दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी मेगा भरती! ITI पास वर नोकरी मिळणार, लगेच अर्ज करा | SECR Nagpur Apprentice Bharti 2024

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे, रेल्वे विभागाद्वारे या SECR Nagpur Apprentice Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात PDF देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

तब्बल 861 एवढ्या रिक्त जागा प्रशिक्षणार्थी या पदासाठी सोडल्या गेल्या आहेत, तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल, तर तातडीने अर्ज सादर करा.

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी एक अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.

SECR Nagpur Apprentice Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा861
नोकरीचे ठिकाणनागपूर
वेतन श्रेणी7700 ते 8050 रुपये
वयाची अट15 ते 24 वर्षे
भरती फीकोणतीही फी नाही

SECR Nagpur Apprentice Bharti 2024 ITI Trades

Nagpur Division

TradeVacancies
Fitter90
Carpenter30
Welder19
Copa114
Electrician185
Stenographer (English) /Secretarial Assistant19
Plumber24
Painter40
Wireman60
Electronics Mechanic12
Diesel Mechanic90
Upholsterer (Trimmer)2
Machinist22
Turner10
Dental Laboratory Technician1
Hospital Waste Management Technician2
Health Inspector2
Gas Cutter7
Stenographer (Hindi)8
Cable Jointer10
Digital Photographer0
Driver Cum Mechanic (Light Motor Vehicle)2
Mechanic Machine Tool Maintenance12
Mason (Building Constructor)27
Total788

Workshop Motibagh

TradeVacancies
Fitter35
Welder7
Carpenter4
Painter12
Turner2
Secretarial Steno (Eng) Practice3
Electrician10
Total73

Total Vacancies: 788+73 = 861

SECR Nagpur Apprentice Bharti 2024 Education Qualification

SECR Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असणार आहे.

  • उमेदवार हा किमान 10 वी पास असावा.
  • उमेदवाराला 10 वी बोर्ड परीक्षेत किमान 50% गुण मिळालेले असावेत.
  • उमेदवार संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असावा.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 10 वी आणि ITI वर अप्रेंटिस पदाची बंपर भरती! कोणतीही फी नाही

SECR Nagpur Apprentice Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख11 एप्रिल, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख09 मे, 2024

Online Application Form Process

रेल्वे भरती साठी उमेदवाराला ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा? याची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे असणार आहे.

  1. सुरुवातीला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. संकेतस्थळावर सूचनेनुसार भरतीचा फॉर्म ओपन करून Apply Now वर क्लिक करा.
  3. भरतीच्या फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या.
  4. सोबतच भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे देखील तयार ठेवा, आणि फॉर्ममध्ये अपलोड करा.
  5. SECR Bharti साठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जाणार नाही, सर्व उमेदवारांना फी मध्ये सूट देण्यात आली आहे.
  6. रेल्वे भरती चा फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर, एकदा तो अर्ज तपासून पहा.
  7. त्यानंतर Form Verify केल्यावर अर्ज Submit करून टाका.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकता. सादर करण्याची शेवटची तारीख 09 मे, 2024 आहे एकदा मुदत संपली की नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

SECR Nagpur Apprentice Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

SECR Bharti 2024 Selection Process

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मेरिट नुसार केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना 10 वी मध्ये सर्वाधिक मार्क पडले आहेत, असे उमदेवार निवडले जाणार, सोबत या उमेदवारांचे ITI चे मार्क देखील चेक केले जाणार.

SSC आणि ITI मध्ये भरती साठी Apply केलेल्या उमेदवारातून ज्यांना सर्वाधिक मार्क आहेत, त्यांचे नाव Shortlist केले जाणार आहेत. मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना पुढे मेडीकल टेस्ट साठी बोलवले जाईल, त्यांनतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल अशा प्रकारे योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

SECR Nagpur Apprentice Bharti 2024 FAQ

Who is eligible for SECR Bharti 2024?

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी किमान 10 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे, आणि बोर्ड परीक्षेत 50% पेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत, अशा ITI उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे भरती साठी अर्ज करता येणार आहे.

How to Apply for SECR Bharti 2024?

भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये सांगितली आहे.

What is the Age Limit for SECR Bharti 2024?

या रेल्वे भरती साठी उमेदवाराची Age Limit ही 15 ते 24 वर्षे आहे, केवळ याच वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

2 thoughts on “दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी मेगा भरती! ITI पास वर नोकरी मिळणार, लगेच अर्ज करा | SECR Nagpur Apprentice Bharti 2024”

Leave a comment