Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून एकूण 1773 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विविध पदांसाठी ही भरती होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
ही भरती प्रक्रिया गरजू उमेदवारांसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे, कारण ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळाल्यास पगार, सुविधा आणि पर्मनंट नोकरी अशे सर्व लाभ तुम्हाला मिळणार आहेत.
भरतीसंबंधी अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध झाली असून त्यात भरती संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन नीट वाचूनच अर्ज करावा. ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर आवश्यक माहिती या आर्टिकल मध्ये उपलब्ध आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी हा लेख शेवटपर्यंत वाचून घ्यावा आणि मगच फॉर्म भरावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका, वेळेत अर्ज केला तरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | Thane Mahanagarpalika Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) |
पदाचे नाव | गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) |
एकूण जागा | 1773 |
शैक्षणिक पात्रता | अर्जदार उमेदवार 10वी/ 12वी/ पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/ GNM/ B.Sc/ DMLT/ MSc/ B.Pharm पर्यंत शिकलेला असावा. |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
पगार / मानधन | 18,000 ते 1,22,800 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | सामान्य प्रवर्ग: ₹1000/- मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/- माजी सैनिक: फी नाही |
नोकरी ठिकाण | ठाणे, महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाइट | https://thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) | 1773 |
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) | उमेदवार हा किमान 10वी/ 12वी/ पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/ GNM/ B.Sc/ DMLT/ MSc/ B.Pharm पर्यंत शिकलेला असावा. |
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वर्ग | वयोमर्यादा | सवलत |
---|---|---|
सर्वसाधारण (General / UR) | 18 ते 38 वर्षे | सवलत नाही |
OBC | 18 ते 41 वर्षे | 03 वर्षे वयोमर्यादेत सूट |
SC / ST | 18 ते 43 वर्षे | 05 वर्षे वयोमर्यादेत सूट |
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) लेखी परीक्षा –
ठाणे महानगरपालिका भरती साठी प्रत्येक पदानुसार परीक्षा हि वेगवेगळी घेतली जाणार आहे, पदा नुसार परीक्षेचे स्वरूप हे वेगळे असणार आहे.
विषय | गुण | वेळ |
---|---|---|
मराठी | – | – |
इंग्रजी | – | – |
सामान्य ज्ञान | – | – |
अंकगणित/ बुद्धिमत्ता चाचणी व विषयज्ञान | – | – |
Total | 200 मार्क्स | 2 तास |
लेखी परीक्षा हि ऑनलाईन स्वरुपात होणार आहे, पेपर हा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा असणार आहे.
परंतु अग्निशमन सेवेतील सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक व फायरमन या संवर्गाच्या पदासाठी जे पेपर घेतले जाणार ते एकूण 100 गुणांचे असणार आहेत, आणि पेपरचा कालावधी हा 1 तास असेल. सोबतच या पदांसाठी शारीरिक व मैदानी चाचणी पण होणार आहे त्यासाठी पण 100 गुण असणार आहेत.
2) कागदपत्रे पडताळणी –
लेखी परीक्षा पार पडल्यानंतर अर्जदार उमेदवार जे पास झाले आहेत त्यांचे कागदपत्रे तपासणी केली जाईल. या टप्प्यात उमेदवाराचे मूळ कागदपत्रे पहिले जातील, सर्व काही बरोबर असेल काही अडचण नसेल तरच उमेदवाराला पात्र ठरवले जाईल.
3) अंतिम निवड –
वरील दोन्ही टप्पे पार पडले कि जे त्यानंतर मेरीट लिस्ट च्या माध्यमातून अर्जदार उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेत भरती केले जाणार आहे. लेखी परीक्षा मध्ये जे गुण मिळाले आहेत ते गुण अंतिम निवड करताना विचारात घेतले जाणार आहेत, ज्यांना जास्त मार्क्स असतील आणि सर्व परीने जे पात्र असतील केवळ अशाच अर्जदार उमेदवारांना या भरती अंतर्गत नोकरी दिली जाणार आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 12 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2025 |
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Thane Mahanagarpalika Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.thanecity.gov.in) जा, आणि तिथे दिलेल्या “APPLY ONLINE” लिंकवर क्लिक करा.
- नवीन उमेदवार असल्यास “New Registration” हा पर्याय निवडा. तुमचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूक टाकून तुमची नोंदणी पूर्ण करा, मग एक Registration ID आणि Password मिळेल.
- आयडी पासवर्ड वापरून लॉगीन करा, त्यानंतर Thane Mahanagarpalika Bharti 2025 चा अर्ज फॉर्म उघडा. फॉर्ममध्ये वैयक्तिक तपशील, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- नंतर तुमचा पासपोर्ट साईझ फोटो आणि सही स्कॅन करून, साईटवर सांगितल्या प्रमाणे योग्य साईज आणि फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
- सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर Preview पर्याय निवडून संपूर्ण अर्ज नीट तपासा.
कुठेही चूक दिसल्यास ती दुरुस्त करा. - सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर “Complete Registration” करा.
- त्यानंतर अर्ज फी भरावी लागेल, ती तुम्ही ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या. पेमेंट Net Banking, Debit Card, Credit Card किंवा UPI द्वारे करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती/Transaction ID मिळेल ती सेव्ह करून ठेवा.
- शेवटी अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या आणि ती पण जपून ठेवा, कारण पुढे भरती प्रक्रियेत हि पावती तुम्हाला लागणार आहे.
इतर भरती
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा
Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा
CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!
IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा
Thane Mahanagarpalika Bharti 2025 – 26 : FAQ
Thane Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
Thane Mahanagarpalika Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 1773 आहेत.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
Thane Mahanagarpalika Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि 2 टप्प्यात होणार आहे यात संगणकीकृत लेखी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी असे टप्पे आहेत, यावरच उमेदवारांची अंतिम निवड होणार आहे.