SBI Youth for India Fellowship 2024: मिळणार SBI बँकेची नोकरी! ग्रॅज्युएशन झाले असे तर प्राधान्य, लगेच अर्ज करा

SBI Youth for India Fellowship 2024: SBI द्वारे Youth for India Fellowship 2024 सुरू करण्यात आली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. मुळात हा एक Fellowship Program आहे, त्यामुळे मर्यादित कालावधी साठीच उमेदवारांना SBI सोबत काम करता येणार आहे.

SBI Youth for India Fellowship 2024 साठी अर्ज कसा करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार? निकष काय आहेत? Stipend कसा मिळणार? उमेदवारांची निवड कशी होणार? अशा सर्व महत्वाच्या बाबी या आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

SBI Youth for India Fellowship 2024

बँकेचे नावSBI Bank
Job TypeFellowship
पदाचे नावFellowship Program
Duration13 महिने
अनुभव0 वर्षे
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
वेतन श्रेणी17,000 रुपये प्रति महिना + 70,000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

SBI Youth for India Fellowship 2024 Eligibility Criteria

SBI Paid Internship म्हणजेच SBI Youth for India Fellowship साठी बँकेद्वारे काही Elegibility Criteria सांगण्यात आले आहेत. त्यानुसार जे उमेदवार या निकषात येतील त्यांना Fellowship साठी निवडले जाणार आहे.

  • उमेदवार हा भारतीय किंवा भारतीय परदेशी नागरिक असावा.
  • भूतान आणि नेपाळ मधील उमेदवार देखील या Fellowship साठी पात्र असणार आहेत.
  • उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे.
  • उमेदवाराने पदवी डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

SBI Youth for India Fellowship 2024 Stipend Details

  • महिन्याला 15,000 रुपये या प्रमाणे पगार मिळणार आहे.
  • Transport Expenses साठी महिन्याला 1000 रुपये.
  • Project Related Expenses साठी 1000 रुपये.
  • Fellowship Successfully पूर्ण केल्यानंतर 70,000 रुपये दिले जाणार आहेत.
  • सोबत Health आणि Accident Insurance Policy देखील दिली जाणार आहे.

SBI Youth for India Fellowship 2024 Application Form Process

  1. SBI Youth for India Fellowship साठी उमेदवार ऑनलाईन स्वरूपात त्यांचे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत, Link Activate झाली आहे.
  2. सुरुवातीला तुम्हाला SBI Youth for India Official Website ला भेट द्यायची आहे.
  3. वेबसाईट वर तुम्हाला Apply वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुमच्या समोर SBI Youth for India Fellowship Form येईल तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे.
  4. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्जामध्ये टाकायची आहे.
  5. आवश्यक सुचंनाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे, त्यामुळे योग्य ते Pricocation घ्यायचे आहेत.
  6. पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर एकदा तो Verify करून घ्यायचा आहे, आणि मग तो सबमिट करायचा आहे.

SBI Youth for India Fellowship 2024 Selection Process

SBI Youth for India Fellowship साठी उमेदवारांची निवड ही दोन स्तरावर केली जाणार आहे. जे उमेदवार या दोन्ही स्तरात पास झाले उत्तीर्ण झाले तर त्यांना SBI द्वारे Fellowship दिली जाणार आहे.

  • Stage 1 – सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऑनलाईन Registration कराल, तेव्हा तुम्हाला फॉर्म भरून Online Assesment देखील द्यायची आहे.
  • Stage 2 – दुसऱ्या टप्प्यात Online Assesment वरून उमेदवार निवडले जाणार आहेत, निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. Personal Interview घेतला जाईल, या दरम्यान उमेदवारांचे पदासाठी Qualification तपासले जाणार आहे. यामध्ये Academic सोबत Work Experience देखील महत्वाचा Role Play करणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

SBI Youth for India Fellowship 2024 FAQ

Who is eligible for the SBI Youth for India Fellowship 2024?

SBI Youth for India Fellowship 2024 साठी पदवीधर Graduation Degree पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पात्रता निकष मध्ये Education Qualification सोबत Age Limit आणि इतर बाबी देखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत, त्या तुम्ही वरील लेख वाचून जाणून घेऊ शकता.

How to apply for SBI Youth for India Fellowship 2024?

SBI Youth for India Fellowship साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, यामध्ये उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. साईट वर उमेदवारांना स्वतःचे Registration करून घ्यायचे आहे, आणि विचारलेली सर्व माहिती Fill करायची आहे.

What is the monthly salary Stipend for SBI Youth for India Fellowship 2024?

SBI Youth for India Fellowship Intern साठी महिन्याला पूर्ण Allowance Grant एकत्रित करून Stipend हा 17,000 रुपये मिळणार आहे. एकदा Fellowship पूर्ण झाली की शेवटी 70,000 रुपये देखील दिले जाणार आहेत.

Leave a comment