स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे SSC CHSL Bharti 2024 साठी मोठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 3712 एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा सोडण्यात आल्या आहेत.
मोठी बाब म्हणजे जे उमेदवार 12 वी पास आहेत, त्यांच्या साठी ही स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती असणार आहे. या भरती साठी अधिकृत जाहिरात PDF देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केवळ 100 रुपये परीक्षा फी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर या Staff Selection Bharti साठी अर्ज करायचा असेल, तर तात्काळ फॉर्म भरून टाका.
ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 07 मे, 2027 आहे. 7 तारखेला 11 PM पर्यंत अर्ज करता येणार आहे. भरतीची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, आणि तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करून टाका.
SSC CHSL Bharti 2024
पदाचे नाव | एकूण 3 पदासाठी भरती निघाली आहे, त्याची माहिती तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू शकता. |
रिक्त जागा | 3,712 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 92,300 |
वयाची अट | 18 ते 27 वर्षे |
परीक्षा फी | 100 रुपये Fees (इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही) |
SSC CHSL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | पगार |
---|---|---|
कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | – | Rs. 19,900 – 63,200 |
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) | – | Rs. 29,200 – 92,300 |
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ | – | Rs. 25,500 – 81,100 |
Total | 3,712 |
पदा नुसार रिक्त जागा अद्याप ठरवण्यात आलेल्या नाहीत, ज्या वेळ स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे अपडेट येईल तेव्हा रिक्त जागांची संख्या टेबल मध्ये भरली जाईल.
SSC CHSL Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | किमान 12 वी पास आणि सोबत पोस्ट साठी Essential qualification आवश्यक |
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) | 12 वी पास (विज्ञान शाखा) Math विषय Compulsory (डेटा एन्ट्री चा कोर्स केलेला असावा) |
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ | मान्यता प्राप्त कॉलेजमधून 12 वी पास [Equivalent Examination] (डेटा एन्ट्री चा कोर्स केलेला असावा) |
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये रिक्त असलेल्या सर्व पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही 12 वी पास ठेवण्यात आली आहे. या भरती साठी उमेदवार हा Science Stream मधून मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण झालेला असावा.
SSC CHSL Bharti 2024 Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 09 एप्रिल, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 07 मे, 2024 |
Online Application Form Process
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी SSC द्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे, तेथून अर्जदार उमेदवार फॉर्म भरू शकणार आहेत.
- सुरुवातीला अधिकृत https://ssc.nic.in/ वेबसाईट ला भेट द्या, साईट ची लिंक खाली Important Links या Section मध्ये दिली आहे.
- साईट Open झाल्यावर तेथे तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
- जाहिराती मध्ये ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करून अगदी त्याच प्रकारे फॉर्म भरा.
- फॉर्म मध्ये काही चुका आढळल्या तर अर्ज बाद केला जाऊ शकतो, त्यामुळे सर्व जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा.
- फॉर्म सोबत तुमचा पासपोर्ट फोटो आणि सही देखील अपलोड करणे आवश्यक आहे, Soft Copy मध्ये हे कागदपत्रे असावेत.
- परीक्षा फी देखील भरायची आहे, General आणि OBC प्रवर्गासाठी 100 रुपये फी लावण्यात आली आहे. तर बाकी सर्व प्रवर्गासाठी फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.
- ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे अर्जासाठी जारी केलेल्या Last Date आगोदर अर्ज भरा.
- ऑनलाईन फॉर्म हा दिनांक 07 मे, 2024 या तारखे पर्यंत भरायचा आहे, एकदा मुदत संपली की नंतर मात्र कोणालाही फॉर्म भरता येणार नाही.
- SSC CHSL भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यास अजून मुदतवाढ मिळेल, या आशेवर राहू नका. लवकरात लवकर अर्ज करून टाका, जेव्हा मुदतवाढ मिळेल तेव्हा आम्ही या लेखामध्ये अपडेट करूच, पण मुदतवाढ मिळेल याची खात्री नाहीये, म्हणून वेळेत फॉर्म भरा.
SSC CHSL Bharti 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
SSC CHSL Bharti 2024 Selection Process
उमेदवारांची निवड ही CBT Exam द्वारे होणार आहे, यामधे दोन Tiers मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे, Tier I आणि Tier II जे उमेदवार या दोन्ही परीक्षेत पास होतील केवळ त्यांनाच जॉब साठी निवडले जाणार आहे.
CBT Exam मध्ये कॉम्प्युटर वर परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षा ही MCQ म्हणजेच Objective Type असणार आहे. पहिल्या Tier मध्ये जे उमेदवार पास होतील, त्यांना दुसऱ्या Exam साठी बोलवले जाणार आहे.
त्यानंतर मुलाखत आणि उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल, जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये उत्तीर्ण होतील केवळ अशाच पात्र अर्जदारांना निवडले जाणार आहे.
Exam Dates:
- Tier I जून – जुलै 2024
- Tier II – अद्याप सूचित करण्यात आले नाही.
नवीन SSC जॉब भरती अपडेट:
- SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदासाठी भरती! पदवी, डिप्लोमा असेल तर नोकरीची सुवर्णसंधी
- 10 वी, 12 वी पास वर नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 2049 रिक्त जागा, अर्ज करा
- स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली भरती, 4000+ जागा! अर्ज करा
SSC CHSL Bharti 2024 FAQ
Who is eligible for SSC CHSL Bharti 2024?
SSC CHSL भरती साठी 12 वी पास आणि 18 ते 27 वयोगटातील पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
How to Apply For SSC CHSL Bharti 2024?
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत साईट वरून अर्ज सादर करायचा आहे. त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
What is the last date for SSC CHSL Bharti?
SSC CHSL Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम म्हणजेच शेवटची तारीख ही 07 मे, 2024 आहे.
Atharva rajendra bandhe