SBI Sports Quota Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेद्वारे एक भरती निघाली आहे, त्याद्वारे खेळाडूंना नोकरी दिली जाणार आहे. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळामध्ये सहभागी घेतला असेल तर अशा उमेदवारांना स्टेट बँक मध्ये जॉब मिळणार आहे.
Sports Quota साठी स्टेट बँकेद्वारे एकूण 68 जागा सोडल्या आहेत, त्यामध्ये ऑफिसर आणि क्लोरीकल असे दोन पद आहेत. प्रत्येकी 17 आणि 51 अशा रिक्त जागा आहेत.
जर तुम्ही या भरती साठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया खाली आर्टिकल मध्ये सांगितली आहे, त्याचे पालन करा आणि तुमचा अर्ज करून टाका.
SBI Sports Quota Bharti 2024
पदाचे नाव | ऑफिसर, क्लेरिकल |
रिक्त जागा | 68 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 85,920 रू. + महिना |
वयाची अट | 20 ते 28/ 30 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग: ₹750/- (मागासवर्ग: ₹0/-) |
SBI Sports Quota Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ऑफिसर (Sports person) | 17 |
क्लेरिकल (Sports person) | 51 |
Total | 68 |
SBI Sports Quota Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
ऑफिसर (Sports person) | उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी मिळवलेली असावी, तसेच त्याने गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे |
क्लेरिकल (Sports person) | उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असावा, आणि जिल्हा स्तरावर किंवा विद्यापीठ कार्यक्रमात खेळात सहभागी झालेला असावा. |
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 25 जुलै 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप जाहीर झाली नाही. |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
SBI Sports Quota Bharti 2024 Apply Online
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधील, ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायच आहे.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर भारतीय स्टेट बँकेची एक अधिकृत वेबसाईट येईल, त्या वेबसाईट मध्ये तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- माहिती भरल्यानंतर भरतीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे भरतीची फी भरून टाका.
- शेवटी भरतीचा फॉर्म एकदा तपासून पहा, फॉर्म मध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा आणि त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करून टाका.
SBI Sports Quota Bharti 2024 Selection Process
एसबीआय भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही शॉर्टलिस्टिंग आणि असेसमेंट टेस्ट याद्वारे केले जाणार आहे. फक्त दोन निवड प्रक्रियेचे निकष आहेत, या दोन्ही निकषांमध्ये जर उमेदवार पात्र झाले तर त्यांना एसबीआय द्वारे नोकरी मिळणार आहे.
- Shortlisting – अर्ज सादर केलेल्या पैकी पात्र उमेदवारांची लिस्ट बनवली जाणार आहे आणि त्याद्वारे उमेदवार शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत.
- Assessment Test – यामध्ये उमेदवाराचे खेळामधील कौशल्य तसेच शारीरिक आणि बौद्धिक क्षमता यांचे टेस्ट घेतले जाणार आहेत.
- Merit List – शेवटी जे उमेदवार पात्र होतील त्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये लावले जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
- रेल्वेमध्ये तब्बल 10 हजार + जागांसाठी भरती! मोठी नामी संधी, लगेच अर्ज करा
- स्टनोग्राफर पदासाठी मोठी बंपर भरती, 12 वी पास वर लगेच अर्ज करा
- 10वी पाससाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक आणि शिपाई भरती!
SBI Sports Quota Bharti 2024 FAQ
Who is eligible for SBI Sports Quota Bharti 2024?
भारतीय स्टेट बँक खेळाडू कोटा भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान पदवीधर असावेत आणि त्यांनी खेळामध्ये सहभाग घेतलेला असावा.
How do I apply for SBI Sports Quota Bharti 2024?
भारतीय स्टेट बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप वर आर्टिकल मध्ये दिली आहे ती पाहून घ्या.
What is the last date of SBI Sports Quota Bharti 2024?
भारतीय स्टेट बँक खेळाडू कोटा भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेनंतर कोणालाही फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे मुदत आहे तोपर्यंत अर्ज करून टाका.
2 thoughts on “SBI Sports Quota Bharti 2024: स्टेट बँकेत खेळाडूंना नोकरीची संधी! 85,920 रू. महिना, लगेच अर्ज करा”