SIDBI Bharti 2024: भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती निघाली आहे. यासंबंधी भारतीय लघुउद्योग विकास बँकेद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जेव्हा उमेदवारांना सीडीबी बँकेमध्ये नोकरी मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हे सुवर्णसंधी आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए, बी पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे.
ऑनलाइन स्वरूपात बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे. ग्रॅज्युएशन पास, पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना 02 डिसेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे आता संधी आहे ती वेस्ट करू नका लगेच अर्ज करून टाका.
SIDBI Bharti 2024
पदाचे नाव | विविध जागा |
रिक्त जागा | 72 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 44,500 रुपये |
वयाची अट | पद क्र.1: 21 ते 30 वर्षे, पद क्र.2 ते 4: 25 ते 33 वर्षे |
भरती फी | General/ OBC/ EWS: ₹1100/- [SC/ ST/ PWD: ₹175/-] |
SIDBI Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) | 50 |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) | 10 |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) | 06 |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) | 06 |
Total | 72 |
SIDBI Bharti 2024 Education Qualification
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
पदाचे नाव | शिक्षण |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) | 60% गुणांसह पदवी (Commerce/ Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण] CS /CMA / ICWA/ CFA /CA/ MBA/ PGDM + 02 वर्षे अनुभव |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] + 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) | 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] + 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) | 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] + 05 वर्षे अनुभव |
SIDBI Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 02 डिसेंबर 2024 |
पूर्व परीक्षा (I) तारीख | 22 डिसेंबर 2024 |
मुख्य परीक्षा (II) तारीख | 19 जानेवारी 2025 |
- सुरुवातीला तुम्हाला भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्यायची आहे.
- पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- आयबीपीएस पोर्टल ची लिंक उघडेल आयबीपीएस पोर्टलवर नोंदणी करून लॉगिन करा.
- त्यानंतर भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- भरतीसाठी लागणारी परीक्षा फी भरून घ्या.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म मध्ये भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
SIDBI Bharti 2024 Selection Process
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांची निवड ही लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे, यासोबत मुलाखतीमध्ये मिळालेले मार्क देखील विचारात घेतले जाणार आहे.
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
- अंतिम निवड
Phase I Exam:
Phase II Exam:
नवीन भरती अपडेट:
- BDL Bharti 2024: भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये भरती, 10वी पास ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करा
- GRSE Bharti 2024: गार्डन रिच बिल्डर्स द्वारे 10वी पास वर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
- IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेत ग्रॅज्युएशन पास वर मेगा भरती, तब्बल 1000 जागा, लगेच अर्ज करा
SIDBI Bharti 2024 FAQ
Who is eligible for SIDBI Bharti 2024?
ग्रॅज्युएशन, पदवीधर, इंजीनियरिंग पदवीधारक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
How to apply for SIDBI Bharti 2024?
भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.
What is the last date to apply for SIDBI Bharti 2024?
ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2024 आहे.