |
800 मीटर रनिंग | 3 मिनिट 45 सेकंद | 4 मिनिट 45 सेकंद |
Long Jup | 3.5 मीटर | 3.0 मीटर |
Shot Put | 4.5 मीटर | Not Aplicable |
UPSC CAPF Bharti 2024 Syllabus
UPSC CAPF Bharti परीक्षा ही लेखी स्वरूपात होणार आहे, 4 ऑगस्ट 2024 रोजी परीक्षा असणार आहे. पेपर एकूण 450 मार्क चा असणार आहे, दोन पेपर होणार आहेत त्यामधे पहिला पेपर 250 मार्कचा तर दुसरा पेपर 200 मार्क चा असणार आहे.
पहिला पेपर Objective Type म्हणजे बहुपर्यायी असणार आहे, पेपर सेट हा इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे.
दुसरा पेपर लेखी स्वरूपाचा असणार आहे, यामधे उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात द्यायची आहेत. यामध्ये केवळ एकच Medium मध्ये घेता येणार आहे, दुसऱ्या भाषेत Medium मध्ये पेपर लिहिला तर उमेदवार बाद केला जाणार आहे.
Paper | Subject | CAPF Syllabus |
Paper 1 | General Mental Ability | Logical reasoning Quantitative ability including numerical ability and interpretation of data. |
General Science | Nationalism and freedom movement: Topics related to the growth and historical movements for freedom. | |
Current Events of National International Importance | National and international events of significance in areas including culture, music, arts, literature, sports, governance, societal and developmental issues, industry, business, globalization, and international relations. | |
Indian Polity Economy | India’s political system and constitution: Understanding of India’s political structure, constitution, social systems, and public administration. Knowledge of India’s economic development, security issues, human rights, and related indicators. | |
Indian History | The syllabus will encompass the study of both Indian and global geography, including physical, social, and economic aspects. | |
Indian World Geography | The syllabus will encompass the study of both Indian and global geography,including physical, social, and economic aspects. |
Paper | Topic | CAPF Syllabus |
Paper 2 | Essay | syllabus includes subjects such as reading comprehension, précis writing, developing counter arguments, basic grammar, and other aspects of language testing. |
Comprehension, précis writing language skills | syllabus includes subjects such as reading comprehension, précis writing, developing counterarguments, basic grammar, and other aspects of language testing. |
UPSC CAPF Bharti 2024 Exam Pattern
पहिला पेपर | दुसरा पेपर | |
एकूण प्रश्न | 125 (MCQ) | 6 (Descriptive) |
मार्क्स | 250 | 200 |
पेपरचा वेळ | 2 घंटे | 3 घंटे |
UPSC CAPF Bharti 2024 Application Form
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 24 एप्रिल, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 14 मे, 2024 |
Online Application Form Apply
- सुरुवातीला तुम्हाला UPSC Online या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे, त्याची लिंक वर दिली आहे.
- साईट वर गेल्यावर तुम्हाला OTR फॉर्म भरून घ्यायचा आहे, तो भरून झाल्यावर तुम्हाला भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती दाखल करायची आहे, Details भरून झाल्यावर जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
- परीक्षा फी देखील आकारली जाणार आहे, ती तुम्हाला अर्ज सादर करताना भरून घ्यायची आहे. फी केवळ Open आणि OBC मधील उमेदवारांना लागू असणार आहे, त्यांना 200 रुपये भरायचे आहेत, बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांना फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे.
- जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत. फॉर्म मध्ये Documents वरील माहिती देखील विचारली जाणार आहे, त्यामुळे डॉक्युमेंट वर नमूद केलेली माहिती काळजीपूर्वक भरा.
- शेवटी फॉर्म भरून झाल्यावर एकदा भरतीचा Application Form Verify करून घ्या, फॉर्म मध्ये दिलेली माहिती योग्य असेल तर अर्ज सबमिट करून टाका.
UPSC CAPF Bharti 2024 Selection Process
UPSC CAPF Bharti साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, लेखी परीक्षा झाल्यावर शारीरिक पात्रता चाचणी आणि मुलाखत घेतली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये उत्तीर्ण होतील त्यांना रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.
- Written Exam
- Physical Test
- Interview
- Merit List
नवीन भरती जॉब अपडेट:
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदासाठी भरती सुरू! 10 वी पास वर नोकरी
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस भरती, ITI पास वर उमेदवारांना संधी! अर्ज करा
- जियो मध्ये 12 वी पास डिप्लोमा वर नोकरीची संधी! 18,986 रुपये महिना पगार
UPSC CAPF Bharti 2024 FAQ
Who is eligible for UPSC CAPF Bharti 2024?
UPSC CAPF Bharti साठी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेला, असिस्टंट कमांडंट पदासाठी पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकणार आहे. सविस्तर पात्रता निकष तुम्ही वरील लेखातून जाणून घेऊ शकता.
How to apply for UPSC CAPF Bharti 2024?
CAPF Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये सांगितली आहे, एकदा माहिती वाचून घ्या नंतर ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करा.
What is the last date of UPSC CAPF Bharti 2024?
UPSC CAPF Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 असणार आहे, मुदत संपल्यावर अर्ज करता येणार नाही त्यामुळे जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.